Skip to main content

उद्धव ठाकरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला सल्ला

लेखक सनातन यांनी सोमवार, 27/10/2008 या दिवशी प्रकाशित केले.
हिंमत असेल, तर दहशतवाद्यांच्या तळावर हल्ले करा ! कल्याण, २६ ऑक्टोबर - राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंमत असेल, तर त्यांनी सिमी व दहशतवादी यांच्या तळावर हल्ले करावेत, असा सल्ला शिवसेनेचे कार्याध्यक्ष श्री. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिला. माननिय श्री. उद्धव ठाकरे याचे अभिनदन...!!!

वाचने 1369
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया