Skip to main content

ताज्या घडामोडी - भाग २२

लेखक श्रीगुरुजी यांनी सोमवार, 12/02/2018 23:33 या दिवशी प्रकाशित केले.
मल्याची किंगफिशर कंपनी इंग्लंडमध्ये खटला हरली. ९ कोटी डॉलर्सची नुकसान भरपाई द्यावी लागणार. https://timesofindia.indiatimes.com/world/uk/vijay-mallyas-kfa-loses-co…

वाचने 39961
प्रतिक्रिया 228

प्रतिक्रिया

भारतात इतके कोटीकोटीचे घपले होत आहेत. काळा पैसा मिळाला आहे , कर वसूल होत आहे. मग परदेशी देश गुंतवणूक करायला अजुन का पैसा देत आहेत ? गुंतवणूक हे चारिटी वर्क अजिबातच नव्हे. त्यावर त्याना returns ही अपेक्षित असणारच ना ? जी गुंतवणूकीची गरज आहे , ती भारतातूनच पूर्ण होऊ शकत नाही का ?

In reply to by manguu@mail.com

मग परदेशी देश गुंतवणूक करायला अजुन का पैसा देत आहेत ? गुंतवणूक हे चारिटी वर्क अजिबातच नव्हे. त्यावर त्याना returns ही अपेक्षित असणारच ना ? तुम्हीच उत्तर द्या

नीरव मोदीला LOU नेमके कधी आणि किती रकमेचे दिले होते ? जानेवारी २०१७ च्या आसपासच जास्त रकमेचे LOU दिले होते ना ?

If you just connect the dots, observes the developments IT'S A TIP OF ICEBERG. Splendid its a Masterstroke if you can read between the lines. More Names yet to come in light. राहुल बाबा च्या आजुबाजुचे जबर दलदलात ऊभे आहेत, ते जितकि धडपड बाहेर निघण्याचि करतिल तेव्हढेच अडकत जातिल. महत्वाच म्हणजे सरकार सुध्दा घाई करताना दिसत नाहि आहे. फुरसत मे है.

Nirav Modi was just a "Bait" आता कॉंग्रेसला दंगे घडवण्याशिवाय किंवा मणी ला पाठवुन पाकिस्तानची मदत मागितल्या शिवाय त्यांच अस्तित्वच कठीण आहे. योगायोग हा आहे कांग्रेस पेक्षा दारुण अवस्था पाकिस्तानचि झालिय. पुढच्या आठवड्यात पाकिस्तान अधिकारीक भिखारी देश ठरेल.

नीरव मोदीच्या भामटेगिरीतही अपेक्शेप्रमाणे खांग्रेसच सामील आहे. अभिषेक सिंघवी, चिदंबरम्, राहुल अशी नावे बाहेर येत आहेत. https://m.timesofindia.com/india/abhishek-manu-singhvi-refutes-sitharam…

ललित मोदीचा पासपोर्ट काँग्रेसनेच रद्द केला होता. त्याने त्याचा पासपोर्ट मिळवण्यासाठी जी केस लढली , त्यात त्याच्या बाजूने सुषमा स्वराजांची मुलगी वकील होती. http://indianexpress.com/article/india/india-others/sushmas-daughter-pa…

पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळा ताजा असतानाच आणखी एक महाघोटाळा उघड झाला आहे. पान परागचे संस्थापक एम. एम. कोठारी यांचे चिरंजीव आणि रोटोमॅक कंपनीचे मालक विक्रम कोठारी यांनी पाच बँकांना चुना लावला असून सुमारे ५०० कोटी रुपये घेऊन फरार झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. कानपूरमध्ये हा घोटाळा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. ...... *कोठारी यांच्या कार्याची दखल घेऊन माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांचा गौरव केला होता.* .................. https://m.maharashtratimes.com/india-news/businessman-vikram-kothari-ab… व्यापारी हू मै ... असे कुणीतरी बोलले होते.

खांग्रेसी अभिषेक मनू सिंघवी आणि नीरव मोदी यांचं साटंलोटं स्पष्ट व्हायला लागलंय. भ्रष्टाचाराच्या इतर सर्व प्रकरणांप्रमाणे या प्रकरणामागे खांग्रेसी हातच दिसतोय. timesofindia.indiatimes.com/india/singhvis-wife-bought-rs-1-5-cr-gems-from-nimo/articleshow/62965922.cms

In reply to by श्रीगुरुजी

तुम्ही तुमच्या घरच्या वीजवापराचे मोठे बील भरत असाल तर तुम्ही कोळसा घोटाळ्यात सामील आहात. तुम्ही २जी फोनचे मोठे बील भरले असतील तर तुम्ही २जी घोटाळ्यात सामील आहात. तुम्ही ज्या बिल्डींग्मध्ये राहता तिथल्या कोण्या भाडेकरुने घोटाळा केला तर तुम्ही त्या घोटाळ्यात सामील आहात. -इति लॉजिकाय विद्महे आरोपाय धीमही निर्मला मंत्री प्रचोदयात