मिपावर मी अनेक वेगवेगळी सदस्यनामं पहिली आहेत. काही गंमतशीर, काही गूढ तर काही अतिशय बोलकी. अशी नावं, त्यांचे मतितार्थ, ते निवडण्यामागचे प्रयोजन जाणून घ्यायला सर्वांनाच खूप आवडेल म्हणून ही चर्चा. चला तर जाणून घेऊ या एकमेकांच्या सदस्यनामाबद्दल.
मी मूळचा खेड्यातला. त्यामुळे राहण्या, वागण्या, बोलण्या, लिहण्यामध्ये एकंदरीतच गबाळेपणा (बऱ्याच जणांच्या लेखी खेड्यातील लोक गबाळे असतात). सफाईदार पणा नाही कि तो असल्याचा आव नाही. एकदम रोखठोक. खेड्यातला येरा गबाळा म्हणून मी "गबाळ्या" हे नाव घेतले.
तुमच्या सदस्यनामाची गोष्ट काय?
वाचने
18775
प्रतिक्रिया
80
मिसळपाव
प्रतिक्रिया
आमची कथा
मस्त शब्दांत मांडले.
In reply to आमची कथा by शब्दानुज
गावात सल्ले देत फिरणारा.......
मनोरंजक!
In reply to गावात सल्ले देत फिरणारा....... by गावठी फिलॉसॉफर
माझ्या नावाची चित्तरकथा
माझा दासबोध .कॉम शी काहीही संबंध नाही
शीर्षक आणि वस्तुस्थितीत फरक
In reply to माझा दासबोध .कॉम शी काहीही संबंध नाही by दासबोध.कॊम
तसं माझं आधीचं नाव 'सौरा'
मस्त
In reply to तसं माझं आधीचं नाव 'सौरा' by पुंबा
+१
In reply to मस्त by नाखु