फूड प्रोसेसर
फूड प्रोसेसर घेण्याचा निर्णय आत्मघातकी ठरतो का?
१७६० अट्याचमेंट्स असलेला मर्फी रिचर्ड चा फूड प्रोसेसर घेतला..
आटा मळणे..भाज्या कापणे चकत्या करणे ..ज्यूस काढणे..मिल्क शेक.आदी विविध ब्लेड्स व भांडी असलेल्या अट्याचमेंट्स ह्या फूड प्रोसेसर ला आहेत..
मुळात हल्ली परिवार ३-४ माणसांचा..
त्या साठी कापणे मळणे आदी क्रिया हाताने करणे परवडते..
कणीक छान मळली जाते पण ..त्या साठी तो पॉट लावा नंतर विसळा आदी कामे म्हणजे फुकटचा व्याप होऊन बसतो..
ताक दही आदी रवी नी काढले जाते १०-१५ दिवसातून एकदा..
मोठा जार पण वापरात नाही...
एकुण काय तो महागडा प्रोसेसर केवळ दाण्याचा कूट.. वा चटण्या या साठीच वापरला जातो
बाकीच्या सा-या अट्याचमेंट्स धूळ खात कपाटात पडतात...
शेवटा काय?
फूड प्रोसेसर नव्याचे ९ दिवस फूड प्रोसेसर असतो..मात्र तो अनंत काळचा मिक्सर बनून रहातो
याद्या
3434
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
बरोबर आहे तुमचे.
सोयी घरात हव्यात. कधीपण
मिक्सर + पीठ मळणे यापलिकडे
फूड प्रोसेसर
वॅक्युम क्लीनरची देखील हीच
खरंच का?
In reply to वॅक्युम क्लीनरची देखील हीच by अनुप ढेरे
खरंय .....
मी फूड प्रोसेसर मध्ये ज्या