ताज्या घडामोडी - १२
चालू धाग्यात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवीन धागा
वाचने
38868
वाचनखूण
प्रतिक्रिया
197
In reply to are so sensitive that they by arunjoshi123
लेसर बीम मध्ये न्यूक्लिअस
In reply to लेसर बीम मध्ये न्यूक्लिअस by अमितदादा
धन्यवाद
In reply to धन्यवाद by arunjoshi123
तुम्ही दिलेला विडिओ मी
In reply to तुम्ही दिलेला विडिओ मी by अमितदादा
तो व्हिडिओ आवडला असेल तर
In reply to तो व्हिडिओ आवडला असेल तर by मिहिर
हो हाही पाहिलाय खूप रोचक
In reply to २०१७ सालचे नोबेल पारितोषिके by अमितदादा
images of the molecules
http://www.esakal.com
अमित शाह यांच्या मुलाचे
In reply to अमित शाह यांच्या मुलाचे by अमितदादा
The Jay Amit Shah story: Low
In reply to The Jay Amit Shah story: Low by श्रीगुरुजी
तुम्ही दिलेल्या लेखाचं
In reply to तुम्ही दिलेल्या लेखाचं by अमितदादा
मी सुद्धा हा लेख वाचला आणि
In reply to मी सुद्धा हा लेख वाचला आणि by पिलीयन रायडर
सहमत आहे
In reply to सहमत आहे by गामा पैलवान
दोन चुकीच्या गोष्टींची तुलना
In reply to दोन चुकीच्या गोष्टींची तुलना by श्रीगुरुजी
फ्युचर/ऑप्शन्सचा एक व्यवहार
In reply to फ्युचर/ऑप्शन्सचा एक व्यवहार by कपिलमुनी
अच्चं होय? मग शांगा बग्गु
In reply to अच्चं होय? मग शांगा बग्गु by श्रीगुरुजी
गूगल करा.
In reply to गूगल करा. by कपिलमुनी
माझ्याकडे अचूक माहिती आहे.
In reply to तुम्ही दिलेल्या लेखाचं by अमितदादा
मुळात हा आरोप/प्रकरण अत्यंत
जय अमित शाह यांनी रोहिणी सिंग याना पुराव्या सह खोटं पाडाव किंवा अशी कोणती आयडिया वापरली हे सांगावे कि कंपनी ५० हजारावरून ८० कोटी टर्नओव्हर ची उडी हि घेते, ५१ कोटी रुपये विदेशातून XYZ प्रॉडक्ट विकून कमावते, १. ४ कोटींचा तोटा हि होतो, कंपनी बंद हि पडते, तेही सगळे एका वर्षात.मुळात जय शाह हे रोहिणी सिंह यांना आन्सरेबल नाहीत. तसेच रोहीणी सिंह यांना जय शहांच्या कंपनीच्या व्यवहारांबद्दल विचारण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. उद्या कोणीही सोम्यागोम्या उठेल आणि कोणत्याही खाजगी कंपनीच्या मालकाला कंपनीच्या व्यवहाराबद्दल स्पष्टीकरण मागेल. त्यांना या व्यवहाराबद्दल खरोखरच संशय असेल व त्यांच्याकडे संशय सिद्ध करणारी माहिती असेल तर त्यांनी योग्य त्या तपाससंस्थाकडे तक्रार दाखल करावी किंवा न्यायालयात जावे. उद्या मी मुकेश अंबानींना पत्र लिहून कंपनीच्या व्यवहारांविषयी स्पष्टीकरण मागणे योग्य व कायदेशीर असेल का? तसेच इथेही आहे.बाकी काहीही लिहलं तरी भाजप समर्थकांच्या पचनी ते पडणार नाही, आणि ह्या गोष्टीत जय अमित शाह निर्दोष मुक्त होईल किंवा आरोपाची चौकशीच होणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. झालेच तर the wire किंवा रोहिणी सिंघ यांनाच त्रास होईल.इथे जय शहा निर्दोष मुक्त होण्याचा किंवा त्यांची चौकशी होण्याचा प्रश्नच नाही कारण त्यांच्याविरूद्ध कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. Registrar of Companies (ROC) यांना कंपनीबद्दल काही संशय असेल तर ते चौकशी करतीलच. ज्यांना आरोप करायचे आहेत त्यांनी फक्त लेख लिहून आरोप न करता योग्य त्या तपाससंस्थांकडे किंवा न्यायालयात तक्रार दाखल करून आपल्या आरोपांचा पाठपुरावा करावा.In reply to तुम्ही दिलेल्या लेखाचं by अमितदादा
५० हजारवरून टर्नओव्हर ८० कोटी
In reply to ५० हजारवरून टर्नओव्हर ८० कोटी by arunjoshi123
वर्षे
In reply to तुम्ही दिलेल्या लेखाचं by अमितदादा
@श्री गुरुजी
In reply to @श्री गुरुजी by अमितदादा
तुम्ही मूळ रिपोर्ट नीट वाचला
तुम्ही मूळ रिपोर्ट नीट वाचला आहात का मला शंकाच आहे. यात दोन कंपन्यांची नावे आहेत, एक कंपनी आहे Temple Enterprise आणि दुसरी कंपनी आहे Kusum Finserve. तर हि Kusum Finserve कंपनी कमोडिटी ट्रेडिंग करते आणि Temple Enterprise काय करते तर हे पहा According to Shah’s RoC filings, Temple Enterprise is described as being engaged in wholesale trade and more than 95% of revenues come from the sale of agricultural products. “Temple Enterprise is in the business of import and export of agri commodities like rapeseed DOC, castor DOC meal, desi chana, soyabean, coriander seeds, rice, wheat, maize etc,” notes the statement from Shah’s lawyer.हा लेख सुरवातीपासूनच गंडलेला आहे. ही सुरवातीची दोन वाक्ये पहा. - Turnover of a company owned by Shah’s son increased 16,000 times over in the year following election of PM Narendra Modi - Revenue from company owned by Amit Shah’s son jumped from just Rs 50,000 to over Rs 80,00,00,000 in a single year पहिल्या वाक्यात लिहिलंय की कंपनीच्या वार्षिक उलाढालीत १६ हजार पट वाढ झाली, तर दुसर्याच वाक्यात लिहिलंय की कंपनीच्या वार्षिक महसूलात १६ हजार पट वाढ झाली. नक्की वाढ कशात झाली? उलाढालीत की महसुलात? इथूनच लेखाविषयी संशय यायला सुरूवात होते. Firm of Amit Shah’s son, whose business is chiefly stock trading, turns to windmill generation with PSU loan असा लेखात पुढे उल्लेख आहे. परंतु According to Shah’s RoC filings, Temple Enterprise is described as being engaged in wholesale trade and more than 95% of revenues come from the sale of agricultural products. “Temple Enterprise is in the business of import and export of agri commodities like rapeseed DOC, castor DOC meal, desi chana, soyabean, coriander seeds, rice, wheat, maize etc,” notes the statement from Shah’s lawyer. लेखिका म्हणतेय की जय शाहच्या कंपनीचा मुख्य व्यवसाय स्टॉक ट्रेडिंग आहे, पण त्यांचा वकील म्हणतोय की मुख्य व्यवसाय शेती उत्पादने विकणे हा आहे. या दोघांपैकी नक्की कोण खरं बोलतंय? ज्याअर्थी कंपनी रजिस्ट्रॉरकडे शेती उत्पादनांची विक्री हा मुख्य व्यवसाय आहे असे अधिकृतरित्या लिहिले आहे, त्याअर्थी तोच त्यांचा मुख्य व्यवसाय असावा. मग त्यांच्या मुख्य व्यवसाय स्टॉक ट्रेडिंग आहे असे लेखिका का लिहिते? लेखात पुढे एकाखाली एक खालील वाक्ये आहेत. Shah’s lawyer also said a turnover of Rs 80 crore in the commodity business is not “abnormally high.” What does appear a little abnormal, however, is that the firm, whose revenues jumped from just Rs 50,000 to over Rs 80 crore in a single year (FY 2015-16) stopped its business activities last year. इथे पुहा एकदा उलाढाल का महसूल हा गोंधळ आहे. Kusum Finserve is a limited liability partnership incorporated in July 2015 with Jay Shah owning a 60% stake in it. It was formerly a private limited company, Kusum Finserve Private Ltd, before being converted into an LLP. The private limited company also got inter-corporate deposits from KIFS Financial worth Rs 2.6 crore in FY 2014-15. The partnership generated Rs 24 crore as income as per its last filings. लेखातील वरील परिच्छेदावरून असे दिसते की जय शहाची टेंपल व कुसुम या दोन्ही कंपन्यात भागीदारी आहे. तसे असेल तर आपल्याच मालकीच्या एका कंपनीकडून आपल्या मालकीच्या दुसर्या कंपनीला कर्ज देणे किंवा त्या कंपनीत ठेव ठेवणे ही अगदी सर्वसामान्य कायदेशीर बाब आहे. त्यात संशय घेण्यासारखे काहीही नाही. The filings also reflect an unsecured loan of Rs 4.9 crore but do not specify from whom. Shah’s lawyer says the main business of Kusum Finserve is “trading in stocks and shares, import and export activities and distribution and marketing consultancy services.” He adds that KIFS Financial Services has regularly been giving it loans. “This entity has also been regularly raising ICDs/loans from KIFS Financial Services for the last several years and the amount of Rs. 4.9 crore was the outstanding closing balance from them. These amounts were used for regular working capital. Tax has been deducted on the interest paid (TDS) and principal and interest amount has been repaid in full,” the statement says. वरील परिच्छेदात कुसुम कंपनीची माहिती आहे. कुसुमने टेंपलला दिलेल्या कर्जावरील व्याज फेडताना उद्गम कर कपात केली आहे असे वकील सांगतो. म्हणजे याची अधिकृत नोंद आयकर विभागाकडे असणार. कुसुमकडून टेंपलला नेहमीच कर्जे दिले जाते असेही लिहिले आहे. असे असताना टेंपलला मिळालेल्या कर्जाबद्दल संशय कशासाठी?अगदी अगदी, परंतु सरकारी यंत्रणेकढुन कर्ज घेताना काही अनुभवाच्या नियम आणि अटी असाव्यात ना ? स्वस्त दरातील कर्ज देताना सरकारी संस्था त्या कंपनीचा इतिहास कामगिरी तपासात असेल ना? कि अमित शाह चा मुलगा हीच अट आहे.बरोबर. परंतु याच लेखात खालील वाक्य आहे. The Wire has reached out to IREDA about its lending policies and will add its response later. या नवीन कंपनीला कोणत्या आधारावर कर्ज दिले गेले याची माहिती जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत स्पेक्युलेशन टाळलेले बरे.बरं तुम्ही जय अमित शाह ला खासगी व्यावसायिक समजता ना. मग केंद्रीय मंत्री पियुष गोयल का आले डिफेन्ड करायला , भाजप प्रवक्ते का डिफेन्ड करतायत खासगी व्यवसायिकाला? कि हे जय शाह चे कामगार आहेत ? आणखी एक बातमी वाचाजय शहा खाजगी असले तरी त्यांचे निमित्त करून याची लिंक पक्षाध्यक्ष अमित शहा व थेट मोदींशी जोडून त्यांच्यावर चिखलफेक करण्याचा प्रयत्न झाला आहे. तसेच पियूष गोयल ज्या खात्याचे मंत्री होते त्याचाही संबंध जोडण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे त्यावर पियुष गोयल यांनी स्पष्टीकरण देणे हे योग्यच आहे. बदनामीच्या खटल्यासाठी सरकारी वकील वापरणे घटनेला अनुसरूनच आहे. हा लेख आल्याआल्या ज्या वेगाने चिखलफेक सुरू झाली ते पाहता लवकरात लवकर बदनामीचा खटला दाखल करणे हे योग्य पाऊल होते.अगदी बरोबर, याबाबत सहमत. लेख परत एखादा वाचा प्रत्येक वर्ष्याच्या उलाढालीची तुलना केलेली आहे.नाही. लेखात खूप गोंधळ आहे. काही ठिकाणी नफा, काही ठिकाणी उलाढाल तर काही ठिकाणी महसुलाचा उल्लेख आहे.आणखी एक गोष्ट लक्ष्यात घ्या Temple Enterprise ह्या कंपनीने KIFS Financial Services ह्या कंपनीकडून १६ कोटींचं कर्ज घेतलं ज्याची त्यांच्या balance sheet मध्ये उल्लेख आहे, परंतु तसा कोणताही उल्लेख KIFS Financial Services ह्या कंपनीच्या बॅलन्स शीट मध्ये नाहीये, तसेच KIFS Financial Services ह्या कंपनीचा टर्नओव्हर ७ करोड होता ती कंपनी १६ कोटी जय अमित शाह याना देतोय हे हि संशयास्पद नाही ? लक्ष्यात घ्या रॉबर्ट वढेरा बाबत सुद्दा हेच झालाय, DLF ह्या कंपनीकडून कर्ज घेऊन त्यांनी जमिनी व्यवहार केलेत बहुद्या तीच पद्दत इथे वापरण्यात आलीयटेंपलच्या बॅलन्स शीटमध्ये या कर्जाचा उल्लेख आहे. परंतु जर KIFS ज्या बॅलन्स शीटमध्ये खरोखरच हा उल्लेख नसेल तर आयकर विभागाच्या ते लक्षात येईलच. ७ कोटींची उलाढाल असलेली कंपनी १६ कोटी कर्ज देते यात तसे संशयास्पद काही नाही, कारण उलाढाल व महसुल या वेगळ्या गोष्टी आहेत. रॉबर्ट वड्राची गोष्ट जरा वेगळी आहे. तत्कालीन राजस्थान व हरयानातील काँग्रेस सरकारने त्यांना सरकारी जमिनी अल्प खर्चात विकल्या. त्याच सरकारी जमिनी त्यांनी मोठी किंमत घेऊन विकून टाकून शून्य भांडवलावर प्रचंड नफा घरबसल्या कमाविला. त्या अब्जावधीच्या प्रकरणाची आणि या किरकोळ प्रकरणाची तुलना होत नाही.असो तुम्हाला काहीच संशयास्पद नाही वाटणार.वाटतंय ना. या लेखातील माहिती, लेखिका व लेखिकेचे हेतू नक्कीच संशयास्पद आहेत.In reply to तुम्ही दिलेल्या लेखाचं by अमितदादा
वायरवरील लेख
In reply to वायरवरील लेख by गॅरी ट्रुमन
आणि गरज नसली तरी असे बिझनेस
In reply to वायरवरील लेख by गॅरी ट्रुमन
तुम्ही शेअर मार्केट आणि
In reply to तुम्ही शेअर मार्केट आणि by अमितदादा
काही मुद्दे
In reply to काही मुद्दे by गॅरी ट्रुमन
जरूर. लोकशाही आहे. लोकांनाही
In reply to जरूर. लोकशाही आहे. लोकांनाही by अमितदादा
काही मुद्दे
In reply to काही मुद्दे by गॅरी ट्रुमन
दुसरे म्हणजे वायरवाल्यांनी
दुसरे म्हणजे वायरवाल्यांनी आकडेवारी आणि पुरावे सादर केले आहेत. पण नुसती आकडेवारी मांडली म्हणजे झाले का? जर का त्या आकडेवारीत आणि पुराव्यात अज्ञान भरलेले आहे. एल.सी कशी वापरली जाते याची त्यांना माहिती दिसत नाही, १६००० पटींनी उलाढाल वाढली हे म्हणणे हे विनाकारण नाट्यमयीकरण आहे, . . .हेच मी सुरवातीपासून लिहिले आहे. १६००० हजार पट उलाढाल वाढली का रेव्हेन्यू वाढला हेच मुळात लेखिकेला समजलेले नाही. कर्ज आणि लेटर ऑफ क्रेडीट या दोन्ही संज्ञा एकाच अर्थाने वापरल्या आहेत. पुरावे काहीही नाहीत. परंतु वेगवेगळे आकडे फुगवून सांगायचे, वेगवेगळ्या संज्ञा वापरून गोंधळून टाकायचे, काय वाटेल ते करून संशय निर्माण करायचा, नंतरची चिखलफेक कॉंग्रेसवाले करतीलच व त्यांच्या साथीला NDTV सारख्या वाहिन्या आहेतच . . . हाच यामागे उद्देश आहे.In reply to काही मुद्दे by गॅरी ट्रुमन
हे यात विरोधाभास आहे असे वाटत
In reply to काही मुद्दे by गॅरी ट्रुमन
जय शाह बाबत जश्या जश्या
In reply to वायरवरील लेख by गॅरी ट्रुमन
मी हेच इतर प्रतिसादातून मांडत
शेअरबाजारात एक फ्युचर कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे असेल तरी त्यासाठी लाख-सव्वा लाख रूपयांपर्यंत मार्जिन अकाऊंटमध्ये ठेवावे लागतात. जर मार्जिन अकाऊंट बॅलन्स प्रत्यक्षातल्या अंडरलाईंगच्या किंमतीच्या २०% असेल तरी ५-६ लाख रूपयाच्या कमोडिटीची उलाढाल एका कॉन्ट्रॅक्टद्वारे होईल.फ्युचर्स/ऑप्शन्सचा एक व्यवहार किमान २ लाखांचा असतो हे मी मागील एका प्रतिसादात लिहिले होते. त्या प्रकारासंबंधी शून्य माहिती असणार्या व विनाकारण डिवचून आपले अज्ञान उघडे पाडायचे व्यसन असलेल्या एका सदस्याने असले काही नसते असे लिहिले होते.नंतर कळले की त्यातील काही पवनचक्क्या बॉलिवूड सेलेब्रिटींच्या (ऐश्वर्या राय इत्यादी) आहेत. ऐश्वर्याला पवनचक्क्या घेण्यात का रस असावा? याचे कारण पवनचक्कीवर अनेक सवलती उपलब्ध आहेत (निदान त्यावेळी तरी होत्या).सातारा जिल्ह्यात तापोळ्याजवळील डोंगरावरील पवनचक्क्या सुप्रिया सुळेंच्या मालकीच्या कंपनीच्या आहेत असे स्थानिक लोकांकडून समजले. आता हे विचारू नका की सुपिर्या सुळेंना या वीजनिर्मिती या क्षेत्रातले काय समजते?http://www.loksatta.com
In reply to http://www.loksatta.com by मराठी_माणूस
काय म्हणावे?
In reply to काय म्हणावे? by श्रीगुरुजी
कोण म्हणतंय, यापेक्षा काय
गोध्रा हत्याकांड: आरोपींना फाशीऐवजी जन्मठेप
श्रीरामांची 100 फूट मूर्ती
ग्रामपंचायतीचे निकाल नक्की
पक्षविरहित असतात हो
In reply to पक्षविरहित असतात हो by मार्मिक गोडसे
हो का? नागरिकशास्त्र जाम
In reply to हो का? नागरिकशास्त्र जाम by पिलीयन रायडर
ग्रामपंचायत निवडणुका ह्या गाव
निदान मतदानापर्यंत तरी ह्या
अमितदादा,
In reply to अमितदादा, by गामा पैलवान
त्या रिपोर्ट नुसार TEMPLE
In reply to त्या रिपोर्ट नुसार TEMPLE by अमितदादा
गंमत आहे. मूळ लेखात उलाढाल
आज बरेच दिवसांनी Request
विशविशु,