Skip to main content

अॉनलाईन रिचार्ज केंद्राविषयी माहिती हवी आहे

लेखक निलम बुचडे यांनी मंगळवार, 05/09/2017 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या गावात अॉनलाईन रिचार्ज केंद्र सुरू करायचं आहे. त्यासाठी कोणती वेबसाईट वापरावी. उदा. पेटीएम, Itz cash, इ. अशी एखादी वेबसाईट आहे का ? ज्यावर मोबाईल, डीटीएच, वीजबिल, इ. प्रकारची रिचार्ज व बिले भरता येतील आणि त्याच्याद्वारे कमिशन मिळू शकेल. आमच्या जवळच्या शहरात चौकशी केली असता माहिती देण्यास टाळाटाळ केली गेली. गुगलवर शोधले पण विश्वासार्ह साईट कशी निवडायची याबद्दल निर्णय घेता येईन. म्हणून इथे विचारतेय. कृपया मार्गदर्शन करावे.

वाचने 1172
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया