मांजर बोक्या
#मांजर_बोक्या
लहान होतो तेव्हा आम्ही एक खेळ खेळायचो मांजर बोक्या. एखादा दादा, मामा किंवा काका सारखा व्यक्ती दोन लहान मुलांना घेऊन हा खेळ खेळायचे म्हणा, नाहीतर खेळवायचे. एक मुल समोरच्या हातात व एक दूसरे दुसऱ्या हातात, एक पुढे, एक मागे, गोल गोल फिरायची व तो खेळवनारा दादा वैगरे स्वत:भोवती फिरायचा. समोरचे मुल मांजर तर मागचे बोक्या, या बोक्याला धावून धावून ती मांजर पकडायची असे. बोक्याला वाटायचे आपण त्या मांजरीला तिच्या पेक्ष्या जास्त वेगाने धावुन सहज पकडू , परंतू त्या मांजर बोक्याचे नियंत्रण त्या मोठ्या व्यक्तीच्या हातात राहायचे त्यामुळे त्याने ठरवले तर मांजर बोक्याला सहज सापडे, नाहीतर बोक्या बिचारा गोल गोल फिरत राही पण मांजर मात्र गवसायची नाही.
आयुष्य ही असेच तर नाही ना? आपण बोक्या बनून सुखाच्या मागे धावत राहतो आणि सुख मांजर बनून पुढे पुढे पड़त राहते. आपल्याला सुख गवसु द्यायचे की नाही नियती वेळो वेळी ठरवत असावी.
सुधीर
17/8/17
याद्या
4422
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
कारण ह्यात काथ्या नेमका काय
वांडराव, तुम्ही खरोखरच नावाला जागता राव ...
In reply to कारण ह्यात काथ्या नेमका काय by जेम्स वांड
असंच काही नाही बोरोले साहेब
In reply to वांडराव, तुम्ही खरोखरच नावाला जागता राव ... by योगेश लक्ष्मण बोरोले
कसल्या काथ्या म्हणून विचारताय ....
In reply to कारण ह्यात काथ्या नेमका काय by जेम्स वांड
जटांचा काथ्या, हर हर हर हर,
In reply to कसल्या काथ्या म्हणून विचारताय .... by गामा पैलवान
नियती प्रबळ कि मानवी कर्तुत्व?
जी. एं. वर मिपामध्ये काही धागे आले होते का?
तुमच्या नियतिमधे असल्यास
In reply to जी. एं. वर मिपामध्ये काही धागे आले होते का? by योगेश लक्ष्मण बोरोले
ठो ठो ठो!!! :D:D:D:D
In reply to तुमच्या नियतिमधे असल्यास by पगला गजोधर
माझ्या नशीबावर भरोसा आहे हो... म्हणुनच विचारले.
In reply to तुमच्या नियतिमधे असल्यास by पगला गजोधर
नियतीने काय वाढुन ठेवलेय काय
In reply to माझ्या नशीबावर भरोसा आहे हो... म्हणुनच विचारले. by योगेश लक्ष्मण बोरोले
आहे बुवा तुच्या नशिबात
In reply to माझ्या नशीबावर भरोसा आहे हो... म्हणुनच विचारले. by योगेश लक्ष्मण बोरोले
मनःपुर्वक धन्यवाद. चांगला धागा आहे ...
In reply to आहे बुवा तुच्या नशिबात by मनो
कोणाच्या वांड अथवा पागलपणाचा
In reply to मनःपुर्वक धन्यवाद. चांगला धागा आहे ... by योगेश लक्ष्मण बोरोले
ब्वॉर
In reply to मनःपुर्वक धन्यवाद. चांगला धागा आहे ... by योगेश लक्ष्मण बोरोले
ऑ अच्च झालं
Vakat rend mund naal aar vaid