gst नोकरदारांच्या दृष्टीकोनातून
नमस्ते
gst वर धागा आहे पण त्यावर सर्व व्यापक चर्चा आहे ,धुराळा पण आहे
माझ्या काही प्रश्नाचे उत्तर कोणी देईल का
१) नोकरदार लोकांना तर भाव वाढ दिसतेय ,फायदा नेमका कोणता ?
हॉटेल चे उदाहरण घ्या ,बिल तर वाढलेले आहे
२) होम लोन वर फ्लॅट घेतलाय ,आता gst मुळे किमती वाढल्या ,resale करताना gst लागू होईल का ?
याद्या
6235
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
GST on Property
नोकरदारां काही फायदा ?
परवा मी बाँईल अंडी खायला गेलो
नोकरदारांनाच का?
कारण मी नोकरदार आहे
In reply to नोकरदारांनाच का? by मार्मिक गोडसे
GST सारखा अप्रत्यक्ष करातील
In reply to कारण मी नोकरदार आहे by एकुलता एक डॉन
मी पण तेच विचारतोय
In reply to GST सारखा अप्रत्यक्ष करातील by मार्मिक गोडसे
नोकरदारांनाच का?
असं काही नसते हो इंडियात.....
प्रतिसाद आवडला
In reply to असं काही नसते हो इंडियात..... by IT hamal
पदार्थाच्या किंमती
काय योगायोग पहा. नेमका
In reply to पदार्थाच्या किंमती by भुकड
काटा किर मिसळ ७० रु. होति, ति
In reply to काय योगायोग पहा. नेमका by दाह
हॉटेलचे मेन्यू कार्ड बदलणार,
In reply to पदार्थाच्या किंमती by भुकड
मला समजलेले काही मुद्दे मला सांगावेसे वाटतात
कृपया gst साठी वेगळा धागा
नोकरदारांना फायदा
कार्स रु. २५०० ते २५०००
In reply to नोकरदारांना फायदा by धर्मराजमुटके
एकाच राज्यात असल्याने किमती