आज दिनांक १७/मे/२०१७ चे गूगल डूडल Antikythera Mechanism - The 2000 Year-Old Computer या विषयाला वाहिलेले आहे. सहज उत्सुकता म्हणून सर्च केले तर अद्भुत माहितीचा खजिनाच हाती आला ...
BBC
१७ मे १९०१ रोजी ग्रीसच्या एका बेटाजवळ पाणबुड्याना सापडलेल्या अवशेषांचा सखोल अभ्यास करून आणी ३डी एक्स-रे इमेजिंग चा वापर करून केलेल्या अथक संशोधना अंती हे यंत्र म्हणजे २००० वर्षांपूर्वीचा अद्भुत कॉम्प्युटर असून त्यायोगे दर चार वर्षानी होणार्या ऑलिम्पिक्स ची वेळ , सूर्यचंद्र आणि नवग्रहांच्या गती व स्थाने आणि ग्रहणे यांच्या तारीख व वेळा यांचे तंतोतंत ज्ञान होत असे .
वाचने
6440
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
BBC बीबीसी डॉक्युमेन्टरी
धन्यवाद!
In reply to BBC बीबीसी डॉक्युमेन्टरी by मंदार कात्रे
भारी
रोचक माहिती !
रोचक आहे.
बादवे, तेव्हा नऊ ग्रह ज्ञात
नाही. नऊपैकी पाच (मंगळ, बुध,
In reply to बादवे, तेव्हा नऊ ग्रह ज्ञात by एस
अँटिकिथिरा मेकॅनिझमचे अवशेष
सहज उत्सुकता म्हणून...
त्या नवग्रहांत सुर्य आणि
In reply to सहज उत्सुकता म्हणून... by शरभ
तरी एका ग्रहाचा हिशेब लागत नाही राव...
In reply to त्या नवग्रहांत सुर्य आणि by टवाळ कार्टा
ते ज्योतिषातले नवग्रह
In reply to तरी एका ग्रहाचा हिशेब लागत नाही राव... by शरभ
राहू आणि केतू हे ग्रह नैत कै.
In reply to ते ज्योतिषातले नवग्रह by पैसा
ह्म्म
In reply to राहू आणि केतू हे ग्रह नैत कै. by सतिश गावडे
चांगली माहिती