प्रोग्रेसिव्ह लेन्सची देखभाल
मी गेली ५ वर्षे Carl Zeiss च्या प्रोग्रेसिव्ह लेन्सचा चष्मा वापरत आहे. लेन्सच्या कोटिंगची १ वर्षाची गॅरंटी होती. लेन्स स्वच्छ करण्यासाठी मी कायम कंपनीने दिलेल्या कपड्याचा व सोल्युशनचा वापर केला. १ वर्षभर लेन्सला कोणताही प्रॉब्लेम झाला नाहे. दीड वर्षानंतर हळूहळू लेन्सच्या कोटिंगवर चरे व काही भाग धुरकट दिसू लागला. ऑप्टिशियनला दाखवले, गॅरंटीची मुदत संपल्याने नवी लेन्स घेण्याचा सल्ला दिला गेला . एक तर माझा नंबर स्थिर होता आणि दीड वर्षात इतकी महागडी लेन्स बदलणे आर्थिकदृष्ट्या मला शक्य नव्हते. पुढील २ वर्षात ह्या प्रॉब्लेमनी चांगलाच' प्रोग्रेस' केला. आता तर मला जवळचे वाचायला बराच त्रास होतोय. नवीन चष्मा करावाच लागणार आहे. मला लेन्सची निवड व लेन्सच्या देखभालीबद्दल मार्गदर्शन हवे आहे. मिपावर कोणी ह्या लेन्स वापरत असतील तर त्यांनीही आपले चांगले वाईट अनुभव मांडावे.
याद्या
4880
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
तुमचा नंबर किती आहे आणि लेन्स
तुमची पद्धत सोलुशन टाकून
असं करा-
In reply to तुमची पद्धत सोलुशन टाकून by कंजूस
हे करुन बघेन.
In reply to असं करा- by कंजूस
परदेशात चष्मे कमालीचे महाग
'प्रॅक्टिकल' सल्ला आवडला.
In reply to परदेशात चष्मे कमालीचे महाग by आनंदी गोपाळ
धन्यवाद आनंदी गोपाळ.
In reply to परदेशात चष्मे कमालीचे महाग by आनंदी गोपाळ
चौथ्या मुद्दा योग्य वाटला. ...
In reply to परदेशात चष्मे कमालीचे महाग by आनंदी गोपाळ
माझा अनुभव