Skip to main content

प्रा. मकरंद परांजपे ह्यांचे व्याख्यान कॅलिफोर्निया मध्ये ऐकण्याची संधी

प्रा. मकरंद परांजपे ह्यांचे व्याख्यान कॅलिफोर्निया मध्ये ऐकण्याची संधी

Published on शुक्रवार, 28/04/2017 प्रकाशित
भारतीय शिक्षणपद्धती वर भारतीय राजकारणाचा कसा प्रभाव पडला आहे ह्यावर मकरंद परांजपे ह्यांचे व्याख्यान कॅलिफोर्निया आणि अमेरिकेत इतर ठिकाणी आयोजित केले आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी लाभ घ्यावा. सदर व्याख्याने फेसबुक वर सुद्धा लाइव्ह दाखवली जातात आणि प्रश्नोत्तरे करण्याची संधी दिली जाते. http://i.imgur.com/BhsUNQR.png अधिक माहिती : https://www.facebook.com/Indicbookclub/

याद्या 2345
प्रतिक्रिया 7

इंटरेस्टिंग. बादवे या पोस्टरवर टॉप लेफ्ट कॉर्नर वर दोन लोगो आहेत ते कोणाचे आहेत?

या व्याख्यानामध्ये हुल्लडबाजी करून व्यत्यय आणायला जेएनयु सारखी लेफ्टिस्ट लोक नसतील अशी आशा करतो. व्याख्यानासाठी शुभेच्छा

पहिला लोगो स्वराज्य मॅगझीन चा आहे दुसरा लोगो myind.net चा आहे. स्वराज्य हे लोकप्रिय उजवे मीडिया असून माईन्ड हे नवीन काही तरी आहे.