Skip to main content

भि॑त छोटी खिडक्या फार

भि॑त छोटी खिडक्या फार

Published on सोमवार, 10/04/2017 प्रकाशित
मिपाचे पान उघडले की पुढील खिडक्या - ज्यात अनेक आठ्वड्या॑त / महिन्यात काहीही लेखन झालेले नाही अशा- सताड उघड्या दिसतात : कलादालन ( शेवटचा लेख : १० -८-२०१६) क्रीडाजगत ( शेवटचा लेखः ०३-०१-२०१७) राजकारण (शेवटचा लेख : २४-०२-२०१७) वरील ३ खिडक्या वेगवेगळ्या ठेवण्यापेक्षा "स॑कीर्ण" अथवा तत्सम योग्य नावाची एकच खिडकी ठेवून, वाचलेली जागा इतर "हलत्या" खिडक्या॑ना दिल्यास ते योग्य ठरेल

याद्या 1184
प्रतिक्रिया 1