गुरगाव संबंधी माहिती हवी आहे.
माझ्या भावाला मनेसार, गुरगाव येथे नवीन नोकरी मिळाली आहे. सगळं चांगलं असुन ही त्याची फॅमिली (बायको आणि ७ वर्षाची मुलगी) तेथे शिफ्ट होण्यास तयार नाही. कारणं फक्त दोन.
१ - प्रदुषीत वातावरण आणि २ - सुरक्षीतता.
तर कोणाला तिथली काही माहिती आहे का? जेणेकरुन योग्य माहीती मिळेल व निर्णय घेणे सोपे जाईल.कारण सगळ्यात मोठा प्रश्न सुरक्षीततेचा आहे. क्रुपया मार्गदर्शन करावे.
याद्या
3198
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
मिपाकर किंवा त्यांच्या जवळेचे
:) धन्यवाद.
मी स्वतः गुरगाव मध्ये DLF
गुरगाव महाराष्ट्र मंडळ
इथे वाटलं होतं त्यापेक्षा
ते मानेसर आहे. पानीपत-सोनीपत
हे नविन मुद्दे देखील आता
In reply to ते मानेसर आहे. पानीपत-सोनीपत by arunjoshi123