फॅट्स...
आजकाल कितीही टाळलं तरीही पॅकेज्ड/प्रोसेस्ड फूड टाळणे शक्य होत नाही. दिवसातून एकदा तरी बिस्कीट/केक/ब्रेड्स/न्युडल्स/फरसाण यापैकी काहीतरी आडवं येतंच(तरी बरं पिझ्झा-बर्गर्स आमच्याकडे अजून मिळत नाही. तसेही मी टाळतोच.) तर, मुद्दा आहे कि एक बिस्किटच पॅकेट घेताना जा त्यातील कन्टेन्टस बघितले तर फार फार गोंधळायला होतं हो.
ट्रान्स फॅट
सॅच्युरेटेड फॅट
अनसाच्युरेटेड फॅट
पॉली अनसॅच्युरेटेड फॅट्स
असं बराच आहि लिहिलेलं असतं...
आता यातलं काय चांगलं आणि काय वाईट हे काळात नाही हो...
कुणी सांगेल का सगळं सुटसुटीत करून?
याद्या
7776
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
ट्रान्स फॅट सगळ्यात वाईट आहेत.
अत्यंत उत्तम प्रश्न आहे. मी
किचकट काम आहे
In reply to अत्यंत उत्तम प्रश्न आहे. मी by पिलीयन रायडर
स्नॅक्स
In reply to किचकट काम आहे by आषाढ_दर्द_गाणे
मला वाटतं तुमच्या लेखात दोन महत्वाचे प्रश्न आहेत
फॅट्सचं शरिलातलं खरं काम
महत्त्वाचा विषय!
धन्यवाद
In reply to महत्त्वाचा विषय! by चतुरंग
चांगले वाइट असं वर्गीकरण
In reply to धन्यवाद by इरसाल कार्टं
चांगल्या विषयाबद्दल धागा
वेष्टनांकित पदार्थातील
पॅकेज्ड फूड टाळाच
फॅट्स चे प्रकार
खर्र खर्र सांगतो...
In reply to फॅट्स चे प्रकार by सप्तरंगी
ते इरसाल कार्ट्याने लाडू
In reply to खर्र खर्र सांगतो... by इरसाल कार्टं
;)
In reply to ते इरसाल कार्ट्याने लाडू by सप्तरंगी
यातली
In reply to फॅट्स चे प्रकार by सप्तरंगी
मोनो च्या दुप्पट saturated फॅट्स
In reply to यातली by चतुरंग
कोणतीही गोष्ट अति प्रमाणात वाईटच
In reply to मोनो च्या दुप्पट saturated फॅट्स by सप्तरंगी
हेच लिहिणार होतो.
In reply to फॅट्स चे प्रकार by सप्तरंगी
या बद्दल तीव्र असहमती
In reply to हेच लिहिणार होतो. by सुबोध खरे
बाकी ऋजुता दिवेकर बाई
In reply to हेच लिहिणार होतो. by सुबोध खरे
राईट
In reply to हेच लिहिणार होतो. by सुबोध खरे
मुद्दाम ऑलिव्ह तेल वापरण्याची
In reply to हेच लिहिणार होतो. by सुबोध खरे
डालड्यात ट्रान्स फॅट? हे नवीनच आहे.
In reply to हेच लिहिणार होतो. by सुबोध खरे
आपली माहीती चुकीची दीसते,
In reply to डालड्यात ट्रान्स फॅट? हे नवीनच आहे. by नेत्रेश
धन्यवाद!
In reply to आपली माहीती चुकीची दीसते, by सुबोध खरे
फुड लेबलवर partially hydrogenated oils असे वेगळे लिहीतात
In reply to आपली माहीती चुकीची दीसते, by सुबोध खरे
वाचतीये. फार महत्त्वाचा
मंचं बोल्लात...
In reply to वाचतीये. फार महत्त्वाचा by स्रुजा
नाश्त्यासाठी आठवड्यात ६-७
In reply to वाचतीये. फार महत्त्वाचा by स्रुजा
वाचत आहे