Skip to main content

झाडीबोलीची माहिती हवी

झाडीबोलीची माहिती हवी

Published on शुक्रवार, 10/02/2017 प्रकाशित
मराठी विकिपीडियावर झाडीबोली नावाचा लेख आहे, त्यातील संभाव्य प्रताधिकार भंगाच्या शक्यतेमुळे बर्‍यापैकी भाग आत्ताच वगळला. मिपावर साहित्य संपादकांनी मराठी भाषा दिना दिवसासाठी बोली भाषातून ललित साहित्याचे आवाहन केले आहेच. झाडी बोली बद्दल ललितेतर भाषिक माहिती उदाहरणे आणि वैषिष्ट्यांची माहिती, स्व शब्दात लिहिलेली (कॉपीपेस्ट न मारता ) हवी आहे. या धागा चर्चेस आलेले उल्लेखनीय प्रतिसाद विकिसाठी वापरले जाऊ शकतात म्हणून प्रताधिकारमुक्त गृहीत धरले जाती. अनुषंगिका व्य्तरीक्त आवांतरे टाळण्यासाठी आणि प्रतिसादांसाठी आभार

याद्या 1906
प्रतिक्रिया 4

स्वामी संकेतानंद याना व्यनि करून सांगितले तरी काम होईल. मिपावर अजून कोणी झाडी बोली वापरणारे माहीत नाहीत. या लेखाची लिंक मी त्याला पाठवते.