Skip to main content

नरेंद्र मोदी सरकारची नवीन अल्पसंख्यांक विद्यापीठे

नरेंद्र मोदी सरकारची नवीन अल्पसंख्यांक विद्यापीठे

Published on रवीवार, 22/01/2017 प्रकाशित
अल्पसंख्यांक लोकांना देशप्रेमाने भारून टाकण्यासाठी मोदीसाहेबानी "फक्त अल्पसंख्यांक" लोकांसाठी नवीन विद्यापीठांची घोषणा केली आहे. ह्या विद्यापीठांत हिंदू पुरुषांना प्रवेश नसेल पण हिंदू मुलींना ४०% कोटा अंतर्गत प्रवेश असेल !!!!!!!! On whether the varsities will hold minority tags, Naqvi said, "The committee will work out details and decide. But students belonging to other than minority communities can also take admissions there. We will try to give 40 per cent quota to girl students to empower them. It will not be based on religion," he said. http://www.newindianexpress.com/nation/2016/dec/29/government-announces-five-new-universities-and-a-medical-college-largely-meant-to-cater-for-minorit-1554259.html

याद्या 2127
प्रतिक्रिया 3

लव्ह जिहाद कॉलेजेस ना मोदीसरकारचे प्रोत्साहन - असा मथळा शोभून दिसला असता लोकसत्तामध्ये.

In reply to by संदीप डांगे

हेच्चं लिहायला आलेलो. थँक्स फॉस सेव्हिंग ट्रबल. हायला तुमच्या बरोबर सहमत? के बात?