पाकिस्तान ने सबमरीन मधून बाबर ३ हे क्रूझ मिसाईल डागल्याचे व्रुत्त व्हिडिओ पोस्ट करत दिले गेले.
टाईम्स समुदायाने हे वृत्त आणि ती व्हिडीओ फेक असल्याची बातमी दिली आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/pakistans-nuclear-missile-babur-3-launch-video-computer-generated/articleshow/56442864.cms
पाकिस्तानच्या क्षमते बद्दल शंका नाही. पण तसा खोटा व्हिडीओ प्रसारीत करण्याची त्याना काय गरज होती?
भारताने त्यांचे मिसाईल डागले / सॅटेलाईट लाँचर डागले या बातमी नंतर पाकिस्तान सरकारला न्यून गंड आला असेल आणि त्यासाठी त्याने असे खोटे व्रुत्त दिले असेल?
की यामागे आणखी काही राजकारण असावे? सर्वात महत्वाचे म्हणजे ही बातमी पकिस्तान लश्कराने दिली होती.
याद्या
6505
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
"मेकिंग युवर प्रेसेन्चे फेल्ट
मेगाबायटी प्रतिसाद
प्लिज बी सिटेड मिस्टर रिसबुड
In reply to मेगाबायटी प्रतिसाद by lakhu risbud
फेदरवेट सायेब! ते एक श्टाइल
In reply to प्लिज बी सिटेड मिस्टर रिसबुड by फेदरवेट साहेब
ए दिकरा संदीप, वाज ही टॉकिंग
In reply to फेदरवेट सायेब! ते एक श्टाइल by संदीप डांगे
ओल्ड मॅन... डिड माय कमेन्ट
In reply to ए दिकरा संदीप, वाज ही टॉकिंग by फेदरवेट साहेब
नाय नाय नॉट बोदरिंग ऐट ऑल सन,
In reply to ओल्ड मॅन... डिड माय कमेन्ट by संदीप डांगे
ए तुमि फेदरवेट असून्बी
In reply to नाय नाय नॉट बोदरिंग ऐट ऑल सन, by फेदरवेट साहेब
हे वाचून घे नी दिकरा
In reply to ए तुमि फेदरवेट असून्बी by सूड
वशाडी येवो!! =))
In reply to हे वाचून घे नी दिकरा by फेदरवेट साहेब
णो नीड ऑफ अपॉलॉजी स्सार... आय
In reply to नाय नाय नॉट बोदरिंग ऐट ऑल सन, by फेदरवेट साहेब
पाकिस्तानी सैन्याची ती गरज आहे.
एका वर्षा नंतर प्रत्यय येतोय