Skip to main content

एक विनंती

लेखक अनंत छंदी यांनी बुधवार, 28/12/2016 16:05 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मिसळपाव.कॉम च्या रचनेत येत्या काही दिवसांत बदल होत आहे. त्यामुळे काही सुविधा काही काळासाठी उपलब्ध नसतील. सदस्य आणि वाचकांस अडचण येऊ नये याची काळजी घेत आहोत. मिपा लवकरच आपल्या समोर अधिकाधिक सोईस्कर आणि नवीन ठेवणीत यावं असा प्रयत्न आहे.
छान! फक्त एक विनंती आहे, जरा असलेल्या मजकुरातून हवा असलेला मजकूर शोधण्याची सुविधा देता आली तर पहा. असल्यास मला शोधूनही सापडलेली नाही.

वाचने 1530
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

हो आणि सर्व मजकुरासोबत सर्व लेख पन शोधता यायला पाहिजे... शोध हा पर्याय मिपा वर असायला पाहीजे. म्हणजे शोधायचे काम एकदम सोप्पे होईल व वेळही भरपुर वाचेल..

मिपा च्या अँप वर "शोध" नावाची लिंक आहे ज्यात गुगल सर्च प्रमाणे सर्च करता येते आणि लेख आणि लेखक, तसेच लेखातील मजकूरही शोधता येतो, हीच सुविधा website वर मिळाली तर चांगले होईल.