आमेरीकेचे नुतन अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप होणार हे निश्चित झाले. रिपब्लीकन पक्षाचे नॉमीनेशन असले आणि संसदीय व्यवहारावर रिपब्लीकनांचे नियंत्रण रहाणार असले तरी मुक्त अर्थ व्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय सामरीक समतोलातील अमेरीकन भूमीका या बद्दलच्या आता पर्यंतच्या रिपब्लीकन भूमिकांपासून ट्रंप वेगळे असतील असा अंदाज येतो आहे, ट्रंपसाठी ते म्हणतात तसे पहिली आणि शेवटची बाब केवळ अमेरीका आणि अमेरीकनांचे आर्थीक हितरक्षण हा टॉप मोस्ट अजेंडा ठेवला आहे त्या साठी सर्व आंतरराष्ट्रीय सामरीक आणि व्यापारी आतापर्यंतच्या समतोलाची पुर्नआखणी व्हावी असे त्यांना वाटत असावे. त्यासाठी आमेरीकेच्या आतापर्यंतच्या आतरराष्ट्रीय संबंधांना धक्के देण्याची तयारी असल्याचे त्यांच्या बोलण्यावरून जाणवते आहे; पण नेमके कोणते आणि किती धक्के बसतील ते येणारा काळ सांगेल.
भारतासाठी आयटी आणि पेंटंट वाद पुन्हा एकदा उफाळून येऊ शकतात, ट्रंपरावांशी वाद घातला तर काश्मिरच्या बाबतीत नवाज शरीफच्या मांडीला मांडी लावतो अशी ब्लॅकमेलींग ते करु इच्छित असावेत असे वाटते. मोदी सरकारने येऊ घातलेल्या ट्रंप अॅडमिनेस्ट्रेशन सोबत कसे सामोरे जावे असे तुम्हाला वाटते ?
याद्या
3163
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
भारतासाठी आयटी आणि पेंटंट वाद
भारतासाठी आयटी आणि पेंटंट वाद पुन्हा एकदा उफाळून येऊ शकतात, ट्रंपरावांशी वाद घातला तर काश्मिरच्या बाबतीत नवाज शरीफच्या मांडीला मांडी लावतो अशी ब्लॅकमेलींग ते करु इच्छित असावेत असे वाटते.हे कोणत्या पुराव्यावर लिहिले आहे ?ट्रंपकारण जे डिल मेकींग मध्ये
In reply to भारतासाठी आयटी आणि पेंटंट वाद by डॉ सुहास म्हात्रे
आंतरराष्ट्रीय दीर्घकालीन
In reply to ट्रंपकारण जे डिल मेकींग मध्ये by माहितगार
काश्मिरचं माहित नाही पण
अगोदर नोकरीत असलेल्यांच्या
In reply to काश्मिरचं माहित नाही पण by कंजूस
नाही. सध्याच्या नियमाप्रमाणे
In reply to अगोदर नोकरीत असलेल्यांच्या by डॉ सुहास म्हात्रे
ट्रम्प महोदयांनी निवडणुकी आधी
माझे मत
In reply to ट्रम्प महोदयांनी निवडणुकी आधी by साहना
मला वाटते.
मान्य पण दोन गोष्टीत फरक आहे,
In reply to मला वाटते. by इरसाल कार्टं
दुसरी गोष्ट ट्रंपवर व्यक्तीगत
In reply to मला वाटते. by इरसाल कार्टं