नोटा, नोटाबंदी, कॅश, कॅशलेस, मोदी, डिमॉनिटाइझेशन, एटीएम, पेटीएम, १०००, २०००, ५०० १०० चिल्लर, रोख, ठोक, ब्ला, ब्ला, ब्ला…
बस झालं की राव आता, किती तो काथ्याकूट, चर्चा, उप-चर्चा, प्रतिसाद, प्रति -प्रतिसाद, धागे-दोरे, चऱ्हाटं, गुंता, गुंतवळ…
सर्वांनाच या नोटाबंदीत रस आहे असं नाही; रस नाहीच असंही नाही पण कुठल्याही गोष्टीची एक हद्द असते राव! मागच्या पंधरा दिवसांपासून मिपा उघडलं की सारखे तेच तेच विषय पुढे येताहेत. इतक्या धाग्यांमधून आता सर्वांचं सर्वकाही सांगून झालंय असं वाटत असताना नवीनच एक धागा तोच विषय घेऊन येतो आणि जुन्या धाग्यांबरोबर फेर धरून बोर्डावर नाचत राहतो.
पुरे झालं आता हे सगळं!
चला, नवीन काही लिहूया, वाचूया, बघूया, भटकूया, व्यायामूया, शिजवूया, खाऊया, पिऊया…
- एक त्रस्त मिपाकर
याद्या
8036
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुम्ही आराम करा बरं :)
अहो तिकडे मोदी एवढी क्रांती
क्रांती करणारे/ न करणारे खात
In reply to अहो तिकडे मोदी एवढी क्रांती by नितिन थत्ते
खातेत, पितेत आनी आरामबी करतेत
In reply to क्रांती करणारे/ न करणारे खात by गणामास्तर
तुम्ही एवढे त्रासलात आणि परवा
लाख वेळा सहमत. घरी दारी,
+१
In reply to लाख वेळा सहमत. घरी दारी, by गणामास्तर
छान लिहीलंय. कवितेसारखंच तर
=))
In reply to छान लिहीलंय. कवितेसारखंच तर by खेडूत
:)
In reply to =)) by चांदणे संदीप
लयच भारी निरीक्षण राव !
In reply to छान लिहीलंय. कवितेसारखंच तर by खेडूत
विशेषतः ''लिहूया, वाचूया, बघूया, भटकूया, व्यायामूया, शिजवूया, खाऊया, पिऊया…'' नंतर शांताबाय, फिट्ट बसतंय.मी एक ठेका घेऊनही बघितला परफेक्ट जमतयं, फक्त शेवटी शांताबाई ऐवजी मोदीभाई अमितभाई इतकाच बदल करायचा.अगदी
In reply to छान लिहीलंय. कवितेसारखंच तर by खेडूत
:)
In reply to छान लिहीलंय. कवितेसारखंच तर by खेडूत
ठ्ठो
In reply to छान लिहीलंय. कवितेसारखंच तर by खेडूत
बाडीस हो! अगदीच बाडीस!
खरय हो खरय आता फारच वैताग आणलाय या विषयाने.
थोडं हसुन घेऊ मित्रांनो ताण हलका होइल
त्रासला मग कशाला धागा काढला,
सैराट चित्रपट प्रदर्शित
ह्या देशद्रोही पोस्टाचा
खरंच बास झालं! :-|
खरंच खुप झालं ..
हो हो, मलाही कंटाळा आलाय या
फेसबुकमुळे लोक लेखक झाले।
कंकाका
In reply to फेसबुकमुळे लोक लेखक झाले। by कंजूस
हमारे मण कि बात बोली आपणे
In reply to फेसबुकमुळे लोक लेखक झाले। by कंजूस
धागाकर्त्याशी सहमत.
उसका कोई कझिन होगा!
चला कट्टा करुया ३१ डिसेंबरला
आंधळे आणि हत्ती
लेखाच्या शेवटी आलेले " खाऊया,
या निमित्ताने