माफ करा ,सदाहरित धाग्या ऐवजी इकडे काही शंका टाकत आहे ,कारण प्रश्न आकस्मिक स्वरूपाचे असून एक अपॆक्षा अधिक आहेत
१) नोटा बदलायला ५० दिवसाची मुदत असताना लोक एवढ्या रांगा का लावून आहेत ? का एवढी घाई ?
२) समजा १५० ची खरेदी केली तर २००० चे सुट्टे मिळतील असे वतांतेय का ? १००० च्या किंवा ५०० च्या नोटा reluanch का केल्या नसतील ?
३) निर्णय तडक फडकी होता तर ATM अचानक एकाच दिवशी कसे बंद केले गेले ,कारण भारतात अजून एक क्लिक ने सर्व atm बंद ची सोय आजून नाहीये
४)३० decemeber ला काय वाढून ठेवले असेल ?
याद्या
2253
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
ए. ... पॉपकॉर्न... वेफर्स..
महान प्रश्न पडलेत तुम्हाला..
1, कारण नोटा बंद झाल्यात,
सुट्या नोटा सरकारने बंद
उधारी वर देश चालत असेल तर
ही घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरे !
आणि हो !
१) मग काय सर्वांनी शेवटच्या