आज काल रोज रात्री कोणत्या ना कोणत्या वृत्त वाहिन्यांचा चर्चासत्र पाहत असतो . त्यात तो anchor मस्त पैकी सूटबूट घालून tv च्या मध्यभागी दिसत असतो . एकाबाजूला एखाद्या पक्षाचा प्रवक्ता दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षाचा प्रवक्ता असतो.त्याच्या शेजारी एखादी तठस्थ व्यक्ती दाखवायची म्हणून एखादी राजकीय अभ्यासक (जो तठस्थ असेल याची खात्री नाही) . त्यात देशाच्या संरक्षणाचा विषय असेल तर एखादी सैन्यातील निवृत्त व्यक्ती (सैन्याचा गणवेश, टोपी ,झुपकेदार मिश्या ) हिचा समावेश असतोच .
मग तो आंचोर(anchor ) विषयाला सुरवात करताना थोडी पार्श्वभूमी मांडतो , विडिओ दाखवतो ,ऑडिओ ऐकवतो , आणि मग चर्चेच्या फैरी झाडायला सुरवात होते . विषयाच्या बाजूने बोलणारे त्याचे समर्थन करतात , विरोधक त्याचा जमेल तास विरोध करतात. त्याच वेळी हे anchor एखाद्याला "तुमचे हे बरोबर आहे तुमचे हे चुकीचे आहे , तुमची बेताल वक्त्यव्य बंद करा. काही वृत्त वाहिन्यांमध्ये तर बोलावलेल्या व्यक्तींना चर्चेतून हाकलून दिल्याच्या घटना आहेत.
अर्णब गोस्वामी , निखिल वागले हे त्यातलेच एक उदहारण आहे . मला एकाच प्रश्न पडतो कि चर्चे मध्ये anchor लोक दुसर्यांना चूक किंवा बरोबर कसं काय ठरवतात .(म्हणजे स्वतः न्यायाधीश होऊन व्यक्तीवर गुन्हा सिद्ध होयच्या आधी हे लोक फाशी देऊन मोकळे होतात . ते या चर्चेत स्वतःची मते पण मांडतात . मग जर त्यांना स्वतःची मते मांडायची असतील तर anchor ची खुर्ची सोडून वक्त्याच्या खुर्चीत का नाहीत बसत ? किंवा स्वतःचा एकपात्री प्रयोग का नाही ठेवत ?
आणि कोण चूक कोण बरोबर हे त्यांनी ठरवणे योग्य आहे का ?
तसेच आलेल्या पाहुण्यांचा अपमान करून त्यांना हाकलून देणे हे पत्रकारितेचता संहिते मध्ये बसते का ?
TRP मिळवण्याच्या ओघात ते पत्रकारिते चा खून करत आहेत का.?
मिपाकरांनी यावर आपले मत व्यक्त करावे .....
याद्या
7888
प्रतिक्रिया
45
मिसळपाव
प्रतिक्रिया
खाजगी वृत्त वाहिन्यांच्या चर्चा
असल्या चर्चा नन्तर अमुक %
सोडाहो, वाहिन्यांच्या चर्चा
+११
In reply to सोडाहो, वाहिन्यांच्या चर्चा by संदीप डांगे
त्यात देशाच्या संरक्षणाचा
सैन्यातले लोक कुठलाही मुफ्ती
In reply to त्यात देशाच्या संरक्षणाचा by कैलासवासी सोन्याबापु
एक्दम बरोबर आहे
In reply to त्यात देशाच्या संरक्षणाचा by कैलासवासी सोन्याबापु
सैन्यातील टोपी ? :O हे
In reply to एक्दम बरोबर आहे by योगेश कोकरे
या खालील दुव्यात जो फोटो आहे
In reply to सैन्यातील टोपी ? :O हे by कैलासवासी सोन्याबापु
बरोबर ....अशीच टोपी म्हणतोय
In reply to या खालील दुव्यात जो फोटो आहे by प्रसाद_१९८२
पुन्हा एकदा स्पष्ट करतो, हे
In reply to बरोबर ....अशीच टोपी म्हणतोय by योगेश कोकरे
पुण्यातील एका कट्ट्याला एक
In reply to पुन्हा एकदा स्पष्ट करतो, हे by कैलासवासी सोन्याबापु
ओके, मग एक स्पष्टीकरण
In reply to या खालील दुव्यात जो फोटो आहे by प्रसाद_१९८२
मृत्युंजय कार शिवाजी सावंत अशी बेरे घालायचे.
In reply to ओके, मग एक स्पष्टीकरण by कैलासवासी सोन्याबापु
(No subject)
In reply to ओके, मग एक स्पष्टीकरण by कैलासवासी सोन्याबापु
??
In reply to (No subject) by योगेश कोकरे
फोटो व्यवस्थित पोस्ट झाला नाहीय
In reply to ?? by कैलासवासी सोन्याबापु
फोटो दिसत नाहीये कोकरे साहेब,
In reply to फोटो व्यवस्थित पोस्ट झाला नाहीय by योगेश कोकरे
जनरल शेकटकर साहेबानी घातलेली
In reply to फोटो दिसत नाहीये कोकरे साहेब, by कैलासवासी सोन्याबापु
म्हणजे ती तीन स्टार ची टोपी
In reply to जनरल शेकटकर साहेबानी घातलेली by सुबोध खरे
जनरल शेकटकर साहेबानी घातलेली
In reply to म्हणजे ती तीन स्टार ची टोपी by योगेश कोकरे
जनरल शेकटकरhttp://cfass.org
In reply to जनरल शेकटकर साहेबानी घातलेली by सुबोध खरे
http://www.dnaindia.com
In reply to ओके, मग एक स्पष्टीकरण by कैलासवासी सोन्याबापु
खाजगी वृत्तवाहिन्या पाहणे
अर्णब निखिल वागळे ह्यांचा
संतापाचा व्यवसाय
पूर्वी वाहिन्या बातम्या द्यायच्या
अर्णबच्या कार्यक्रमात बसायचा
In reply to पूर्वी वाहिन्या बातम्या द्यायच्या by बोका-ए-आझम
अर्णबच्या कार्यक्रमात बसायचा
In reply to अर्णबच्या कार्यक्रमात बसायचा by अनुप ढेरे
अर्णबच्या कार्यक्रमात बसायचा दर रु. ७०००० प्रति तास आहे असं कुठशी ऐकलं आहे.हे सत्तर हजार रुपये न्युज चॅनल चर्चेला बसणार्या व्यक्तिला देते की चर्चेला बसणार्यां व्यक्तिने न्युज चॅनला द्यायचे?न्युज चॅनल चर्चेला बसणार्या
In reply to अर्णबच्या कार्यक्रमात बसायचा by प्रसाद_१९८२
ह्या बद्दल काही माहिती नव्हते
In reply to न्युज चॅनल चर्चेला बसणार्या by अनुप ढेरे
मी तर अश्या चर्चा फक्त भाषा
बापू, खरे साहेब,
डांगे बरोबर बोललात ....
In reply to बापू, खरे साहेब, by संदीप डांगे
NDTV रवीश कुमार प्राइम टाइम
विकिपीडिया मधून पत्रकारिता चे बेसिक ऑबजेक्टिव्ह
In reply to NDTV रवीश कुमार प्राइम टाइम by शाम८२
काही चुकलं का त्यात? दुरुस्त
In reply to विकिपीडिया मधून पत्रकारिता चे बेसिक ऑबजेक्टिव्ह by प्रसन्न केसकर
चुकलं का त्यात?
In reply to काही चुकलं का त्यात? दुरुस्त by संदीप डांगे
प्रसन्नदा, कसे आहात? बरं
In reply to चुकलं का त्यात? by प्रसन्न केसकर
मजेत...
In reply to प्रसन्नदा, कसे आहात? बरं by यशोधरा
मजेत आहे :) येत रहा आता.
In reply to मजेत... by प्रसन्न केसकर
अतिशय उत्तम प्रतिसाद, तसेच
In reply to चुकलं का त्यात? by प्रसन्न केसकर
आदर्श पत्रकारिता...
In reply to अतिशय उत्तम प्रतिसाद, तसेच by संदीप डांगे
पत्रकारितेचा एकमेव धर्म
In reply to आदर्श पत्रकारिता... by प्रसन्न केसकर
कुठल्याही चर्चेत संरक्षण