पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळावर भारताचा हल्ला
वेगवेगळ्या वाहिन्यांवरील वृत्तानुसार व वेगवेगळ्या संकेतस्थळांवरील बातमीनुसार भारतीय सैन्याच्या तुकड्यांनी आज पहाटे भारत व पाकिस्तानमधील नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमधील काही अतिरेकी प्रशिक्षण केंद्रांवर हल्ला करून काही अतिरेकी व सैनिकांना मारून भारतीय सैनिक सुखरूप भारतीय प्रदेशात परतले. काही वाहिन्यांवरून ५ अतिरेकी प्रशिक्षण केंद्रांवर हल्ले केले असे सांगण्यात येत आहे. काही वाहिन्या हीच संख्या ६ व ७ असे सांगत आहेत.
आपले २ सैनिक मारले गेले व काही जखमी झाले असे पाकिस्तानने जाहिररित्या मान्य केले आहे. परंतु भारताने सीमारेषा ओलांडलेली नाही असा त्यांचा दावा आहे. या हल्ल्यात भारतीय सैनिकांनी ३०-३५ अतिरेकी मारले असेही आकडे वाहिन्यांवरून सांगण्यात येत आहे.
एकंदरीत प्रत्येक वृत्तसंस्था वेगवेगळे आकडे सांगत आहे.
इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार, (http://indianexpress.com/article/india/india-news-india/india-conducted-surgical-strikes-last-night-in-pok-to-safeguard-our-nation-defence-ministry-3055715/)
ndia conducted surgical strikes last night along the LoC to safeguard our nation, the Defence Ministry said on Thursday. “Significant casualties have been caused to terrorists and those trying to shield them. We don’t have a plan to further conduct such strikes. India has spoken to Pakistan,” DGMO Lt Gen Ranbir Singh said.
“… Now, based on very specific and credible information we received yesterday, that some terrorist teams had positioned themeselves at launch pads along the LoC with an aim to carry out infiltration and terrorist strikes in J&K and various other metros in our country. There were launch pads at the LoC where terrorists were present waiting to infiltrate the nation and attack areas in Kashmir and metros across the country,” the DGMO said. No Indian casualties occurred during the surgical strikes that were carried out last night by the Indian Army.
Meanwhile, Pakistan, in a statement issued has said: At least two Army men were killed as Indian and Pakistani troops exchanged fire over the Line of Control in “Azad Jammu and Kashmir”. The exchange of fire began at 2:30am, ISPR said, and continued till 8:00am. “Pakistani troops befittingly responded to Indian unprovoked firing on the LoC in Bhimber, Hotspring Kel and Lipa sectors,” the statement said.
दोनच दिवसांपूर्वी अमेरिकेचे मंत्री जॉन केरी यांनी सुषमा स्वराजांची २ वेळा भेट घेऊन "पाकिस्तानबरोबरील वाद चिघळवू नका" असा सल्ला दिला होता. या सल्ल्यानंतर दोनच दिवसात हा हल्ला झाल्यामुळे भारत या हल्ल्याची तयारी करीत आहे असा अमेरिकेला अंदाज आलेला असावा. या हल्ल्याची व्याप्ती वाढली तर त्याचे छोट्या युद्धात रुपांतर होऊ शकते व त्यामुळे अमेरिकेच्या भारतीय उपखंडातील हितसंबंधावर परीणाम होऊ शकतो. म्हणूनच केरी यांनी जाहीररित्या हा सल्ला दिला असावा.
http://indianexpress.com/article/india/india-news-india/india-pakistan-situation-relations-saarc-cancel-indus-water-kerry-sushma-swaraj-uri-3055405/
_________________________________________________________________________
असे हल्ले करण्याशिवाय भारताकडे पर्यायच शिल्लक नव्हता. आपली वाट लागली तरी चालेल, पण भारताला सुखाने जगू द्यायचे नाही हा विडा उचललेल्या पाकिस्तानला इतर कोणत्याही मार्गाने थोपविण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आहेत. पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी, संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तानवर टीका, ट्रॅक २ डिप्लोमसी, पीपल-टू-पीपल कॉंटॅक्ट, बस-ट्रेन सेवा, मोस्ट फेवर्ड नेशन दर्जा, भूतकाळातील सर्व युद्धात झालेले पराभव . . . अतिरेक्यांना प्रशिक्षण देऊन व शस्त्रे व इतर सर्व तर्हेची मदत देऊन भारतात पाठवून दहशतवादी कारवाया घडवून आणणे व अतिरेक्यांना आपल्या देशात आश्रय देण्याचे धोरण पाकिस्तान बदलायला तयार नाही. त्यामुळे जशास तसे उत्तर देणे हा एकमेव पर्याय शिल्लक होता.
आधी पठाणकोट हल्ला आणि आता झालेला उरी हल्ला यामुळे मोदींना जोरदार टीकेचा सामना करावा लागला. आपल्यात व आधीच्या सरकारमध्ये काहीच फरक नाही, आपण नुसते बोलघेवडे आहोत इ. स्वरूपाच्या टीकेमुळे मलीन झालेली आपली प्रतिमा बदलण्यासाठी हा हल्ला करणे आवश्यकच होते.
परंतु असे हल्ले करून शत्रूला जरब बसविण्यामागे जी प्रगल्भता लागते ती अजूनही भारताकडे आलेली दिसत नाही. मागील वर्षी आणि परत यावर्षी सुद्धा भारतीय सैन्याने म्यानमारमध्ये प्रवेश करून फुटीरतावाद्यांना मारले होते. सिंधू पाणीवाटप करार रद्द करावा यासाठी चर्चा सुरू आहे. आणि आता आज पहाटे हा हल्ला झाला. या प्रत्येक घटनेनंतर प्रकर्षाने दिसतोय तो प्रसिद्धीचा उतावीळपणा. असे हल्ले गुपचूप करून हल्ले केल्यावरसुद्धा त्याची जाहिरात किंवा गाजावाजा केला नाही तर ते योग्य ठरेल. गतवर्षी म्यानमारमधील कारवाईनंतर लगेच लष्कराने पत्रकार परीषद घेऊन हल्ल्याची माहिती दिल्यावर लगेच म्यानमारने तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
अतिरेकी किंवा शत्रूच्या सैनिकांवर ज्या कारवाया केल्या जातात त्याची वाच्यता करण्याची गरज नाही. जुलैमध्ये सुरक्षा दलांनी काश्मिरमध्ये अतिरेकी बुर्हान वाणीला मारल्यानंतर लगेच ते जाहीर केले होते. त्यामुळे काश्मिरमध्ये जनतेला भडकावण्यात येऊन आजही तिथली परिस्थिती अशांत आहे. बुर्हान वाणी ७-८ महिने फरारी होता. त्याला मारल्यानंतर ते जाहीर न करता त्याचा अंत्यविधी गुपचुप उरकला असता तर तो मेल्याचे बाहेर समजले नसते व त्यामुळे पुढील समस्याही निर्माण झाल्या नसत्या. निदान भविष्यात तरी अशा कारवाया शेवटपर्यंत गुपचूप ठेवल्या तर नवीन समस्या निर्माण होणार नाहीत.
आजच्या कारवाईची जाहीर माहिती देऊन मोदी सरकारला आपली प्रतिमा उजळून घेण्यास मदत झाली असेल. परंतु त्यातून जिन्गोइझम निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. आता पुढील काही दिवसात अत्यंत बेजबाबदार वाहिन्यांवरून वेगवेगळ्या पक्षांचे प्रतिनिधी व माजी लष्करी अधिकारी एकत्र बोलावून चर्चांचा कीस पाडला जाईल. भाजपचे प्रवक्ते स्वतःची पाठ थोपटून घेतील व काँग्रेसमध्ये असे करायची हिम्मतच नव्हती असे टोमणे मारतील. काँग्रेसवाले बांगलादेश मुक्तीचे उदाहरण देऊन आम्हीचे कसे ग्रेट होता व आमच्या काळातसुद्धा अशा कारवाया होत होत्या, पण आम्ही जाहिरातबाजी करीत नव्हतो असे प्रत्त्युत्तर देतील. यातून युद्ध होऊन दोन्ही देशातील नागरिकांना त्रास होईल व म्हणून अशा हल्ल्यांऐवजी चर्चा करावी असा सल्ला पाकिस्तानप्रेमी निधर्मांध देतील (मराठी वाहिन्यांवर प्रकाश बाळ, जतीन देसाई, हेमंत देसाई इ. मंडळी यात आघाडीवर असतील). भारताने काय करायला हवे याबाबत अनेकांचे सल्ले सुरू होतील. एकंदरीत पुढील काही दिवसात वाहिन्यांवरून प्रचंड धुरळा उडणार आहे.
आज झालेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तान वठणीवर येईल व भारतावर हल्ले थांबवेल असे मानणे भाबडेपणाचे ठरेल. भारताने अशा कारवाया सुरूच ठेवाव्यात, परंतु त्याचा गाजावाजा करू नये.
वाचने
73063
वाचनखूण
प्रतिक्रिया
290
असे हल्ले करून शत्रूला जरब
In reply to असे हल्ले करून शत्रूला जरब by टवाळ कार्टा
टक्या
आखिर केहना क्या चाहते हो
आज झालेल्या हल्ल्यामुळे
In reply to आज झालेल्या हल्ल्यामुळे by अनिरुद्ध.वैद्य
येक लंबर
In reply to आज झालेल्या हल्ल्यामुळे by अनिरुद्ध.वैद्य
अजुन एक म्हणजे
In reply to अजुन एक म्हणजे by अनिरुद्ध.वैद्य
कदाचित
In reply to आज झालेल्या हल्ल्यामुळे by अनिरुद्ध.वैद्य
सहमत.
अरेरे, दुसरा गाल पुढे करायचे सोडुन हे काय ?
In reply to अरेरे, दुसरा गाल पुढे करायचे सोडुन हे काय ? by मदनबाण
होना
चांगला लेख.
पितृपक्षातल्या चतुर्दशीलाच
मला
In reply to मला by मिसळलेला काव्यप्रेमी
आँ!
In reply to मला by मिसळलेला काव्यप्रेमी
१००% सहमत
शब्बास रे वाघांनो,
In reply to शब्बास रे वाघांनो, by अभ्या..
हेच म्हंटलो होतो..
सहमत रे अभ्या
हार्दिक अभिनंदन.
अतिरेकी किंवा शत्रूच्या सैनिकांवर ज्या कारवाया केल्या जातात त्याची वाच्यता करण्याची गरज नाही.याच्याशी सहमत नाही. उलट ह्या कारवाईचे व्हिडीओ शुटींग भारतीय सैन्याने केलेय, असे वाचले. ते व्हिडीओ शुटींग सरकारने सर्व प्रसारमाध्यमांत व्हायरल करुन टाकायला हवे. दरवेळी अश्या कारवाई नंतर पाकिस्तान असे काही झालेच नाही वगैरे रडगाणे सुरु करतो ते व्हायचे देखिल बंद होईल.श्रीगुरुजींशी सहमत.
केले ते बरोबर .
In reply to केले ते बरोबर . by चौकटराजा
+१
गेम मस्तच
In reply to गेम मस्तच by झेन
वाहिन्यांच्या उथळ प्रश्नांना
In reply to वाहिन्यांच्या उथळ प्रश्नांना by संदीप डांगे
ख्या ख्या ख्या...अगदी अ
In reply to वाहिन्यांच्या उथळ प्रश्नांना by संदीप डांगे
=))
In reply to वाहिन्यांच्या उथळ प्रश्नांना by संदीप डांगे
+1 खुसखुशीत प्रतिसाद. :)
In reply to वाहिन्यांच्या उथळ प्रश्नांना by संदीप डांगे
=)) =)) =))
In reply to =)) =)) =)) by डॉ सुहास म्हात्रे
मनी वसे...
In reply to मनी वसे... by चाणक्य
एक्का
In reply to गेम मस्तच by झेन
वाहिन्यांचा उथळपणा थांबवला
सीमा पार करून कार्यवाही
In reply to सीमा पार करून कार्यवाही by सुबोध खरे
मस्त !
त्यातून आम्ही फक्त दहशतवाद्यांविरुद्ध कार्यवाही केली आहे आणि आमचे पाकिस्तान लष्कराशी भांडण नाही सांगून त्यांची गोची पण करून ठेवली आहे.छान प्रतिसाद.सीमेच्या दुसर्या बाजूकडील
In reply to सीमेच्या दुसर्या बाजूकडील by श्रीगुरुजी
हा विचार त्यांना करावा लागतोय
बीजींगचे अभिनंदन,
In reply to बीजींगचे अभिनंदन, by अर्धवटराव
धन्यवाद!!
सर्जिकल स्ट्राईक आणि परदेशी माध्यमं
In reply to सर्जिकल स्ट्राईक आणि परदेशी माध्यमं by बहुगुणी
ए बी सी, सीबीएस आणि फॉक्स
काल इराणने सुद्धा बलुचिस्तान
In reply to काल इराणने सुद्धा बलुचिस्तान by श्रीगुरुजी
तुम्हाला मोरटार किरकोळ वाटतात
In reply to तुम्हाला मोरटार किरकोळ वाटतात by कैलासवासी सोन्याबापु
तीन मोर्टार शेल्स म्हणजे
In reply to तीन मोर्टार शेल्स म्हणजे by साहना
हो न!
In reply to तुम्हाला मोरटार किरकोळ वाटतात by कैलासवासी सोन्याबापु
मॉर्टर किरकोळ नाहीत हो.
+१
अभिनंदन
In reply to अभिनंदन by John McClain
या बकर्यांना चीननेच हलाल केलं आहे.
भारतीय सरकार आणि लष्कर यांचं
पत्रकार परिषद घेऊन स्वतः ही
कारस्थानी तर्कशास्त्र - Conspiracy Theory
- पृथी गोल नसून सपाटच आहे हे अगदी गेल्या दशकात देखील समजणारे ख्रिस्ती भावीक होते.
- अमेरीका चंद्रावर गेलीच नाही, उगाच खोटे चित्रिकरण (कदाचीत हॉलिवूड स्टूडीओज) मधे केले असेल असे म्हणणारे कुठल्याही धर्माचे नाही तर असेच सामाजीक पांथिक आहेत.
- ९/११ चा हल्ला हा अमेरीकेनेच केला असे समजणारे मध्यपुर्वेत आणि त्यांचे अमेरीकेतले नातेवाईक समजतात.
- बिन लादेन मेलेलाच नाही कारण त्याचे शव कोणी पाहीले आहे? असे देखील म्हणणारे आहेत.
(आणि हो, ओबामा अमेरीकेत जन्माला आला नाही म्हणणारे देखील असल्याच जनुकांचे घडलेले आहेत! ) आता याच शेपटाचे पुढचे टोक म्हणजे भारताने सर्जिकल स्ट्राईक केलेच नाहीत! खरेच दयनीय अवस्था ह्या कांद्यांची! भलताच वांदा झाला आहे, ह्या कांद्यांचा. धड निषेध करू शकत नाहीत की इन्टॉलरन्स म्हणू शकत नाहीत. यातून उद्या पाकपुरस्कृत दहशतवाद्यांकडून हल्ला झाला तर परत "मोदी सरकारने असे करायला नको होते" असे म्हणत, कसा मोदींच्या राज्यात हल्ला झाला असला विकृत आनंद उपभोगायला तयार राहतील ते वेगळेच! असो.In reply to कारस्थानी तर्कशास्त्र - Conspiracy Theory by विकास
कॉन्स्पिरसी थिअरी
प्रत्यक्ष मारले गेलेले
In reply to प्रत्यक्ष मारले गेलेले by सुबोध खरे
ब्राव्हो !!!
सावरकर
माझ्या मनात ह्या हल्ल्याने
भारतीय सेना अश्या प्रकारचे
In reply to भारतीय सेना अश्या प्रकारचे by साहना
असे हल्ले नेहमी होत नाहीत
In reply to भारतीय सेना अश्या प्रकारचे by साहना
भारतीय सेना अश्या प्रकारचे
In reply to भारतीय सेना अश्या प्रकारचे by सुबोध खरे
भारतीय सेना अश्या प्रकारचे
पाकिस्तान ची तारांबळ ...
साम दाम दंड भेद
हे पाऊल उचलून एक चांगला संदेश
In reply to हे पाऊल उचलून एक चांगला संदेश by अभिजीत अवलिया
खरे आहे
चोरांच्या भडव्यांच्या उलट्या
चोरांच्याभडव्यांच्या उलट्या बोंबा डॉन(DAWN) म्हणतंय की पाकिस्तानने भारताचा एक सैनिक पकडला आणि बरेच मारले! कधी सुधारणार पाकडेउत्तम झाले
In reply to उत्तम झाले by पैसा
ते
आता लक्ष्य एकंच ....
कृपया
In reply to कृपया by तिमा
+१
खालील 'डॉन'मधील लेखाचा लेखक
In reply to खालील 'डॉन'मधील लेखाचा लेखक by श्रीगुरुजी
सु.अ.रॉय वरून आठवलं ....
In reply to खालील 'डॉन'मधील लेखाचा लेखक by श्रीगुरुजी
पाकिस्तानात जाऊन रहा म्हणावे
In reply to पाकिस्तानात जाऊन रहा म्हणावे by पैसा
ब्रॅन्ड अॅम्बॅसॅडर
In reply to खालील 'डॉन'मधील लेखाचा लेखक by श्रीगुरुजी
निरीक्षण
In reply to खालील 'डॉन'मधील लेखाचा लेखक by श्रीगुरुजी
What happened in Uri, where
In reply to What happened in Uri, where by सुबोध खरे
फक्त उरी आणि पठाणकोट नव्हे
In reply to What happened in Uri, where by सुबोध खरे
What happened in Uri, where
हे चित्र पण आठवलं.
In reply to हे चित्र पण आठवलं. by श्रीगुरुजी
आज देशात सामान्य लोकांमध्ये
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Top Jewish body writes to PM Narendra Modi on Uri attackIn reply to आज देशात सामान्य लोकांमध्ये by मदनबाण
+१११
In reply to हे चित्र पण आठवलं. by श्रीगुरुजी
सद्या कायप्पावर शरीफ कन्येचा
पाकिस्तानी पंतप्रधानांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी केलेले स
In reply to पाकिस्तानी पंतप्रधानांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी केलेले स by सचु कुळकर्णी
लै भारी!!!
In reply to पाकिस्तानी पंतप्रधानांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी केलेले स by सचु कुळकर्णी
=))
In reply to पाकिस्तानी पंतप्रधानांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी केलेले स by सचु कुळकर्णी
हा हा हा.
In reply to पाकिस्तानी पंतप्रधानांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी केलेले स by सचु कुळकर्णी
=))
In reply to =)) by यशोधरा
स्च्च
In reply to पाकिस्तानी पंतप्रधानांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी केलेले स by सचु कुळकर्णी
हाहा
लोकमान्य लोकशक्ती असलेल्या
"हायेस्ट स्टेट ऑफ अॅलर्ट" वर असलेल्या शत्रूच्या प्रदेशात
(अ) "हायेस्ट स्टेट ऑफ अॅलर्ट" वर असलेल्या शत्रूच्या प्रदेशात (आ) काही किलोमीटर आतवर घुसून (इ) त्याला पत्ता न लागू देता (ई) त्याचा पत्ता काटून (उ) भारतिय सैन्य एकही सैनिक न गमावता परतते... आणि (ऊ) दुसर्या दिवशी आपला DGMO फोन करून पाकिस्तानच्या DGMO ला त्या ऑपरेशनची माहिती ठणकावून देतो.
अश्या कृतीचा अर्थ समजावून द्यायला लागतो अश्या व्यक्तीला तो अर्थ समजावून देणे निरर्थक असते... कारण... (अ) त्या व्यक्तीच्या तर्कशक्तीत मूल कमतरता असते आणि/किंवा (आ) तर्क समजाऊन घेणे त्या व्यक्तीला सोईचे नसल्याने ती "झोपेचे सोंग" घेऊन आहे ! :) ******************************************* "आम्ही आणि इतर कोणी दट्ट्या दिला म्हणून केवळ पाच-सात दिवसांच्या कालावधीत ही कृती भारतिय सैन्याने केली" असा दावा करणार्यांचे मी अभिनंदन करतो ! कारण... अ) ते एका अर्थाने भारतिय सैन्याच्या कर्तबगारीचे कौतूक व समर्थनच करत आहेत."हायेस्ट स्टेट ऑफ अॅलर्ट" वर असलेल्या शत्रूच्या प्रदेशात काही किलोमीटर आतवर घुसून त्याला पत्ता न लागू देता त्याचा पत्ता काटून भारतिय सैन्य एकही सैनिक न गमावता परतले.इतक्या कमी वेळात, इतक्या कमी संख्येने असलेले, भारतिय सैनिक इतकी प्रभावी कृती करू शकतात तर मग पुरेसा वेळ दिल्यावर पुरेश्या संख्येने असलेले भारतिय सैनिक शत्रूची काय अवस्था करू शकतील, याची कल्पना करायला फार जास्त कल्पनाशक्तीची जरूर नाही ! :) ;) त्याबरोबरच... आ) असा दावा करणारे लोक "पूर्वीच्या सर्व छटांच्या सर्व भारतिय सरकारांमध्ये धमक व राजकिय इच्छाशक्ती यांचा अभाव होता आणि आताच्या सरकारमध्ये नाही" हे कळत-नकळत कबूल करत आहेत. कारण...भूतकालात आणि आजही भारतिय सैन्य तेच होते/आहे, फक्त यावेळेस सरकार वेगळे आहे... हाच एक फरक आहे, नाही का ? :)
In reply to "हायेस्ट स्टेट ऑफ अॅलर्ट" वर असलेल्या शत्रूच्या प्रदेशात by डॉ सुहास म्हात्रे
हम्म
Great minds think alike ....
भारतीय कौन है ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- After Karachi, flight curbs over Lahore tooपाटकर बाई म्हणतायत की भारतान
In reply to पाटकर बाई म्हणतायत की भारतान by धनावडे
__/\__
In reply to पाटकर बाई म्हणतायत की भारतान by धनावडे
धन्य आहेत त्या.
In reply to पाटकर बाई म्हणतायत की भारतान by धनावडे
पाटकर बाईंना धन्यवाद
सगळे झाले.....
In reply to सगळे झाले..... by कैलासवासी सोन्याबापु
!!!
In reply to !!! by विकास
पुर्ण पहावात ही आग्रहाची
In reply to पुर्ण पहावात ही आग्रहाची by कैलासवासी सोन्याबापु
बापरे, कसला खतरनाक प्रकार आहे ....!
In reply to पुर्ण पहावात ही आग्रहाची by कैलासवासी सोन्याबापु
कारतुस सर, अरुणिमा मॅम आणि
In reply to सगळे झाले..... by कैलासवासी सोन्याबापु
सवडीने
In reply to सगळे झाले..... by कैलासवासी सोन्याबापु
या दिव्यातून तावूनसुलाखून
In reply to सगळे झाले..... by कैलासवासी सोन्याबापु
बाबौ, काय लोक हैत. एक माणूस
In reply to सगळे झाले..... by कैलासवासी सोन्याबापु
अरे देवा.
In reply to अरे देवा. by अर्धवटराव
ट्रेनिंग संपले कि लगेच काउंटर
In reply to ट्रेनिंग संपले कि लगेच काउंटर by कैलासवासी सोन्याबापु
त्रैमासिक बी पी इ टी(Battle
In reply to ट्रेनिंग संपले कि लगेच काउंटर by कैलासवासी सोन्याबापु
:(
In reply to :( by अर्धवटराव
माझ्या मर्यादित माहितीप्रमाणे
In reply to माझ्या मर्यादित माहितीप्रमाणे by सुबोध खरे
हे या लोकांना समजणारच नाही
हे या लोकांना समजणारच नाही कारण एवढ्या पातळीवर विचार करण्याची त्यांची कुवतच नाही.+१,००,००० स्वयंकेंद्रित लोकांचे जग "मी, माझा पैसा, माझे हितसंबंध व माझी सोय" या पलिकडे जात नाही. लोकशाहीत अश्या लोकांना यापेक्षा जास्त विचार करण्याची सक्ती अथवा गरज असू शकत नाही... किंबहुना लोकशाहीच्या चांगुलपणाचा फायदा घेऊन व्यक्ती/विचार/उच्चार-स्वातंत्र्याच्या नावाखाली कांगावा करून लोकशाहीवर बेमुर्वत टीका करायचीही परवानगी त्यांना लोकशाहीत असते. लोकशाही ही "सद्यस्थतीत सर्वोत्तम व्यवस्था" असली तरी ती "आदर्श व्यवस्था" नाही असे म्हटले जाते, याचे हे एक महत्वाचे कारण आहे.In reply to हे या लोकांना समजणारच नाही by डॉ सुहास म्हात्रे
लोकशाही ही "सद्यस्थतीत
In reply to माझ्या मर्यादित माहितीप्रमाणे by सुबोध खरे
+१
In reply to माझ्या मर्यादित माहितीप्रमाणे by सुबोध खरे
लार्सन अँड टुब्रोचे अभियंते नौदलाकडून एक पैसा जास्त मिळत नसताना
In reply to लार्सन अँड टुब्रोचे अभियंते नौदलाकडून एक पैसा जास्त मिळत नसताना by धर्मराजमुटके
देशाची सेवा करणार्यांची पैसे
In reply to माझ्या मर्यादित माहितीप्रमाणे by सुबोध खरे
__/\__
In reply to माझ्या मर्यादित माहितीप्रमाणे by सुबोध खरे
खरंय
In reply to सगळे झाले..... by कैलासवासी सोन्याबापु
!!!!
In reply to सगळे झाले..... by कैलासवासी सोन्याबापु
बापू,
पाटकर बाई म्हणतायत की भारतान हिंसेने नाही अहिंसक मार्गान उत्तर
In reply to पाटकर बाई म्हणतायत की भारतान हिंसेने नाही अहिंसक मार्गान उत्तर by धर्मराजमुटके
"आता कैसे येणे जाणे"
"आता कैसे येणे जाणे"
महाप्रचंड लोल वारल्या गेलो आहे =))In reply to "आता कैसे येणे जाणे" by कैलासवासी सोन्याबापु
हा हा हा +११
In reply to पाटकर बाई म्हणतायत की भारतान हिंसेने नाही अहिंसक मार्गान उत्तर by धर्मराजमुटके
होय अहिंसाच
In reply to पाटकर बाई म्हणतायत की भारतान हिंसेने नाही अहिंसक मार्गान उत्तर by धर्मराजमुटके
नेहमी पाकिस्तानी बाजू समजावून
In reply to पाटकर बाई म्हणतायत की भारतान हिंसेने नाही अहिंसक मार्गान उत्तर by धर्मराजमुटके
"प्रतिसाद ऑफ द डे"
In reply to पाटकर बाई म्हणतायत की भारतान हिंसेने नाही अहिंसक मार्गान उत्तर by धर्मराजमुटके
मिपा इतिहासातला एक अजरामर
In reply to पाटकर बाई म्हणतायत की भारतान हिंसेने नाही अहिंसक मार्गान उत्तर by धर्मराजमुटके
हजार दंडवत घ्या राजे या
कोण पाटकर बाई?
In reply to कोण पाटकर बाई? by संदीप डांगे
http://www.loksatta.com
In reply to कोण पाटकर बाई? by संदीप डांगे
मेधा पाटकर.
चीन ची नापाक मैत्री...
In reply to चीन ची नापाक मैत्री... by मदनबाण
ते तसेच करणार
In reply to ते तसेच करणार by अनिरुद्ध.वैद्य
तिसरे महायुद्ध चीन विरूद्ध
In reply to तिसरे महायुद्ध चीन विरूद्ध by श्रीगुरुजी
नोस्रडमस सुद्धा असंच म्हणतो!
In reply to नोस्रडमस सुद्धा असंच म्हणतो! by कैलासवासी सोन्याबापु
काय सांगताय! मग चहा द्या बुवा
In reply to नोस्रडमस सुद्धा असंच म्हणतो! by कैलासवासी सोन्याबापु
काय सांगताय! मग चहा द्या बुवा
In reply to नोस्रडमस सुद्धा असंच म्हणतो! by कैलासवासी सोन्याबापु
काय सांगताय! मग चहा द्या बुवा
In reply to नोस्रडमस सुद्धा असंच म्हणतो! by कैलासवासी सोन्याबापु
काय म्ह्ण्टो?
In reply to तिसरे महायुद्ध चीन विरूद्ध by श्रीगुरुजी
पाकिस्तान चीनचे पुढचे भक्ष्य
सांगीतल्या जाणारा आकडा ३८ ते
काँग्रेसच्या वाचाळ संजय
In reply to काँग्रेसच्या वाचाळ संजय by श्रीगुरुजी
भयंकर
In reply to भयंकर by चौकटराजा
केजरीवाल व संजय निरूपम
In reply to केजरीवाल व संजय निरूपम by मदनबाण
working very hard
सगळ्या तथाकथित शांतीप्रीय आणि
घरभेदी ........
मला समजत नाहीय
हे घ्या सर्जिकल स्ट्राईक्सचे
In reply to हे घ्या सर्जिकल स्ट्राईक्सचे by डॉ सुहास म्हात्रे
इतके दिवस फिलिपाईन्स
In reply to इतके दिवस फिलिपाईन्स by मदनबाण
हे पण "पोश्चरिंग" आहे !