परवाच इन्डियन एक्स्प्रेस वॄत्तसमूहाने घेतलेल्या सर्व्हे मध्ये पन्तप्रधान नरेन्द्र मोदी जी यांच्या नेतॄत्वाखाली भाजप सरकार वर जनतेचा पूर्ण विश्वास असून २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा भाजपच विजयी होइल असा निष्क्रर्ष व्यक्त केला आहे.
http://indianexpress.com/article/india/india-news-india/70-percent-indians-want-modi-back-as-pm-in-2019-over-50-percent-want-liquor-ban-app-based-poll-3010422/
ही एक अतिशय आशादायी बाब असून मोदींच्या नेतॄत्वाखाली भाजपने देशाला स्थिर आणि कणखर सरकार दिलेले आहे. आन्तरराष्ट्रीय राजकारणात भारताची पत उंचावलेली असून आर्थिक आणी अन्य सामाजिक्/प्रशासकीय सुधारणांचा गाडा पुढे चालवून सरकारच्या कामगिरीचे ग्राउन्ड रिझल्ट्स दिसायचे असतील तर मोदी सरकार मोठ्या कालावधी साठी सत्तेत असणे गरजेचे आहे. त्याबरोबरच याआधीच्या सरकारानी प्रचंड बिघडवून ठेवलेल्या गोष्टी सुधारायच्या तर पुरेसा वेळ हवाच .
पण त्याबरोबरच आणखी एक गोष्ट महत्त्वाची वाटते ती म्हणजे आता केन्द्र सरकार असे म्हणत आहे की देशातील विविध निवडणुका एकत्र घेतल्यास प्रचंड पैसा आणि मनुष्यबळ वाचेल . हे तात्त्विक दॄष्ट्या बरोबर असले तरी प्रॅक्टी़कली योग्य दिसत नाही . याचे कारण वाजपेयी सरकारने अशाच हव्यासापायी केन्द्र आणि राज्यातील सहा महिन्याचा कार्यकाळ वाया घालविला होता ,शेवटी लवकर निवडणुका घेवून केन्द्र आणी राज्य दोन्ही ठिकाणी आपटी खाल्ली होती हा इतिहास विसरू नये असे वाटते.
आपणास काय वाटते?
याद्या
6042
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
...
:)
In reply to ... by चंपाबाई
१६ ... १७ .... १८ अजुन बाकी आहे.
In reply to ... by चंपाबाई
...
In reply to १६ ... १७ .... १८ अजुन बाकी आहे. by मुक्त विहारि
आता रेल्वेत काही प्रॉब्लेम
In reply to ... by चंपाबाई
जनतेचा विश्वास हाय ना, मग
बरं ...
नरेन्द्र मोदी आणि २०१९
जनतेचा विश्वास आहे ना
In reply to नरेन्द्र मोदी आणि २०१९ by टर्मीनेटर
ते सिगरेट सोडायचा प्रयत्न
नक्कीच..
बर्नॉल कुठली कंपनी बनवते?
फक्त 9 प्रतिसाद, मोदी असून???
हम्म
In reply to फक्त 9 प्रतिसाद, मोदी असून??? by संदीप डांगे
अहो अजेंडा राबवायचा आहे ना
In reply to हम्म by विकास
हिटलर
In reply to अहो अजेंडा राबवायचा आहे ना by मोदक
हा हा..
In reply to हिटलर by गॅरी ट्रुमन
दुकाने
In reply to हा हा.. by मोदक
बाकी कुणाची नाही
In reply to दुकाने by गॅरी ट्रुमन
बुबुडाविपुमाधविं
ची (बुध्दीजीवी बुध्दीप्रामाण्यवादी डावे विवेकवादी पुरोगामी मानवतावादी धर्मनिरपेक्ष विचारवंत) दुकाने मात्र लवकरात लवकर कायमची बंद व्हावीत असे फार वाटते. हे असले शॉर्ट फॉर्म तुम्हाला फारच उच्च विनोद वगैरे वाटतात का?2019 मघ्ये उत्तर देईल ह्या
In reply to हम्म by विकास
2019 मघ्ये उत्तर देईल ह्या
In reply to 2019 मघ्ये उत्तर देईल ह्या by संदीप डांगे
2019 मघ्ये उत्तर देईल ह्या प्रतिसादाला... तोवर वाट बघूया! ;)असे असेल तर "फक्त 9 प्रतिसाद, मोदी असून??? " येथे नक्की कसले प्रतिसाद अपेक्षित होते..?तुमची कॉपी मारण्याचा प्रयत्न
In reply to 2019 मघ्ये उत्तर देईल ह्या by मोदक
बहुत बार ऐसा नहीं हुवा है,
In reply to तुमची कॉपी मारण्याचा प्रयत्न by संदीप डांगे
एक पण मेगाबायटी प्रतिसाद नाही
दोन टोके
बरेच लोक असे आहेत की मोदी
In reply to दोन टोके by तिमा
किंचीत वेगळे..
In reply to दोन टोके by तिमा
पण नीळा कोल्ह्याचा रंग देखील
In reply to किंचीत वेगळे.. by विकास
..
In reply to किंचीत वेगळे.. by विकास
भाजपा भगवा कोल्हा आहे.
In reply to .. by चंपाबाई
माझा पण एक वेगळा विचार
एकच उदाहरण देतो,
In reply to माझा पण एक वेगळा विचार by इरसाल
ढेल्या