पाणबुड्या पाण्याच्या वर आल्या
हि बातमी वाचली. अत्यंत सेन्सेटीव्ह माहितीवर डल्ला मारला गेला आहे.
१) आमरामाचे आधुनिकीकरण, शक्तीवर्धनाला जबर धक्का लागला आहे
२) भारताचे भविष्याकालीन समुद्री प्रभावाधारीत राजकरणाला धोका पोचला आहे
३) आता नवे शस्त्रनिर्माते शोधायचे म्हटले तर परत काळाचा अपव्यय
४) मोठ्या डील करणं वेळखाऊ काम असतं. आणि त्यात अशी माहिती फुटली तर क्षणात होत्याचं नव्हतं होतं काय? कि डॅमेज कंट्रोल करता येतो?
५) हि माहिती फोडण्याचं कारण काय असावं ? केवळ शत्रुला माहिती पुरवली असती तर भारताचं जास्त नुकसान झालं असतं ?
६) भारताचा आरमार प्रॉग्राम काहि काळापुरता तरी ठप्प व्हावा म्हणुन हि चाल असावी?
७) इतक्यात बरच काहि होतय. काश्मीरची घग, बलुच प्रकरण वगैरे. कुठेतरी लिंक असावी? नुकतच लोकसत्ताने एक 'कॉन्स्परसी थेअरी' छापली होती... २०१९च्या संभाव्य युद्धाच्या नांदीची. सगळ्या इंट्ररेस्टेड पार्टी आपापली तयारी करण्यात गुंतल्या आहेत म्हणे. कोण जाणे.
८) याविषयी खरच कोणि जाणकार असणार नाहि, असले तरी ते मिपावर कितपत अवतरेल शंकाच आहे. तरि सुद्धा... एक गंभीर विषय म्हणुन काथ्याकुटायला घेतला आहे.
याद्या
3210
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
हम्म्म्म्म..
माहीती फार सेंसीटीव्ह दीसत नाही.
२२ हजार पाने.
In reply to माहीती फार सेंसीटीव्ह दीसत नाही. by नेत्रेश
पाणबुडीचे उत्पादक ग्राहकांना
नक्कीच
In reply to पाणबुडीचे उत्पादक ग्राहकांना by नितिन थत्ते
जे होतंय ते नक्कीच धक्कादायक
कंपनी हात झटकत आहे का
या प्रकाराने राफेल प्रकरणाला
हल्ली क्लासेसची पॅमप्लेट