गौरव तिवारी या तरुण व तडफदार पॅरॅनॉर्मल संशोधकाचा दिनांक 7 जुलै 2016 रोजी अगदी धक्कादायक मृत्यु झाला. गौरव तिवारी हे नाव जगभरातील पॅरॅनॉर्मल संशोधकामध्ये अतिशय प्रसिद्ध होतं. तसेच भानगढ़ किल्ल्यात केलेल्या investigation मुळे हे नाव भारतभर लोकप्रिय झालं. त्यांच्या संस्थेने अनेक ठिकाणी investigation केलेले होते. अमेरिकेत असताना कमर्शियल पायलट चे प्रशिक्षण घेतलेला गौरव तिथल्या एका घरातील वास्तव्यात आलेल्या haunting च्या अनुभवाने नास्तिकापासून पक्का आस्तिक बनला. यानंतर समविचारी मित्र जमवुन त्यांनी Indian Paranormal Society स्थापन केली. या संस्थेने जवळजवळ 6,000 ठिकाणी संशोधन केले होते.
अशा या रोचक व्यक्तिमत्वाचा दिनांक 7 जुलै 2016 रोजी धक्कादायक मृत्यु झाला. घरातील बाथरूममध्ये अचानक खूप मोठा आवाज व पडझड झाल्याने घरच्यांनी दार तोडून आत प्रवेश केला. तेव्हां तो फरशीवर मृतावस्थेत होता. उत्तरीय तपासात त्याच्या गळ्याभोवती काळी अस्पष्ट खूण आढळून आली.
पत्नीने सांगितल्यानुसार त्याला गेले काही महिने कोणतीतरी Negative Entity आपल्याकडे खेचून घेत आहे व आपल्यावर नियंत्रण करीत आहे असे जाणवू लागलेले होते. त्या negative entityला विरोध करण्याचा खूप प्रयत्न करुन देखील त्याला ते शक्य होत नव्हते.
दरम्यान पोलिसांनी marital discord व आर्थिक अडचणी या देखील शक्यता असल्याचे म्हटले आहे.
पण मानसिक दृष्ट्या इतकी खंबीर व धाडसी व्यक्ति खरेच इतक्या छोट्या कारणांनी आत्महत्या करु शकते?
नक्की काय घडलं असेल?
वाचन संख्या
6769
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
हम्म्म् , काय झाले असावे
त्याने आत्महत्या केली असावी
पण बाथरुम मधे फास घेण्याचे
In reply to त्याने आत्महत्या केली असावी by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
हत्येची सम्भावना जास्तय
In reply to त्याने आत्महत्या केली असावी by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
नक्की काय घडलं असेल?
पॅरानॉर्मल संशोधक होता म्हणून
:))
In reply to पॅरानॉर्मल संशोधक होता म्हणून by कैलासवासी सोन्याबापु
थोडेसे वेगळे पण एक उदाहरण
In reply to पॅरानॉर्मल संशोधक होता म्हणून by कैलासवासी सोन्याबापु
@जीवनाची लेबले मृत्युला
In reply to थोडेसे वेगळे पण एक उदाहरण by अभ्या..
@ आत्मबंधः
In reply to @जीवनाची लेबले मृत्युला by अत्रुप्त आत्मा
म्हणजे थोर माणसाचा मृत्यूही
In reply to @ आत्मबंधः by भालचंद्र_पराडकर
म्रुत्यू
In reply to थोडेसे वेगळे पण एक उदाहरण by अभ्या..
"जीवनाची लेबले मृत्युला
In reply to थोडेसे वेगळे पण एक उदाहरण by अभ्या..
मुळात Paranormal असं काही असतं का?
अगदी चूक प्रतिसाद...
In reply to मुळात Paranormal असं काही असतं का? by बोका-ए-आझम
ज्या गोष्टींचा त्यांना अनुभव
In reply to अगदी चूक प्रतिसाद... by भालचंद्र_पराडकर
ज्या गोष्टींचा त्यांना अनुभव
In reply to ज्या गोष्टींचा त्यांना अनुभव by भालचंद्र_पराडकर
इतके दिवस सरांना मिसत होते
In reply to अगदी चूक प्रतिसाद... by भालचंद्र_पराडकर
वर म्हटलेय काय ते!!!
In reply to इतके दिवस सरांना मिसत होते by अभ्या..
अहो पोलीस सांगितले, तयांची
In reply to वर म्हटलेय काय ते!!! by भालचंद्र_पराडकर
???
In reply to अहो पोलीस सांगितले, तयांची by अभ्या..
कै नै. मस्त मजेत चालुय. पाऊस
In reply to ??? by भालचंद्र_पराडकर
या आता... ;)
In reply to कै नै. मस्त मजेत चालुय. पाऊस by अभ्या..
लोकमताचा अंदाज घ्यावा हाच
In reply to अहो पोलीस सांगितले, तयांची by अभ्या..
आहो तुम्ही पण लोकच आहात ना?
In reply to लोकमताचा अंदाज घ्यावा हाच by भालचंद्र_पराडकर
यातून काहीच मत व्यक्त होत
In reply to आहो तुम्ही पण लोकच आहात ना? by अभ्या..
वैयक्तिक कलगीतुरा नको असून
In reply to यातून काहीच मत व्यक्त होत by भालचंद्र_पराडकर
+1
In reply to मुळात Paranormal असं काही असतं का? by बोका-ए-आझम
विषयांतर होण्यापेक्षा कुणाला
"जन्माला आलेल्या प्रत्येकाला
सतीशजी ग्रेट बोललात...
In reply to "जन्माला आलेल्या प्रत्येकाला by सतिश गावडे
( जागा पकडुन बसलोय , तुर्तास
In reply to "जन्माला आलेल्या प्रत्येकाला by सतिश गावडे
=)))))
मितभाषी, खरं खरं सांगायचं,
In reply to =))))) by मितभाषी
हम्म म्हण्जे भुत्ये असतात