Skip to main content

क्रुत्रिम पर्जन्य आणि वस्तुस्थिती

Published on शुक्रवार, 17/06/2016
लोकहो, दिवसेदिवस पाऊस कमी कमी होत चालला आहे. हवामानात निश्चितच प्रतिकूल बदल होत चालले आहेत. वाढती लोकसंख्या, उद्योगीकरण यामुळे पाण्याची गरज वाढतच चालली आहे. हे असेच चालू राहिले तर पाण्याचा जागतिक व्यापार आणि त्यातून जीवघेणी स्पर्धा सुरु होण्याचे दिवस लांब नाहित. ही वस्तुस्थिति लक्षात घेता, क्रुत्रिम पाऊस पाड्णे ही काळाची गरज झाली आहे.
  1. काय आहे हे क्रुत्रिम पाऊस पाडणेचे तंत्रज्ञान?
  2. खरोखरच असा पाऊस पाडला जाऊ शकतो का? ( अल्बत्ता काहि दिवसांसाठी)
  3. कोठे तरी हे तंत्रज्ञान यशस्वीपणे राबवले असेलच.
  4. भारत का याचा पाठपुरावा करीत नाहि?
  5. क्रुत्रिम पावसाचे काही तोटे आहेत का?
  6. कमीत कमी रसायने वापरुन क्रुत्रिम पाऊस पाडला जाऊ शकतो का?
जाणाकारांनी यावर प्रकाश टाकून चर्चा करावी ही नम्र विनंती. धन्यवाद!

वाचन संख्या 892
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया