Skip to main content

अ‍ॅडसेंस.......

लेखक अनिरुद्ध प्रभू यांनी बुधवार, 08/06/2016 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
काल मला गूगल अ‍ॅडसेंसविषयी समजलं. पण मला त्याविषयी अधिक माहिती हवी आहे. विषेशतः तुनळी आणि ब्लोग सह कस वापराव याविषयी.....मिपाकर मदत करतिलच अशी आशा आहे....

वाचने 1369
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

अनिरूद्ध सर, तुमच्याकडून अशा धाग्याची अपेक्षा नव्हती. असे प्रश्न खरडफळ्यावरही विचारता येतात.

हा परक्रम आमच्या सहकार्‍याने केला आहे...... मी एकोळी धाग्याच्या नियमाबद्दल जाणुन आहे, मी संपादकांना विनंती करतो कि त्यांनी हा धागा उडवावा.... अनिरुद्ध.....