काल मोठ्या मुलाला (वय ५ वर्ष) ताप आला, चार पाणी भरल्या पुळी हातावर, पायावर, पोटावर, कानाखाली मानेवर आल्या. डॉक्टरला दाखवले तर त्यांनी कांजण्या झाल्यात असे सांगितले. काही औषधे दिलीत. ९ दिवस ह्या रोगाचा कोर्स आहे असे सांगितले आहे. घरात कांजण्या न झालेले व डोस न दिलेले मी व माझा दुसरा लहान मुलगा वय वर्ष दिड आहोत. अशा परिस्थितीत काय काळजी घ्यावी ह्याबद्दल आमच्या डॉक्टरने फारसे काही सांगितले नाही. फक्त मोठ्या मुलापासून दूर राहा एवढेच सांगितले. बायको म्हणतेय तुम्ही दोघेही १०-१२ दिवस घर सोडुन दुसरीकडे राहायला जा. ती खूप घाबरली आहे की आम्हा दोघांना इन्फेक्षन होऊ नये म्हणून. मला नक्की कळत नाही काय काळजी घ्यावी. मुलासाठी स्वतंत्र बेडरुम व अटेच्ड बाथरुम-टॉयलेट आहे. आम्ही काही दिवस हॉलमधेच काढू असा माझा प्लान आहे. पेचात पडलोय.
कांजण्यांबद्दल अनुभवी लोकांनी, डॉक्टरांनी मार्गदर्शन करावे ही विनंती. तसेच काय काळजी घ्यावी, औषधोपचार, संसर्ग टाळण्यासाठीची उपाययोजना काय असावी ह्याबद्दल मार्गदर्शन अपेक्षित आहे.
वाचने
56289
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
कडू लिंबाचा पाला
मिपावारील डॉक्टरलोक मदत करू
माझ्या मते मोठ्या व्यक्तींना
होतो मोठ्यानापण
In reply to माझ्या मते मोठ्या व्यक्तींना by उगा काहितरीच
एकदा होऊन गेल्यावर परत होत नाहीत
तर्राट जोकर
हा विषाणूजन्य आजार असून
आजकाल कांजिण्या होतात हे
कांजिण्या झाल्यावर औषधे
धन्यवाद मित्रांनो,
मिपावरील डॉक्टर्समंडळींनी
पोटास थंडावा येणारं काहीतरी
तजो,
हाओ.
In reply to तजो, by नाना स्कॉच
+1
In reply to हाओ. by अभ्या..
कांजिण्यांना पाणी लावू नये
In reply to +1 by नाना स्कॉच
...
परिपाठ
परिपाठाचा काढा गोवरासाठी द्यायचे हे माहीत आहे.
In reply to परिपाठ by राही
Ring me ९८१९१७००४९
सर्वप्रथम मी डॉक्टर नाही. पण
कांजिण्या सेल्फ लिमिटिंग
...
सर्वांचे धन्यवाद. तुमच्या
बरं वाटलं
In reply to सर्वांचे धन्यवाद. तुमच्या by तर्राट जोकर
वा. बरं वाटलं. मुलांना काही
In reply to सर्वांचे धन्यवाद. तुमच्या by तर्राट जोकर
चला, बरं झालं!
In reply to सर्वांचे धन्यवाद. तुमच्या by तर्राट जोकर
तजो
अरे वा!