नमस्कार. इथली साहिष्णूतेवरची चर्चा वाचून मला प्रश्न पडला की "सहिष्णुता ही वस्तुनिष्ठपणे कशी मोजता येईल"?
त्यासाठी मी एक सर्वे तयार केला. लिंक ही आहे http://goo.gl/forms/3R7skU5FD5
यात मी सर्वसाधारण पणे लोकांच्या सहिष्णुतेची कसोटी लागू शकेल अशा ५९ गोष्टी निवडल्या. त्यांची ऑर्डर जशी सुचली तशी आहे.
प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्हाला असे सांगायचे आहे की कोणी माणूस (तुमच्या मते) त्यांची निंदा/अपमान करत असॆल, तर तुम्ही काय कराल
प्रत्येक गोष्टीसाठी ७ पर्याय आहेत -
१. क्षाणिक राग यॆउन विसरून जाल
२. ज्याने निंदा/टीका केली त्याला शिव्या द्याल
३. ज्याने निंदा/टीका केली त्याचे तोंड काळे केले / त्याला चप्पल मारली पाहिजे असं वाटेल
४. ज्याने निंदा/टीका केली त्याला जीवानिशी मारले पाहिजे असं वाटेल
५. पोलिसांकडे जाल
६. तो तसे का करत आहे याचा विचार करणार आणि विषय सोडून देणार
७. तुम्हाला काहीही फरक पडत नाही
-----------------------
आपण प्रतिसाद द्यावा अशी विनंती करतो. धन्यवाद . पंधरा-वीस प्रतिसाद आले की मी रिझल्ट पब्लिक करतो.
तुमच्या काही सूचना असतील तर त्या पण सांगा .
लिंक ही आहे http://goo.gl/forms/3R7skU5FD5
वाचन संख्या
3589
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रत्येक गोष्टीबद्दल तुमची
मदर तेरेसांचं नाव राहून गेलं
Width थोडी मोठी करा .
width वाढ्वायचा option सापडत
In reply to Width थोडी मोठी करा . by उगा काहितरीच
Laptop वरूनच भरत होतो.
In reply to width वाढ्वायचा option सापडत by अत्रे
सहिष्णुता कशाची
हो, बरोबर आहे। बऱ्याचदा आपण
In reply to सहिष्णुता कशाची by नन्द्या
प्रतिवाद कराल/ चर्चा कराल्हाअ
तो पर्याय टाकणार होतो, पण
In reply to प्रतिवाद कराल/ चर्चा कराल्हाअ by आनन्दा
पर्याय आठ
ही सहिष्णुता कोण?
आपले पर्याय अपूर्ण आहेत असे
सुचनेबद्दल धन्यवाद। दुसरा,
In reply to आपले पर्याय अपूर्ण आहेत असे by मृत्युन्जय
अशा अजून सूचना आल्या तर बरं
In reply to आपले पर्याय अपूर्ण आहेत असे by मृत्युन्जय
अहो एवढी मोठी लिस्ट टाकून
हाहाहा..
In reply to अहो एवढी मोठी लिस्ट टाकून by मम्बाजी सर्वज्ञ
बुल्झ आय!!!
In reply to हाहाहा.. by अत्रे
धन्यवाद। निकालाची लिंक खाली
In reply to बुल्झ आय!!! by मम्बाजी सर्वज्ञ
रिझल्ट
'तो तसे का करतोय ह्याचा विचार
In reply to रिझल्ट by अत्रे
हा हा हा, सही पकडे अभ्याभौ.
In reply to 'तो तसे का करतोय ह्याचा विचार by अभ्या..
सध्याचे तन्मय भट प्रकरण पाहता