काथ्याकूट
चर्चा हा प्रकार समाजातील चालु घडामोडी आणि अन्य विषयांवर चर्चा करण्याकरीता आहे. येथे तुम्ही एखाद्या विषयावर थोडे लिहावे म्हणजे लोकांना त्या विषयाची पार्श्वभूमी लक्षात येईल. त्यानंतर आपले मत मांडावे आणि शेवटी अन्य लोकांचे मत मागावे. अश्याने अन्य लोकसुध्दा त्या चर्चेत सहभागी होतील. केवळ कुठल्यातरी बातमीचा दूवा (लिंक) देवून याविषयी तूमचे मत काय? असे प्रश्न विचारू नये. त्याचर्चे बाबत तुम्ही गंभीर आहात किंवा किमान तुम्ही त्याबाबत विचार करताय हे लोकांना कळल्यास त्यांना त्याचर्चेत सहभागी व्हायला आवडेल. चर्चेच्या संबंधीत वर्गीकरण निवडण्याचा पर्याय खाली दिलेला आहे. हे वर्गीकरण तुमचे लेखन कुठल्या विषयाशी संबंधीत आहे हे ठरवेल. पुढे भविष्यात या विषयाच्या लेखांना शोधण्यासाठी व त्यांची सूची बनविण्यासाठी ह्या वर्गीकरणाची मदत होईल. त्यामुळे केवळ तुमच्या विषयाशी संबंधीत असलेलेच वर्गीकरण निवडा. विषयाशी संबंध नसलेलं वर्गीकरण विनाकारण जोडल्यास लेखन अप्रकाशित करता येईल. वर्गीकरणात किमान एक आणि कमाल पाच शब्द निवडता येतील. एखादा शब्द लिहायला सुरूवात केल्यावर तो शब्द आधीच जोडलेला असेल तर तो तेथे दिसेल तो निवडावा. असा शब्द न आल्यास तुम्ही स्वत:हून जोडू शकता.
हिथे अस काही बी दिसत नाही… सबब धागा पास
द्दोन महिन्यात एका हि लेखावर प्रतिसाद नाहि...आता एकदम विचारतायत "शिवजयंती उद्यावर आली असताना मिपा कर शांत कसे???"
@संपादक मोगा हा आयडी ब्लॉक केलाय का ?
इथे धागा टाकू शकलात म्हणजे तुम्हीही मिपाकरच आहात. अश्या शंकाकुशंका काढण्यापेक्षा तुम्ही लिहा काहीतरी चांगले शिवजयंतीनिमित्त. चांगल्या गोष्टींची सुरुवात स्वतःपासून करणे केव्हाही चांगले.
एकोळी धाग्यापेक्षा ते नक्कीच जास्त सकारात्मक काम होईल, नाही का ?
दोन ४०७ विथ स्पीकर भिती
१२१ ताषेवाले,
१७५ लेझीम्वाले,
१०१ ढणाणा हॉर्न वाले बायकर,
५१ झेंडेवाले,
१ याम्बुलन्स,
एवढी तयारी केली असताना शांत कसे काय म्हणु शकता म्हणतो मी.
प्रतिक्रिया
तुम्ही विरोधी पक्षातले दिसताय
काथ्याकूट
आय डी "विरकर" २ महिने जुना
म्हणजे काय करायचं म्हणता?
म्हणजे काय करायचं म्हणता?
त्ये तुमास्नी न्हाय,
In reply to म्हणजे काय करायचं म्हणता? by होबासराव
वरील
In reply to त्ये तुमास्नी न्हाय, by बॅटमॅन
शांत नका राहू करा सुरु युद्ध
अश्या शंकाकुशंका
मिपोत्सव करावा का?
ह्म्म्म्म
??