Skip to main content

सहल नियमावली

Published on गुरुवार, 04/02/2016
आज सकाळी सकाळमधील सहलीची नियमावली वाचली आणि प्रश्न पडले ते असे या नियमाप्रमाणे कोणते शिक्षक सहल घेऊन जातील ? अशी सहल झाली तर त्याचे वर्णन कसे असेल ? अशा सहलींचे वर्णन भटकंती करणारे कसे करतील याची उस्थुकता जास्त आहे please हो उ दे सुरवात !! सहल नियमावली http://epaper3.esakal.com/4Feb2016/Enlarge/PuneCity/page6.htm

वाचन संख्या 708
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया