आज मुंबईत एका माॅलमध्ये फिरत असताना माझ्या समोर एक अडीच तीन वर्षांचा गोड छोकरा अखंड बडबड करत आईसोबत चालला होता. ती बाई कुणाशी तरी मोबाईलवर बडबडत होती...याला ते कळलं नव्हतं. एका क्षणात काय झालं कुणास ठाऊक, त्या बिनडोक बाईने क्षणार्धात मुलाच्या तोंडावरच जोरात हात उगारला (कानशिलात मारल्यासारखं केलं) पण मारलं नाही...त्या इवल्याश्या जीवाने एकदम दचकून पापण्यांची केविलवाणी फडफड केली आणि पोरगं बिचारं काहीतरी मोठ्ठा अपराध केल्यासारखे गप्प झाले. हे दोन सेकंदाचं दृश्य बघून माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं यार....ती बाई आहे हे एक सेकंद विसरून तिला तुडवून काढावं की काय असा क्रुर विचार आला डोक्यात...
हे xxxXX पालक आपल्या पोरासोबत असतानाही स्वतःच्या विश्वात दंग असतात. आपण इवल्याश्या जीवाचा किती अपमान करतोय हे या XxXX च्या ध्यानीमनीही नसतं. एखाद दिवशी मी स्वतःवरचा ताबा सुटून एखादा किंवा एखादीला भर रस्त्यात मारहाण केली नाही म्हणजे मिळवलं यार....
वाचन संख्या
2572
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
मग तुमच्या व त्या बाईमध्ये
नाण्याची दुसरी बाजू.
तुडवून टाकण्याचा विचारही मनात
गेल्या दोन दिवसात तीन बायका
काही चर्चा प्रतिसाद उडन
In reply to गेल्या दोन दिवसात तीन बायका by कविता१९७८
sitting on judgement of
+११११११०००००
In reply to sitting on judgement of by सुबोध खरे
असं हात उगारणं चुकच.. मी
हल्ली स्टेशन वर किंवा
+१ त्रास दायक प्रकार आहे.
In reply to हल्ली स्टेशन वर किंवा by स्पा
विसाव्या शतकाची देणगी
झक्कास जोक पैसाताई...
In reply to विसाव्या शतकाची देणगी by पैसा
कसं आहे..