मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राजधानी दिल्लीत बॉम्बस्फोट

वरद · · काथ्याकूट
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3479999.cms

वाचने 5525 वाचनखूण प्रतिक्रिया 17

हेरंब 13/09/2008 - 20:19
आपल्या देशातले होणारे बाँबस्फोट पाहिले की ' National Geographic, Animal Planet वगैरे वाहिन्यांची आठवण होते. त्यांतल्या जंगलावरच्या फिल्मस् मधे निरपराध शाकाहारींवर होणारे हल्ले आठवतात. हल्ले होऊन गेल्यावरही त्यांच्या हातात काहीच नसते. पुन्हा होणार्‍या हल्ल्याची वाट बघण्याशिवाय !!! मुकी बिचारी कुणी हाका किंवा मारा. जयहिंद.

सर्वसाक्षी 13/09/2008 - 22:30
१) सर्व संशयित अतिरेक्यांची सन्मानाने मुक्तता करा २) अतिरेकी हा शब्द उच्चारणे दखलपात्र गुन्हा ठरवा; त्यांना ध्येयवादी म्हणा ३) पाकिस्तान व बांगला देशच्या नागरिकांना भारतात कसल्याही कागदपत्राशिवाय प्रवेशाची आणि हवे तितके राहायची सवलत द्या ४) टाडा/ मोक्का सारखे कायदे रद्द करा ५) सिमी सारख्या निरपराध संघटनांवरील बंदी त्वरीत उठवा ६) तुरुंगात टाकलेले सर्व ध्येयवादी (अफझल सह) त्वरित मुक्त करा ७)सामंजस्याने या ध्येयवाद्यांच्या मागण्या काय ते त्यांना प्रेमाने विचारा व त्या तात्काळ मान्य व पुर्‍या करा म्हणजे असे काही करायचे कष्ट त्यांना वारंवार पडणार नाहीत. हे आपले मला सुचलेले काही विचार. मिसळपावकर यात मौलिक भर घालतीलच.

विसोबा खेचर 13/09/2008 - 23:41
वाचून अत्यंत खेद झाला.... पोलिस मात्र दारू पिऊन वाहन चालवणार्‍यांना मारे पकडून त्वरीत शिक्षा वगैरे करण्यात वाकबगार आहेत! बाँबस्फोट मात्र सर्रास होऊन अनेक निरपराध नागरीक मरत असतात! च्यामारी, ज्या सतर्कतेने दारू पिऊन वाहन चालवणर्‍यांना मारे पकडून शिक्षा वगैरे करता तीच सतर्कता बॉंबस्फोट घडू नयेत म्हणून दाखवा की! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

डोमकावळा 15/09/2008 - 12:18
अगदी सहमत. महासत्ता बनायला निघालेल्या या देशाचं हेरखातं काय करतं? जर हेरखात्याने माहिती पुरवली असेल तर त्यात सरकार, पोलिस खातं तातडीने लक्ष घालतं का? जर अशा माहितीत पोलिस खातं तातडीने लक्ष घालत असेल तरी अशा घटना का घडतात? ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान.

अभिजीत 14/09/2008 - 00:43
इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचे नाव असलेले धमकीयुक्त इ-मेल स्फोटाआधी ५ मिनिटे विविध माध्यमांना आले होते. हे इ-मेल मुंबईतून पाठवले गेले आहेत. यातून दहशतवादाचे नविनच भयंकर स्वरूप समोर आले आहे. तसेच, या आणि या पूर्वीच्या स्फोटामधे दहशतवाद्यांना मिळालेली स्थानिक पातळीवरची मदत हा एक वाढता धोका आहे. असो. या दुर्दैवी घटनेचा निषेध.

मदनबाण 14/09/2008 - 03:44
हिंदूस्थानातील लोकांना आता अशा बॉम्बस्फोटाची सवय झाली आहे !! आता सरकार नेहमी प्रमाणे मृतांच्या नातलगांना मदत जाहीर करतील ,,,दुसर्‍या दिवसा पासुन परत सर्व सामान्य स्थिती होउन काम सुरु... परत दुसर्‍या स्फोट मालिकेची वाट बघायची... सिमी सारख्या संघटना मोकाटच आहेतच!! हे सर्व असेचं घडत राहणार ...लोक मरणार आणि सरकार मदत घोशित करणार... मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

सखाराम_गटणे™ 14/09/2008 - 11:48
जो देश स्वत: च्या संसदेवर हल्ला करणार्या अतिरेक्याला शिक्षा करु शकत नाही, त्याच्याकडुन काय अपेक्षा ठेवणार !!!!!!!!!!!!

विनायक प्रभू 14/09/2008 - 12:07
http://vipravani.wordpress.com/ इरेक्टाइल डिस्फंक्शन ने पिडित राजकारण्याकडुन काय अपेक्षा करायची गट्णे शेट. वि.प्र.

जनोबा रेगे 14/09/2008 - 13:21
ज्या देशाचे नेतृत्व ष॑ढा॑च्या हातात आहे, तिथे कसल्या कारवाईची अपेक्षा धरायची?

तिमा 14/09/2008 - 16:56
नुसते षंढ काय म्हणता, विशिष्ट ज्ञातिधार्जिणे! हे निवडून आल्यावर हे विशिष्ट ---- लोक नाचले होते म्हणे!!

In reply to by तिमा

जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) 15/09/2008 - 09:24
>>नुसते षंढ काय म्हणता, विशिष्ट ज्ञातिधार्जिणे! हे निवडून आल्यावर हे विशिष्ट ---- लोक नाचले होते म्हणे!! का मुस्लिम म्हणायला जिभ जडावते की काय ? २५ लोकांचा जिव गेला, १२५ च्यावर जखमी आहेत... २०-२५ लोकांचा अत्तापत्ता सापडत नाही आहे... हे सर्व कोणामुळे व कोणासाठी हे देखील मरणा-याला माहीत नसावे ! पण त्यांना जे साध्य करायचं होतं ते त्यांनी साध्य केलं आहे ह्याचा खेद वाटत आहे... देशाच्या राजधानी मध्ये.. गफारमार्केट (करोलबाग) नित्य उपयोगी वस्तु तथा मोबाईल , घरातील शोच्या वस्तु / दागीणे / खाण्यापीण्याचे सामान मिळण्याचे मार्केट छोटे मोठे नाही. १४४ गल्ली आहेत करोल बाग मध्ये, जेथे विस्फोट झाला त्या मेन रोड च्या दुस-या भागाला व्हिडीओकॉन टॉवर आहे जेथे हे सर्व न्युज चॅनेल वाले बसतात.. जरा पुढे संघाचे मुख्य कार्यालय ... व्हीआयपी एरीया नसला तरी सुरक्षा सर्वात जास्त असते.. येथे... १००-२०० पोलिस वाले गस्त करत असतात नेहमी.. कॅमेरे लावलेले आहेत... दुसरी विस्फोटाची जागा... कनॉट प्लेस... दिल्लीचे ह्दय आहे हे... रिलायन्स पासून टाटा पर्यंत जवळ जवळ सर्वांची कार्यालये , मोठ मोठ्या बॅका.. व ज्या बागे मध्ये विस्फोट झाला त्या बागेच्या खाली (जमीनी खाली) सर्वात मोठी मार्केट आहे कपडे व इलेक्टॉनिक वस्तुंची... येथे ही चारी ही गेट वर पाच पाच पोलिस वाले बसतात शोधयंत्र घेऊन बरोबर... सर्वत्र कॅमेरे लावलेले आहेत... तिसरा विस्फोटाची जागा... बाराखंबा हा देखील कनॉटप्लेसचाच हिस्सा... सर्व सरकारी कंपन्याची कार्यालये येथे आहेत मोठ मोठी कार्यालये ! एकदम व्हीआयपी एरिया... येथून संसद व इंडिया गेट पाच मिनिटाच्या रस्त्यावर आहे ! चार व पाच नंबर विस्फोटाची जागा ... ग्रेटर कैलाश.. जीके -१ एकदम पॉश व महागडा एरिया दिल्लीमधील... येथून नेहरु प्लेस पायी जावे ह्या अंतरावर ! इतक्या महत्वाच्या जागी हे आतेरिकी आरामात येऊन विस्फोट करुन जातात.. गरीब / अजाण लोकांचा जिव .. किडेमुंग्ये मारावेत तसे मारुन निघून दुस-या शहरामध्ये पोहचात व आमची पोलिस म्हणते.. की काही कारणामुळे... कॅमेरा त्याजागी नव्हता.. बंद होता... रेकॉर्डींग बरोबर झाले नाही.. ही काय कारणे आहे ? एनडी टिव्ही वर दाखवत होते... मागील काही महीण्यात जे विस्फोट झाले देशामध्ये त्यावेळी आपल्या देशाचे गृहमंत्री फक्त ३० सेकंद बोलले तेदेखील आम्ही प्रयत्न करु एवढेच ! शिमगा करायची वेळ आली आहे ह्या कॉग्रेस तथा बिजेपी वाल्यांसमोर की आम्हाला वाचवा व वाचवू शकत नसाल तर आपापली पदे सोडा... ! राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग

In reply to by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)

तिमा 16/09/2008 - 11:44
हितं कुनाची जीभ जडावलीये ? आपल्या तात्यांनी जातिधर्मावर लिवायला बंदी घातली हाय न्हव ?

अनिल हटेला 15/09/2008 - 09:35
षंढ पणा म्हणतात तो ह्यालाच !!!! भारत देश म्हणजे आतषबाजी करण्याची जागा बनवुन ठेवलीये !!! आरे जगातल ३ -या क्रमांकाच लष्कर असणारा ,लवकरच महासत्ता होउ घातलेला आपला देश !! ह्या हरामखोर पाक धार्जिण्या दहशत वाद्यानी पार खेळ करून ठेवलाये.... आणी आमचे महान महान असे राजकारणी स्वतः ची तोंबडी भरण्यात मग्न.... पार संसदेवर हल्ला करण्या पर्यंत ह्या लोकाची मजल गेली... अहमदाबाद, बँगलोर आता दिल्ली ..... अजुन किती वाट बघायची ? करून टाका एक घाव दोन तुकडे ...... नसेल हिम्मत तर बांगड्या भरा म्हणाव.... निषेध करून काहीच होत नाही....... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

हर्षद आनंदी 15/09/2008 - 10:14
हे रांडेचे म्हणे जनतेने शांतता राखावी.... ह्यांच्या ************ अरे आपण काय हातात बांगड्या भरल्यात काय? आधी ह्या थेरड्यांना गोळ्या घालू- पाकीस्तान आणी बांग्लादेश यांची नावे जगाच्या पाठीवरून पुसून टाकु. छत्रपती शिवाजी, विवेकानंद, सावरकर आणी सुभाषचंद्र ह्यांचे तत्वद्यान \ शिकवण भारताला पर्यायाने हिंदू धर्माला वाचवू शकते. ह्या देशाला गरज छत्रपती शिवाजी आणी महाराणा प्रताप यांच्या सारख्या नेत्यांची आहे----- सोनीयासारख्यांची नाही!!!! बोटचेप्या नेहरू व टकल्या यांनी या देशाला स्वातंत्र्य (?) आणी सोबत ह्या दहशतवादाची देणगी दिली आहे. फक्त हिंदू आणि हिंदूत्व.
हिंदुस्थानातील नागरिकांच्या जिविताच रक्षण आता फक्त देवच करु शकतो........... सध्याचे बधिर राज्यकर्ते म्हणजे सैतानच म्हणायला हवेत. देशाचा गृहमंत्री प्रसारमाध्यमांना मुलाखत देताना बाँबस्फोट होणार याची माहीत असल्याची कबुली देतो पण फक्त कुठे कधी आणि कसे होणार? याची सविस्तर माहीती नव्हती असे सांगतो तेंव्हा दोन जोडे हाणावेत यांच्या कानशिला खाली यासाठी हात शिवशिवतात. कुठे आणि कसे करणार बॉंबस्फोट हे यांच्या कानात येउन सांगणार आहेत का अतिरेकी? अजुन द्या मुसलमानांना सवलती .सच्चर आयोगाच्या अहवालानुसार यांच्या समाजात शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प आहे .पण वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे.बाँबस्फोट घडवणारे अतिरेकी हे उच्चशिक्षित आहेत्.या समाजाला आर्थिक सुब्बत्ता प्राप्त करुन देण्यासाठी दिला जाणारा पैसा जो मुस्लिम समुदायाच्या तथाकथित कोटकल्याणासाठि वापरला जाणार आहे तो येतो कुठुन?याचा विचार कुणि केला आहे का?मुस्लिम समुदायाची लोकसंख्या जरि १४% असली तरि कर भरणारे कोण हे कुणाला सांगायची गरज नसावी माझ्या मते? प्राप्तिकराच्या रुपाने(बहुत हिंदु लोकसंख्येद्वारे) भरला जाणारा पैसा हा मुसलमानांच्या कल्याणासाठि आणि पर्यायाने हिंदुच्या खच्चिकरणासाठि वापरला जाणार? आणि एव्हढे सगळे करुन या समुदायात जन्माला आलेलि मुले करणार काय तर इस्लामच्या नावावर दहशतवादाचा नंगानाच आणि निरपराध नागरिकांची बाँबस्पोटाचे निर्दयी शस्त्र वापरुन अमानुष कत्तल? हा पैसा किती सत्कारणी लागतो आहे ते दिसतच आहे. अश्या प्रकारे निशस्त्र आणि निष्पाप लोकांना निर्घुण पणे मारुन हे अतिरेकी काय साध्य करणारे आहेत त्यांचे तेच जाणोत्.केंद्रसरकारची चुकीची धोरणे या दहशतवादाला खतपाणि घालत आहेत्. या प्रकारच्या दहशतवादाची निर्मिती भारतात होणार हे भाकित बाळासाहेबांनी २० वर्षापुर्वीच केले होते.त्यांच्या या द्रष्टेपणाला यां काँग्रेसने धर्मांध म्हणून नाकारले.पण आज आपण ज्वालामुखीच्या तोंडावर उभे आहोत्.पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिकांनी सगळा देश वाळवी सारखा पोखरलाय आणि या परिस्थितीला केवळ नी केवळ केंद्रसरकार जबाबदार आहे शिमगा करायची वेळ आली आहे ह्या कॉग्रेस तथा बिजेपी वाल्यांसमोर की आम्हाला वाचवा व वाचवू शकत नसाल तर आपापली पदे सोडा... ! आपापली पदे नका सोडु हा देशच सोडा आमच जे व्हायच असेल ते आम्ही बघुन घेऊ.त्यासाठी असल्या नाकर्त्या व षंढ राज्यकर्त्यांची गरज नाही हिंदुस्थानला!........... जय हिंद! जय महाराष्ट्र! http://manalig.blogspot.com/