Skip to main content

गनपती बाप्पा

लेखक नोहिद सागलीकर यांनी शुक्रवार, 12/09/2008 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
बाप्पांचे आगमन होउन आता निघन्याचि वेळ आली आहे, काल मी आणि माझे मित्र उत्सव पहायला गेलो होतो पन बापां पेक्षा मामू (पोलीस)लोकां चि संख्या इतकी कि बाप्पां चे दर्शन वीरळ झाले होते, घड्ला प्रकार आसा आमच्या बरोबर दिन्या (कार्टुन) होता त्याच तोड बंद ठेवायला बाप्पां नाही जमल नाहि कारण बाकी सर्वानी बाप्पांकडे प्रार्थना केली कि याच तोंड बंद ठेवाव पन काय करनार बाप्पां नि आंमची प्रार्थना होल्ड वर ठेवली आसेल कदाचीत ,तर हा (दिन्या )लागला गरजायला गनपती बाप्पा मोरया.......मंगलमुर्ती मोरया..........वर चेकपोस्ट वर हुभारलेल्या मामूने दुर्बिन लाउन नजर ठेउन घेतलान त्याला बाजुला आणि ''दगडु शेठ हलवाई ''गणपति मंदिरा समोर चा हा प्रकार लय गर्दी तिथ ... त्याला पकडलनि आमचि ओली व्हायचि वेळ आली पठ्या चा आवाज आला की नरम ..........आमचा पन जरा मूड नरमला पन भरपुर मजा आली ........ आता सांगा बापां नि आमची प्रार्थना एकली की मामुनी स्टाइल मारली............................................'''''' गनपती बाप्पा मोरया............मंगलमुर्ती मोरया........काकु आधी मोदकद्या.....

वाचने 2232
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया