माननीय पंतप्रधान नमो यांना दंडवत!
आपण जेव्हा सत्तेत आलात तेव्हा आमच्या मुखावर एकच नारा होता.
बघा आता कशी पाकिस्तानांची जिरवतिल!
आपण अफगणिस्तानला भेट दिली तरी आम्ही आवडून घेतलं.कारण आम्हाला पठाणामध्ये काबुलीवाला अजूनही दिसतो.
आपण तसेच पाकिस्तानात गेलात मात्र हे खटकले,कारण शेजारी जरी असला, तरी:
आतां मज लोक सुखें निंदा अक्रु । म्हणती विचारु सांडियेला ॥१॥
होय तो कारण करावा विचार । काय भडीभार करुं देवा ॥२॥
तुका म्हणे काय करुं लापणिक । जनाचार सुख नाशवंत ॥३॥
याप्रमाणेच आम्ही विचार केला. आणि आपल्या भक्तांपैकी काहींचे मौलिक विचार ऐकून आम्हीही मनाची समजूत घालून घेतली.
आता काही अतिरेक्यांनी आमच्यावर हल्ला केला. आपले काही भक्त याचेही उत्तर देतील.
नमो एकच उत्तर द्या, अजून किती शहीद हवे आहेत?
बाकी आपली डिप्लोमसी चालू द्या!
आपलाच:
deadp
वाचने
19571
प्रतिक्रिया
110
मिसळपाव
प्रतिक्रिया
ढकांब्याच्या पंचायतीला मिळणारा सव्वा रुपया मोठा की ......
In reply to करापेक्षा सुरक्षा महत्वाची हे by माहितगार
धन्स माहितगार
In reply to उर्वरीत भारतातही घर आणि वाहन by माहितगार
हम्म
In reply to धन्स माहितगार by ट्रेड मार्क
>>इंग्रजी वृत्तपत्रातील
In reply to इरिस्पेक्टीव्ह ऑफ (पंजाब) by माहितगार
लेचे
.
In reply to लेचे by माईसाहेब कुरसूंदीकर
आशंका
प्रश्नात उत्तर आहे काय ??
"उचलली जीभ लावली टाळ्याला" ही
१) भारत आणि पाकिस्तानची सीमा
In reply to "उचलली जीभ लावली टाळ्याला" ही by सुबोध खरे
डॉक्टर साहेब +११११११११
In reply to "उचलली जीभ लावली टाळ्याला" ही by सुबोध खरे
"उचलली जीभ लावली टाळ्याला" ही
In reply to "उचलली जीभ लावली टाळ्याला" ही by सुबोध खरे
ते सोन्याबापू आजकाल सैन्यात
In reply to "उचलली जीभ लावली टाळ्याला" ही by श्रीगुरुजी
गोपाळराव
In reply to ते सोन्याबापू आजकाल सैन्यात by आनंदी गोपाळ
तुमचा प्रतिसाद त्यांना समजू
In reply to गोपाळराव by सुबोध खरे
आपल्या गोटातून प्रतिसाद यायची
In reply to ते सोन्याबापू आजकाल सैन्यात by आनंदी गोपाळ
गोपाळराव माफ़ करा पण आपला
In reply to ते सोन्याबापू आजकाल सैन्यात by आनंदी गोपाळ
धन्यवाद सोन्याबापू!
In reply to गोपाळराव माफ़ करा पण आपला by कैलासवासी सोन्याबापु
सगळ्या दिल्लीत सी सी टी व्ही
In reply to "उचलली जीभ लावली टाळ्याला" ही by सुबोध खरे
DEADPOOL साहेब
In reply to सगळ्या दिल्लीत सी सी टी व्ही by DEADPOOL
सहमत
इस्रायल सारखा देश आणि तेथील
काही साशंकता
In reply to इस्रायल सारखा देश आणि तेथील by सुबोध खरे
प्रतिसाद आवडला.
In reply to काही साशंकता by माहितगार
माहितगार
In reply to काही साशंकता by माहितगार
माहितगार साहेब
In reply to काही साशंकता by माहितगार
मी लष्कर म्हणतो ते अधिकृत
In reply to माहितगार साहेब by सुबोध खरे
बघा आता कशी पाकिस्तानांची जिरवतिल
In reply to इस्रायल सारखा देश आणि तेथील by सुबोध खरे
डॉक दंडवत स्विकारा, छान आणि योग्य प्रतिसाद
काहि मुर्ख मुद्दे
बोलण्याचा उद्देश असा कि
In reply to काहि मुर्ख मुद्दे by लिओ
यापुढे
याच विषयावर हा एक वेगळे
तुलना
In reply to याच विषयावर हा एक वेगळे by श्रीगुरुजी
स्विफ्ट अॅक्शन सेव्ह्ड द डे
In reply to तुलना by नितिन थत्ते
एक मुद्दा लक्षात घ्या
सलविंदर सिंग नावाच्या एसपीचे
In reply to एक मुद्दा लक्षात घ्या by लिओ
गंमत अशी आहे, की नक्की काय
दगाफटका
यात सगळ्यात संशयास्पद हे