माझ्या भावाला health mediclaim घ्यायचा आहे. त्या संधर्भात मी बरेच policies policybazar site वर शोधल्या … पण आता माझा पुरता अर्जुन झाला आहे. कोणती policy नेमकी घ्यायची ह्यात मी confusion झालो आहे. मला माझ्या भावाला policy गिफ्ट देणार आहे तर कोणती policy देवू जी सोयीस्कर असेल premium च्या आणि claim च्या दृष्टीकोनातून… कोणती घेवू व का ? फायदे तोटे काय आहेत ? माझ्या डोक्यात hdfc argo चा plan आहे. कोणी चांगला प्लान सुचवू शकेल काय…. family floater बघतोय… माझा भाऊ वय ३९ चालू , त्याची बायको वय ३६ चालू , मुलगा वय ४ पूर्ण … साधक बाधक चर्चा अपेक्षित आहे. नवीन वर्षात चांगली policy देण्याचा मानस आहे … तरी आपली ह्यावरची मत जाणून घायची आहेत...जाणकारांची बहुमोल माहिती प्रार्थनीय आहे.… धन्यवाद.
वाचन संख्या
4789
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
.
मेडी असीस्ट टीपीए चा अनुभव
हेल्थ प्लान विषयी!
आणखी माहिती...
In reply to हेल्थ प्लान विषयी! by विद्यार्थी
मेडिक्लेम आणि हेल्थ
मैक्स बुपाचा क्लेम रेशो
मेडिक्लेम आणि हेल्थ इंशुरन्समधील फरक
मला वाट्त हेल्थ insurance
मेडिक्लेम आणि हेल्थ इंशुरन्समधील फरक
विद्यार्थी यांचा प्रतिसाद
परदेशी प्रवास करणार्या
माझा अनुभव
धन्यवाद
माझा बजाज अलायन्झचा मेडिक्लेम