अमेरिकी सरकारने घोषणा केली आहे की पुढच्या वर्षापासून सैन्यदलाचे सर्व विभाग व पदे ही स्त्रियांसाठी खुली केली जातील. यावर मिश्र प्रतिक्रिया येत आहेत. महिलांना सैनिक म्हणून भरती होण्यास प्रोत्साहन द्यावे का, याबद्दल भिन्न मतप्रवाह आहेत.
भारतीय सैन्यात महिलांना काही मोजक्या विभागांत, तेही केवळ अधिकारी पदावर नियुक्त केले जाते. सेना वैद्यकीय सेवा, सेना परिचारिका सेवा आणि न्याय विभाग वगळता अन्य विभागात त्यांना लेफ्टनंट कर्नल या पदापर्यंतच बढती देण्यात येते आणि त्यानंतर निवृत्तीवेतनाशिवाय सेवामुक्त केले जाते. (हा विषय सध्या न्यायप्रविष्ट आहे).
वायुदलात महिलांना लढाऊ विमाने उडवण्याची परवानगी नाही. फक्त हेलिकॉप्टर आणि वाहतूक विमाने उडवता येतात. (नोंद: पाकिस्तान हवाईदलात महिला लढाऊ विमाने उडवतात, पण भारतीय हवाईदलात नाही).
नौदलातील महिला अधिकारी युद्धनौकांवर नियुक्त केल्या जाऊ शकत नाहीत.
भारताने याबाबतीत काय विचार करावा?
वर्गीकरण
वाचने
5028
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
खरे तर या बाबतीत भारत
आपण कोणत्या कारणांसाठी या
In reply to खरे तर या बाबतीत भारत by माहितगार
भारतीय स्त्री रणांगणावर काकणभर पुढे असू शकेल ?
In reply to आपण कोणत्या कारणांसाठी या by शिव कन्या
नवे नाहीच! पण परंपराही राखली
In reply to भारतीय स्त्री रणांगणावर काकणभर पुढे असू शकेल ? by माहितगार
एकदम नाही...
In reply to नवे नाहीच! पण परंपराही राखली by शिव कन्या
यापुढे?
In reply to खरे तर या बाबतीत भारत by माहितगार
भारताने कॉम्बैट ड्यूटी वर
करा की, सगळेच विभाग खुले करा.
@ बॕटमन
In reply to करा की, सगळेच विभाग खुले करा. by बॅटमॅन
नोंद: पाकिस्तान हवाईदलात
बातमी वाचलेली. पाकिस्तानी
In reply to नोंद: पाकिस्तान हवाईदलात by संदीप डांगे
ते माहिती आहे हो. :-)
In reply to बातमी वाचलेली. पाकिस्तानी by शिव कन्या
काही दिवसापुर्वी पाकिस्तान
In reply to बातमी वाचलेली. पाकिस्तानी by शिव कन्या
जिथे स्त्रियांवर अत्याचार, अपमान, शरिया लॉ वैगेरे....?
In reply to नोंद: पाकिस्तान हवाईदलात by संदीप डांगे
ज्यांनी प्रत्यक्ष सैन्यात काम
बाकी काहीही असो, हि येणाऱ्या
मनातलं बोललात मंबाजी!
In reply to बाकी काहीही असो, हि येणाऱ्या by मम्बाजी सर्वज्ञ
गेल्या काही दिवसातल्या घटना
In reply to मनातलं बोललात मंबाजी! by शिव कन्या
काय मंबाजी,,अमेरिकेत फार तर
In reply to गेल्या काही दिवसातल्या घटना by मम्बाजी सर्वज्ञ
जेपी 'असहिष्णुता' प्रकार
In reply to काय मंबाजी,,अमेरिकेत फार तर by जेपी
मूळ विषय
In reply to गेल्या काही दिवसातल्या घटना by मम्बाजी सर्वज्ञ
विकीसंदर्भ