नमस्कार मंडळी, काल पासून आणि काही दिवसांपासून सतत एक चर्चा चाललेली आहे की पुरुषांनाही चर्चेसाठी मिपावर एक गोपनिय दालन असावं का ? माझं मत सांगुन टाकतो की मी अशा कोणत्याही कोनाड्याच्या विरोधात आहे. आणि माझा मित्र वल्ली उर्फ प्रचेतसच्या मते मिपाचं मुख्य बोर्ड म्हणजेच वेगळं दालन आहे. फक्त आपण इथे स्त्रीयांना प्रवेश दिलाय इतकेच. तर असा एखादा कोनाडा असावा काय ? आणि समजा असा एखादा कोनाडा तयार झाला तर तिथे स्त्रियांना प्रवेश असावा काय ? पुरुषांच्या अशा दालनात काय काय चर्चा होतील आणि अशा दालनाचा पुरुष सदस्यांना काही फायदा होऊ शकेल काय ? प्रश्न असे असतील की दुसरे काही -
१) पुरुषांचे काही प्रश्न जे मुख्य बोर्डावर लिहायला संकोच वाटतो, आरोग्यविषयक ?
२) पुरुष लिंगभेद, उत्तेजित करणारे आणि अश्लिल चर्चा करतील ?
३) पोषाख, देखणेपण आकर्षक व्यक्तिमत्व यावर चर्चा करतील ?
४) एकीकडे प्रेयसी आणि एकीकडे बायको दोघांशी समन्वय कसं राखु असे प्रश्न असतील ?
५) सासरे आणि सासु छळ करतात काही टीप्स प्लीज, असे म्हणतील
६) पत्नी दम देते, दमात घेत असते, काय करु ?
७) पत्नी पॉकेट मनी देत नाही, काय करु ?
८) पत्नीच्या माहेरचे लोक सारखे सारखे मुक्कामी असतात काय करावे ?
९) अन्य.....
मंडळी, धागा मौजमजा आणि तसा थोडा गंभीरही आहे. एकच विनंती की मिपावरच्या 'क ख आणि ग' च्या दालनाची चर्चा इथे करु नका. नसता धागा जाईल आणि मालक माझ्या नावावर मायनस गुण टाकायला सुरुवात करतील.
टीप : चर्चामंथनातून आणि विचारांच्या देवाणघेवाणीतून एकमेकाना मौलिक माहिती मिळावी व वैचारिक धन मिळावे अशी अपेक्षा आहे. कोणत्याही दालनावर चर्चा न करता.
वाचने
45498
प्रतिक्रिया
224
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्या चर्चेवर मिपावरील समस्त
In reply to बायकांचा बहिष्कार by आदिजोशी
फ़ॉल
In reply to बायकांचा बहिष्कार by आदिजोशी
मी जरा पुढे जाऊन म्हणतो
In reply to फ़ॉल by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म्हणजे सध्या लिहिता येत नाहीत
In reply to फ़ॉल by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अडवत कोणी नाही
In reply to म्हणजे सध्या लिहिता येत नाहीत by अभ्या..
काही विषय मांडायला पुरुष
In reply to अडवत कोणी नाही by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपला हाच वेगळा कोनाडा आहे असं समजुन चर्चा चालु ठेवा.
In reply to फ़ॉल by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एक निरिक्षण-
जिथे कातरी लागणार नाही असे
कोनाडा असला म्हणजे मेन
In reply to जिथे कातरी लागणार नाही असे by दमामि
कचकुन हनुमोदन
In reply to कोनाडा असला म्हणजे मेन by बॅटमॅन
कोनाडा बिनाडा सोडा, सगळे धागे
In reply to कचकुन हनुमोदन by अत्रुप्त आत्मा
सर्व करता येतं !
In reply to कोनाडा बिनाडा सोडा, सगळे धागे by जातवेद
फ़ॉल
In reply to कोनाडा असला म्हणजे मेन by बॅटमॅन
तेची जबाबदारी आपली.... नगं
In reply to फ़ॉल by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपला लोगो कसा असेल ?हिडर फूटर
In reply to फ़ॉल by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मेलो मेलो मेलो =)) =)) =))
In reply to आपला लोगो कसा असेल ?हिडर फूटर by प्रसाद गोडबोले
मी अत्ता तेच गुगलुन पाहिले ,
In reply to मेलो मेलो मेलो =)) =)) =)) by बॅटमॅन
बहुतेक सु
In reply to मी अत्ता तेच गुगलुन पाहिले , by प्रसाद गोडबोले
धन्स नाखुनकाका.
In reply to बहुतेक सु by नाखु
बाई वाड्यावर या चं नाही माहित
In reply to मेलो मेलो मेलो =)) =)) =)) by बॅटमॅन
असं नाही
In reply to आपला लोगो कसा असेल ?हिडर फूटर by प्रसाद गोडबोले
मुछ्छड
In reply to असं नाही by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हा हा हा
In reply to आपला लोगो कसा असेल ?हिडर फूटर by प्रसाद गोडबोले
जबरी अफाट :D :D
In reply to आपला लोगो कसा असेल ?हिडर फूटर by प्रसाद गोडबोले
कचकुन हनुमोदन
कितीवेळा कचकणार?
In reply to कचकुन हनुमोदन by अत्रुप्त आत्मा
चालू द्या तुमचे निरर्थक
In reply to कितीवेळा कचकणार? by बॅटमॅन
इंटरेस्ट
In reply to कचकुन हनुमोदन by अत्रुप्त आत्मा
त्यांना समुपदेशन होणे गरजेचे
In reply to इंटरेस्ट by कपिलमुनी
हा हा हा =))))
In reply to त्यांना समुपदेशन होणे गरजेचे by प्रचेतस
खजुराहो
In reply to त्यांना समुपदेशन होणे गरजेचे by प्रचेतस
हलकट आगोबा!
In reply to त्यांना समुपदेशन होणे गरजेचे by प्रचेतस
अवघे विश्वाची माझा कोनाडा!!
Prof . माझे समर्थन आहे.
Prof . माझे समर्थन आहे.
कोनाडा उघडला की नवीन {ड्यु
एक लोगो:
नाव आडनावसाहेब माफ करा पण
In reply to एक लोगो: by नाव आडनाव
=)) =)) =)) धन्य आहेस.
In reply to नाव आडनावसाहेब माफ करा पण by अभ्या..
मस्त रे !
In reply to नाव आडनावसाहेब माफ करा पण by अभ्या..
:) भारी.
In reply to नाव आडनावसाहेब माफ करा पण by अभ्या..
@आपल्या स्वतःच्या
In reply to नाव आडनावसाहेब माफ करा पण by अभ्या..
मान गये
In reply to नाव आडनावसाहेब माफ करा पण by अभ्या..
अभ्या
In reply to मान गये by तिमा
पटलेला पोपट...
तो बुवांकडे पाहून पंख फडफडवतोय असे मलाच वाटतयं का सर्वांना खुलासा व्हावा.. चार आणे सभासद कोणाच्या (?) नादात मिपावर डावल्रेला पुरुष वर्गगाभारा
पुरुषांना वेगळा कोनाडा
सहमत.. पण...
In reply to पुरुषांना वेगळा कोनाडा by चिनार
छान लिहिले आहेस हो चिनार्या.
In reply to पुरुषांना वेगळा कोनाडा by चिनार
कुणाचा मोड़ ते पण लिहित जा रे
In reply to छान लिहिले आहेस हो चिनार्या. by बॅटमॅन
उगीच आमच्या हिच्या नावावर
In reply to कुणाचा मोड़ ते पण लिहित जा रे by pacificready
ह्यांच्या त्यांचं म्हणजे
In reply to उगीच आमच्या हिच्या नावावर by बॅटमॅन
धत तेरे की....
In reply to छान लिहिले आहेस हो चिनार्या. by बॅटमॅन
जो जे वांछील ,ते तो पावो...
असावाच कोनाडा. स्त्री पुरुष
धन्यवाद.
In reply to असावाच कोनाडा. स्त्री पुरुष by रातराणी
गुड
In reply to असावाच कोनाडा. स्त्री पुरुष by रातराणी
+१ प्लस वण फ्रॉम मी टू!
In reply to गुड by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पुन्हा हम्म... =))
In reply to +१ प्लस वण फ्रॉम मी टू! by अत्रुप्त आत्मा
(No subject)
In reply to पुन्हा हम्म... =)) by प्रचेतस
१९९
काय हे प्रगो? काही गरज आहे का
In reply to १९९ by प्रसाद गोडबोले
२००
__/\__
प्रा. डॉ. सर, लोगो तर मिळाला,
:)
In reply to प्रा. डॉ. सर, लोगो तर मिळाला, by अभ्या..
ओके आणि सॉरी सर.
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरे कधी सूरू होणाराय हा
अभ्याच्या आदेशाची वाट पाहतोय. :)
In reply to अरे कधी सूरू होणाराय हा by खटपट्या
येस्स सरजी.
In reply to अभ्याच्या आदेशाची वाट पाहतोय. :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे