Skip to main content

जगातील सर्वांत कुरूप पुरुष

लेखक shawshanky यांनी बुधवार, 25/11/2015 17:08 या दिवशी प्रकाशित केले.
जगभरात होणारे ब्युटी कॉन्टेस्ट तर सगळ्यांना माहित आहेत पण झिम्बाब्वेमध्ये चक्क मिस्टर अग्ली कॉन्टेस्ट होतात. कुरूप असलेल्या व्यक्तीचाही इथे पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. ४२ वर्षांच्या मेसन सेरे याला सर्वांत कुरूप व्यक्तीचा किताब देण्यात आला आहे. झिम्बाब्वेत मागील शुक्रवारी झालेल्या मिस्टर अग्ली कॉन्टेस्टमध्ये पडलेले दात आणि फाटक्या कपड्यांच्या आधारावर मेसन सेरे याची झिम्बाब्वेचा कुरूप पुरुष म्हणून निवड करण्यात आली. त्यांना विनिंग टड्ढॉफीसह ५०० डॉलर (३३ हजार रुपये) देण्यात आले. ४२ वर्षांचे मेसन बेरोजगार आहे. त्याच्या तोंडात आता हातावर मोजण्याइतकेच दात शिल्लक राहिले आहेत. कॉन्टेस्ट जिंकण्यासाठी त्याला अंतिम फेरीत अतिशय कुरूप पाच जणांना पराभूत करायचा होता. ही स्पर्धा जिंकल्यानंतर त्याने देवाचे आभार मानले.जगातील सर्वांत कुरूप पुरुष

वाचने 4323
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

In reply to by विशाल कुलकर्णी

सौंदर्य जर बघणार्‍याच्या नजरेत असते तर विद्रूपताही नजरेतच असली पाहिजे....

In reply to by पीके

बघा, म्हणून मिपा सहिष्णू आहे अस म्हणतात.