(आमच्या काही परममित्रांच्या प्रोत्साहनातून हा धागा उजवला गेला आहे… कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही ह्याची नोंद घेण्यात यावी… )
तर मुख्य मुद्दा असा की ब्राह्मण (बोलीभाषेत "बामण") आणि त्यांच्या जीवनमूल्यांवर आणि एकूणच स्वभाववैशिष्ट्यांवर राळ उडवणे हा सध्या बऱ्याच ठिकाणी प्रचलित असलेला प्रकार आहे. याचे एक प्रमुख कारण म्हणजे या समाजावर भाष्य करण्यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज लागत नाही तसेच त्याला कोणत्याही कायद्यान्वये अथवा संविधानात बंदी घातली गेलेली नाही. ब्राह्मण समाज सोशिक, मितभाषी आणि सहनशील असून इतरांना तोशीस न लागू देता आणि कोणत्याही आधाराशिवाय आपली प्रगती करीत आहे तसेच सद्य परिस्थितीत शब्दशः अल्पसंख्याक असून तो इतर समाजाशी नेहमीच मिळून मिसळून राहतो…
गमतीची गोष्ट म्हणजे ब्राह्मणांवर शरसंधान करणारे मात्र सोयीस्कररीत्या आपल्या मुलाने ब्राह्मणाची मुलगी प्रेमविवाहातून सून म्हणून आणली किंवा आपल्या मुलीने ब्राह्मण नवरा केला हे अभिमानाने सांगत असतात ( आता ह्यात काय अभिमान असतो ते देवच जाणे !) माझ्या पाहण्यात अशी कित्येक उदाहरणे आहेत की ज्या लोकांनी आयुष्यभर ब्राम्हणांना नावे ठेवलेली आहेत त्याचाच मुलगा किंवा मुलगी एखाद्या ब्राम्हणाच्या घराशी सोयरिक जुळवून आल्यानंतर त्यांच्या बोलण्याचा सूरच बदलतो……… हे असे का बरे??
वाचने
4303
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
ब्राह्मण समाज सोशिक, मितभाषी
ख्खिक्...
In reply to ब्राह्मण समाज सोशिक, मितभाषी by नाना स्कॉच
हा धागा उजवला गेला आहे>>>
आहेत हो आहेत. आक्शी सौदीच्या
जाता जाता एक निरिक्षण नोंदवुन
आधी नेमक ठरवा हे कोण ब्राह्मण
तुम्हाला कंप्लीमेंट्री मसाला
In reply to आधी नेमक ठरवा हे कोण ब्राह्मण by जेपी
हा विषय अनेकदा चावून चावू
काय तीट लाव्लाय =))
In reply to हा विषय अनेकदा चावून चावू by डॉ सुहास म्हात्रे
चला दोनशे बोला, दोनशे दोनशे..
मौनं सर्वार्थ "सोयीस्कर" साधनम !!
माझ्या पाहण्यात अशी कित्येक
आणि हो ब्राम्हण समाज अत्यंत
In reply to माझ्या पाहण्यात अशी कित्येक by द-बाहुबली