मध्यंतरी सूवर्णसूत शेखर जास्ती खाल्ले गेले - ३ ते ४ महीने घेतले गेले. त्या मूळे अंगावर फोड यायला लागले. आता थांबवले पण कोणाला उपाय माहीत आहे त्यावर.
ह्यावरून माझ्या डोक्यात एक कल्पना अवतरली (मी डॉ नाही) की आयूर्वेद औषधांचा (वेगवेगळ्या रसांचा) कोण्या संस्थेने रीतसर अभ्यास केला - त्याचे गूण, साईडइफेक्टस्, डोस जास्त झाल्यास उपाय असे वर्गिकरण केले तर ते जास्त मान्यता प्राप्त होतील.
आपले काय मत आहे.
वाचने
11634
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
मध्यंतरी सूवर्णसूत शेखर
सूत शेखर, काम दूधा वटी वगैरे
In reply to मध्यंतरी सूवर्णसूत शेखर by मराठी_माणूस
मनानेच घेतले. पूर्वी माझ्या
In reply to मध्यंतरी सूवर्णसूत शेखर by मराठी_माणूस
रणजित चितळे नाव बोर्डावर
एकदम ठीक
In reply to रणजित चितळे नाव बोर्डावर by प्यारे१
सुवर्ण सुतशेखर
सुवर्ण सुतशेखर
कुठली ही औषधे स्वतःच्या मनाने
>>ह्यावरून माझ्या डोक्यात एक
अजून तरी आयु. औषधांचे साईड
औषधे वैद्यांच्या सल्ल्याशिवाय घेवू नयेत....
खडीवाले वैद्यांचा नेमका पत्ता
In reply to औषधे वैद्यांच्या सल्ल्याशिवाय घेवू नयेत.... by मुक्त विहारि
त्यांच्याकडे ४-५ वर्षांपुर्वी गेलो होतो...
In reply to खडीवाले वैद्यांचा नेमका पत्ता by गणेश उमाजी पाजवे
दादरच्या आसपास माधववाडी का
In reply to त्यांच्याकडे ४-५ वर्षांपुर्वी गेलो होतो... by मुक्त विहारि
खडीवाले वैद्य जबरदस्त फटकळ
In reply to त्यांच्याकडे ४-५ वर्षांपुर्वी गेलो होतो... by मुक्त विहारि
आमच्या घरातील एका जेष्ठ सदस्याने पण...
In reply to खडीवाले वैद्य जबरदस्त फटकळ by आदूबाळ
किस्सा सांगा की मुवीजी.
In reply to आमच्या घरातील एका जेष्ठ सदस्याने पण... by मुक्त विहारि
जरूर...
In reply to किस्सा सांगा की मुवीजी. by मांत्रिक
प्रत्येक गोष्टीचे मराठी
साइड इफेक्ट = दुष्परिणाम,
In reply to प्रत्येक गोष्टीचे मराठी by माझीही शॅम्पेन
तुम्हाला बर्याचं दिवसांनी
धन्यवाद
त्याचे गूण, साईडइफेक्टस्, डोस
आयुर्वेदावर धागा