-कसलीही क्षुल्लक कारणे देणे नाही
-न्याय अन्यायाची फालतू बकबक नाही
-नैतिकतेची अनावश्यक चर्चा नाही
-माझा धंदा बुडेल / रोजगार बुडेल ह्याची फिकीर नाही ... चार चव्वल वाचावेत किंवा कमवावेत म्हणून कसल्याही सबबी नाहीत
-कसला कायदा आणि कसले न्यायालय ...
एक आहे ... हाक मारली गेली कि ताबडतोब एकत्र यायचे ... प्रश्न विचारायचे नाहीत ...एकजूट दाखवायची एकही संधी सोडायची नाही ... वेळ प्रसंग पडल्यास हात सुद्धा उचलायला कमी करायचे नाही .. कारण समोरून एक प्रतिकार होईल तेव्हा नुसते बाजूला बघायचा अवकाश पन्नास हात मदतीला तयार असतात ...आणि हो त्यासाठी जगात कुठेही असलो तरी आम्ही एकटे नसतो ....कधीही नसतो ...
वेळ पडली तर १५००० काय १५ लाख १५ कोटी उभे राहतील ...कसलेही प्रश्न नं विचारता
आमच्यातल्या विसंवादी आवाजांना आम्ही तत्काळ बंद करतो ...लाड नाहीत बिलकुल ... त्यामुळे बेगडी व्यक्तीस्वातंत्र्याची थोडी गळचेपी होते खरी पण चालते आम्हाला ...
आमचे मतभेद आमच्या आमच्यात राहतात ...आमच्या लोकांना आमच्याच शत्रू समोर आम्ही कधीही नावे ठेवत नाही ...
आम्ही वाढतोय आणि वाढतच जाणार ...एक दिवस तुम्ही गिळंकृत किंवा नष्ट
बाकी कुणाला जमणार आहे ह्यातले काही ?????
वाचने
12227
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
एकदम बरोब्बर +१११
??
१५००००
In reply to ?? by अर्धवटराव
म्हणजे दोघांनाही हे समजले नै
In reply to १५०००० by अत्रन्गि पाउस
समजून घ्यायची आमची तयारी कधीच
In reply to म्हणजे दोघांनाही हे समजले नै by टवाळ कार्टा
..
भीती वाटली... नेहमीच वाटते..
मला उगीच ते एक रुका हुआ फैसला
संपूर्णतः सहमत. बरोब्बर
+१
परखड वास्तव.....
बापरे....
१५०००- आधी बराच वेळ संदर्भ
याकुब
In reply to १५०००- आधी बराच वेळ संदर्भ by तुडतुडी
१५००० च होते का फक्त????
आपल्या देशातील लाखोंच्या
दुसरा ग्रह बघा आता.
In reply to आपल्या देशातील लाखोंच्या by विवेकपटाईत
हिरवे हिरवे गार गालिचे ..... तादाद बढाओ...कौम खतरे मे है
In reply to दुसरा ग्रह बघा आता. by dadadarekar
@....मोहंम्मद हितेसभॉय, तुला इतके आनंदित व्हायचे काही कारण नाही.
In reply to दुसरा ग्रह बघा आता. by dadadarekar
फक्त भारतच नाही….
In reply to आपल्या देशातील लाखोंच्या by विवेकपटाईत
नुसते लोकं एकत्र येऊन काही होत नाही...
एकदम योग्य.....
In reply to नुसते लोकं एकत्र येऊन काही होत नाही... by गामा पैलवान
हो
In reply to एकदम योग्य..... by मुक्त विहारि
बापरे १५००० देशद्रोही आणि ते
खरे
In reply to बापरे १५००० देशद्रोही आणि ते by तुडतुडी
'नेहमीचाच माल'(म्हणजे चांदी,ड्र्ग्ज,सोने.) समजून कस्टमवाल्यांनी
In reply to खरे by चिरोटा
येथे
In reply to 'नेहमीचाच माल'(म्हणजे चांदी,ड्र्ग्ज,सोने.) समजून कस्टमवाल्यांनी by होबासराव
चिरोटा साहेब
In reply to येथे by चिरोटा
हे सगळे कस्टम अधिकारी musàlamaan होते का ?
In reply to चिरोटा साहेब by होबासराव
हे सगळे कस्टम अधिकारी musàlamaan होते का ?
In reply to हे सगळे कस्टम अधिकारी musàlamaan होते का ? by dadadarekar
त्यांचे पधरा हजार जमल्याची
असे असूनसुध्धा "मुहाजीर" ही
In reply to त्यांचे पधरा हजार जमल्याची by फुलथ्रॉटल जिनियस
हे बघ हा द रेकर मागुन बोलला
In reply to त्यांचे पधरा हजार जमल्याची by फुलथ्रॉटल जिनियस
अरे व्वा!!!!!! आपण आलात..बरे झाले.....
In reply to त्यांचे पधरा हजार जमल्याची by फुलथ्रॉटल जिनियस
बाटुगनाथ तुझा पहिले सिंथेटिक
In reply to त्यांचे पधरा हजार जमल्याची by फुलथ्रॉटल जिनियस
माझि प्रतिक्रिया फुलथ्रॉटल जिनियस उर्फ बकर-उद्-दिन ला होति
यशस्वी घौडदौड>>