आपण गूगल input सुविधा किंवा इतर IME सुविधा मराठी टायपींगसाठी वापरता ?
आपणास विकिपीडियावर लिहिण्याचा अनुभव असून आणि नसून दोन्हीही लोक्सचा: wikimedia.github.io/VisualEditor/demos/ve/desktop-dist.html#!pages/simple.html या दुवा पानावर मराठी टायपींग टेस्टस (डायरेक्ट टायपींग टेस्ट, कटकॉपीपेस्ट नव्हे) करण्यात यथाशीघ्र सहभाग हवा आहे.'''
* What_to_test (काय काय टेस्ट करावे) हे पान अधिक माहितीसाठी अभ्यासता येईल.
’यथादृश्यसंपादक’ तथा VisualEditor हा एक रिच-टेक्स्ट संपादनाची सोय करणारा मिडियाविकि विस्तारक आहे. [[]] {{ }} सारख्या विकिच्या मार्कअप विषयी माहिती नसतानाही कुणीही सर्वसामान्य व्यक्ती सुलभतेने संपादन करू शकेल असा या यथादृश्यसंपादकाचा उद्देश आहे.
(लोगोचित्र सौजन्य कॉपीराइट आणि ट्रेडमार्क विकिमिडीया फाऊंडेशनचे)
:टेस्ट उद्देश: विकिमिडीया डेव्हेलपमेंट टिमला विकिपीडिया प्रकल्पात अगदी नवागतांनाही कोणत्याही तांत्रिकते शिवाय लिहिणे अधिक सोपे होण्यासाठी विकिपीडिया:यथादृश्यसंपादक पद्धतीत , गूगल input सुविधा अथवा इतर IME (input method editor) सुविधा वापरून मराठी / हिंदी देवनागरी टायपींग व्यवस्थीत जमते आहे का आणि कोणकोणत्या त्रृटी आहेत हे जाणून घ्यावयाचे आहे. (तुर्तास मराठी विकिपीडियावरील अक्षरांतरणचा यात समावेश नाही.) हे नवागतांनाही सोपे जावे म्हणून असल्यामुळे विकिपीडिया:यथादृश्यसंपादक अथवा विकिपीडियाची कोणतीही पद्ध्ती तांत्रिकता तुम्हाला आधी पासून माहित असणे आवश्यक नाही.
: आपणास जाणवलेल्या अगदी छोट्या छोट्या समस्या https://phabricator.wikimedia.org/ येथे अथवा मराठी विकिपीडियावर विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद या पानावर आवर्जून नोंदवा. आणि काहीच समस्या न आल्यासही आपण कोणता ब्राऊजर आणि टायपींगसाठी कोणती पद्धती वापरली ते आवर्जून नोंदवा.
: डेव्हेलपमेंट टीमचा पूर्ण संदेश विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद#Please test VisualEditor in your language! येथे पहा.
* परिक्षणे करून असलेला दुवा wikimedia.github.io/VisualEditor/demos/ve/desktop-dist.html#!pages/simple.html
वाचने
7297
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
नक्की काय हवे आहे ?
In reply to नक्की काय हवे आहे ? by सौन्दर्य
अगदी साधं सोप wikimedia
In reply to अगदी साधं सोप wikimedia by माहितगार
नक्की करून पाहीन.
काहीही अडचण आली नाही.
In reply to काहीही अडचण आली नाही. by सौन्दर्य
खूप खूप धन्यवाद.
मीही google input च वापरतो
In reply to मीही google input च वापरतो by रॉजरमूर
फायरफॉक्स वापरा.
In reply to मीही google input च वापरतो by रॉजरमूर
गुगल क्रोम वर हा बग आहे
In reply to मीही google input च वापरतो by रॉजरमूर
मिपा प्रमाणेच कृपया wikimedia
In reply to मिपा प्रमाणेच कृपया wikimedia by माहितगार
मराठी टंकन होत नाहीये
In reply to मराठी टंकन होत नाहीये by श्रीरंग_जोशी
Lang Keys नंतरच्या
In reply to मीही google input च वापरतो by रॉजरमूर
क्रोम वर टंकनसमस्या
In reply to क्रोम वर टंकनसमस्या by श्रीरंग_जोशी
मोबाइलवरून मिपावर टंकन
In reply to मोबाइलवरून मिपावर टंकन by एस
युसी ब्राऊझर.
In reply to युसी ब्राऊझर. by प्रचेतस
धन्यवाद! वापरून पाहतो.
In reply to धन्यवाद! वापरून पाहतो. by एस
नका वापरू.
IME वापरकर्त्या मराठी लोकांची साहाय्याची अद्याप प्रतीक्षा आहे.