मी बर्याच ठिकाणी ह्या लेन्स बद्दल ऐकले व वाचले आहे. ही लेन्स आपल्या किट मधे असावीच असेच सर्व ऑनलाइन रिव्यू सांगत आहेत. तुमच्यापैकी कुणी ही लेन्स कधी वापरली आहे का? असल्यास कृपया मला फीडबॅक द्यावा. सध्या माझ्याजवळ 18-135 mm लेन्स आहे. पण ती कमी प्रकाशात तितकीशी उपयोगी नाही. 50mm घेऊन माझा नक्की फायदा होईल का ते कृपया सांगावे.
वाचने
6364
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
50mm also called as nifty
५० m.m. १/८
रू.५७०० मधे कोणत्या साइट वर
In reply to ५० m.m. १/८ by अजिंक्य विश्वास
पोर्ट्रेट छायाचित्रण सोडून
In reply to रू.५७०० मधे कोणत्या साइट वर by अभिजीत अवलिया
हा मजेशीर प्रश्न आहे. आणि मी
In reply to पोर्ट्रेट छायाचित्रण सोडून by नांदेडीअन
अगदी बरोबर
In reply to हा मजेशीर प्रश्न आहे. आणि मी by पॉइंट ब्लँक
उत्तम लेन्स
उत्तम लेन्स. माझ्याकडे आहे.
संदीप साहेब,
In reply to उत्तम लेन्स. माझ्याकडे आहे. by संदीप डांगे
कॅनन 50mm/f1.8 लेन्स बद्दल
In reply to उत्तम लेन्स. माझ्याकडे आहे. by संदीप डांगे
1.8g घ्या.
हो चांगली आहे.परंतू माझे
निकाॅन एफ ५५डी
कॅननवाल्यांनी EOSकॅम्रा
आजची टाइम्समधली जाहिरात(page
EOS 1200D