भारतीयांसाठी आंतरजालाची मुक्त उपलब्धतेत (Net neutrality) TRAI कडून प्रस्तावित बदल? भूमिका घेण्याचे आवाहन
आंतरजालीय वेबसाईट्स आणि सुविधा या सध्याच्या आंतरजालीय जोडणीची सर्वांना समान दर आकारणी आणि उपलब्धता एवजी प्रत्येक वेबसाईट आणि सुविधांवर आधारीत दर आकारणीस आणि उपलब्धतेस इंटरनेट सर्वीस प्रोव्हायडर्सना स्वातंत्र्य देण्या बाबत भारतातील टेलेकॉम ऑपरेटर TRAI ने ह्या कन्सल्टेटीव्ह पेपर अन्वये २४ एप्रील २०१५ च्या आत advqos ॲट trai.gov.in या इमेल पत्त्यावर जनतेकडून मते मागवली आहेत.
नवीनतम धोरण TRAI ने स्विकारल्या भारतातील Net neutrality कशी धोक्यात येईल आणि त्याचे परिणाम आणि विरोध इत्यादी बद्दल इतर चर्चा सध्या आंतरजालावर होऊ लागली आहे. '''विकिपीडियाच्या दृष्टीने पहावयाचे झाल्यास''' ''ज्ञानविषयक लेखनात ज्ञानकोशीय लेखनाचा मोठा भाग आहे. नेट न्यूट्रॅल आंतरजालाच्या सुविधेमुळे कुणीही शोध घेऊन संदर्भ देऊन ज्ञान विषयक लेखन अगदी त्यांच्या ब्लॉगवरही किंवा वेगवेगळ्या वेबसाईटवर संस्थळावर सुद्धा करू शकतो करतात. ज्ञानविषयक माहिती शोधण्यासाठी आणि संदर्भादी गोष्टी नमुद करण्यासाठी सर्वसंस्थळांना मुक्त अॅक्सेसच उपलब्ध नसेल तर आंतरजालाच्या माध्यमातून आज जी ज्ञानविषयक लेखनात मोठी वाढ झालेली आहे त्याची प्रगती आणि सोबतच मुक्त ज्ञानकोशांची प्रगती खुंटेल किंवा कसे ? असा प्रश्न पडतो आहे.''
माझ्या माहितीनुसार विकिमिडीया फाऊंडेशन नेटन्यूट्रालिटीच्या मुद्याला पुरेसे महत्व देते. या चर्चा विषयाबाबत आंतरजालावर मराठीतून कितपत माहिती आहे याची कल्पना नाही. ऐसी अक्षरे या मराठी संस्थळावर काही चर्चा दिसते. आपण आंतरजालावर इंग्रजीतून संबंधीत बातम्या आणि मते शोधू शकाल.
TRAI ने त्यांना आलेले सर्व (लाखो) प्रतिसाद ऑनलाईन पब्लिश केले आहेत. यात सर्वीस प्रोव्हायर्सच्या कॉमेंट्सचा वेगळा गटही उपलब्ध करून दिला आहे. या प्रतिसादांचा प्रतिवाद advqos अॅट trai.gov.in या इमेल पत्त्यावर ८ मे पर्यंत कळवायचा आहे. ज्या लोकांनी अद्याप प्रतिसाद पाठवले नाहीत त्यांच्यासाठी ही आणखी एक संधीच म्हणता येईल. (हा परिच्छेद नव्याने जोडला -२८-४-२०१५)
प्रश्न भारतीय धोरणांच्या संबंधाने असल्यामुळे ज्ञान आणि माहिती विषयक लेखन करणार्या आणि वाचन करणार्या भारतीयांनी या बाबत उचित भूमिका घेण्याची गरज आहे आणि म्हणून TRAI (इमेल: advqos ॲट trai.gov.in) कडे आपापली मते नोंदवण्याचे आवाहन आहे.
वाचने
23141
वाचनखूण
प्रतिक्रिया
53
http://www.savetheinternet.in
ज्ञानविषयक माहिती शोधण्यासाठी
जर का अशी बंधनं कंपन्या
ह्या आयएसपी कंपन्यांच्या
नेट न्यूट्रेलिटीवर उत्तम माहीती
वैताग आहे
In reply to वैताग आहे by पैसा
शिवाय हे नियंत्रण फक्त
In reply to शिवाय हे नियंत्रण फक्त by माहितगार
अप्रत्यक्ष कसले?
In reply to अप्रत्यक्ष कसले? by पैसा
हो हेही शक्य आहे. बीयश्नेलचा
मी ह्यावर जास्त डिटेल्स
In reply to मी ह्यावर जास्त डिटेल्स by कैलासवासी सोन्याबापु
संदर्भ ?
In reply to संदर्भ ? by माहितगार
१००% सहमत. नेट पॅकचे पैसेही
In reply to संदर्भ ? by माहितगार
अच्छा!!! असली गेम आहे होय!!!
माझे मत
In reply to माझे मत by नीलकांत
१०१% सहमत..
In reply to १०१% सहमत.. by खटपट्या
+१ अगदी सहमत
मी जर माझ्या इंटरनेट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बघुन मला झाला पाव्हणा येडा... ;) { Bugadi Maazi Sandali Ga }हे बघून टॅक्सी आल्यावर चिडचिड
मटा बातमी
In reply to मटा बातमी by भाते
दुव्याबद्द्ल आभारी.
In reply to दुव्याबद्द्ल आभारी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नक्कीच!
In reply to दुव्याबद्द्ल आभारी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पहिल्याच कमेंटमध्ये लिंक
'Respond to TRAI now' यापुढे
In reply to 'Respond to TRAI now' यापुढे by मंदार कात्रे
.
डोळे पाणावले राव.
ऑल इंडीया बकचोदवाल्यांचा नेट
In reply to ऑल इंडीया बकचोदवाल्यांचा नेट by आवशीचो घोव्
धन्यवाद!
In reply to धन्यवाद! by बहुगुणी
आणखि एक व्हिडीयो
हे जर झाले तर आंतरजालाचा वापर
In reply to हे जर झाले तर आंतरजालाचा वापर by खटपट्या
कसे हो कसे पहायचे हे चित्रपट?
कालच इमेल पाठवली आहे
In reply to कालच इमेल पाठवली आहे by मंदार कात्रे
लघु उद्योजकांना इंटरनेटच्या
Net Neutrality बद्दल बरीच
(No subject)
Net neutrality अपडेट :-A
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Airtel Zero plan prima facie violates the principle of net neutrality, says Traiसेटटोप डिश सारखा इंटर्नेट
इंटरनेट ही कुणाच्या बापाची खाजगी मक्तेदारी नाही......
Net neutrality अपडेट :-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Trai calls for overhaul of broadband structureTRAI ने सर्व प्रतिसाद ऑनलाईन पब्लिश केले
In reply to TRAI ने सर्व प्रतिसाद ऑनलाईन पब्लिश केले by माहितगार
TRAI ने सर्व (लाखो) प्रतिसाद
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Baltimore declares emergency as Freddie Gray riots eruptअपडेट :-Indian Govt.’s
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 50% of Rafale deal value will be invested in India: Defence Minister Manohar Parrikarअपडेट :-Indian government
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kehdoon Tumhen... :- DJ Aqeelट्रायचा निर्णय झाला
ट्रायचा निर्णय झाला
फेसबुकची पुढील चाल काय असु
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- FIIs pull out $2 bn this year, highest since 2008In reply to फेसबुकची पुढील चाल काय असु by मदनबाण
मी पेप्रात वाचलं ते असं की
TRAI चा निर्णय फेसबुकच्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Birds-of-Paradise Project Introduction
In reply to TRAI चा निर्णय फेसबुकच्या by मदनबाण
:)
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
कसंय न चीन मधे फेसबुक बॅन आहे
In reply to कसंय न चीन मधे फेसबुक बॅन आहे by कैलासवासी सोन्याबापु
ह्या टिप्पणीविरोधात आम्ही
In reply to ह्या टिप्पणीविरोधात आम्ही by संदीप डांगे
ह्या बाबतीत मंग आम्ही एक
In reply to ह्या बाबतीत मंग आम्ही एक by कैलासवासी सोन्याबापु
=)) __/\__