किन्नर बृहन्नडा किंवा मुंबईच्या भाषेत हिजडे किंवा छक्के ...
अलीकडे ह्यांचा वावर ठाण्यातील विशिष्ट भागांमध्ये फारच वाढला आहे (किंवा निदांन मला तसे वाटते आहे)...
त्यांच्या बीभत्स दर्शनापलीकडे त्यांच्याकडे एक माणूस म्हणून बघण्याची आणि जाणून घेण्याची इच्छा आहे आणि म्हणून हा धागा ...
१. हे लोक काही पुरुषी स्त्रिया आणि बायकी पुरुष ह्यांच्यापेक्षा किंवा सामान्य स्त्री किंवा पुरुषांपेक्षा नेमके काय वेगळे असतात ...
२. ज्या स्वरुपात ते सतत लोकांसमोर येतात ते तसे का ?
३. भारता बाहेर हे लोक्स दिसत नाहीत हे कसे ?
कुणी ह्यावर गंभीरपणे सत्य सांगू शकेल का ?
वाचने
6936
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे लोक भारताबाहेर असतात. सर्व
.
In reply to हे लोक भारताबाहेर असतात. सर्व by खटपट्या
अरे देवा चक्क हितेसभाय सहमत..
In reply to . by hitesh
खटपट्या भाउ
In reply to अरे देवा चक्क हितेसभाय सहमत.. by खटपट्या
भारताबाहेरसुध्धा फार जास्त
In reply to हे लोक भारताबाहेर असतात. सर्व by खटपट्या
माझी एक कथा!
वाचून सांगतो
In reply to माझी एक कथा! by साती
अतिशय सुंदर कथा आहे !
In reply to माझी एक कथा! by साती
बाकी अशा लोकांना मानाने
In reply to माझी एक कथा! by साती
मी पुर्वी जेव्हा कॉलेजला
समाज आपल्यासारख्या सज्जन
In reply to मी पुर्वी जेव्हा कॉलेजला by कॅप्टन जॅक स्पॅरो
सार्जनिक सुलभ शौचालय वापरते
लक्ष्मीनारायण त्रिपाठी चे पुस्तक
अवश्य
In reply to लक्ष्मीनारायण त्रिपाठी चे पुस्तक by निंबुडा
हेच लिहीणार होतो
In reply to लक्ष्मीनारायण त्रिपाठी चे पुस्तक by निंबुडा