मी उपवर तरुण असतो तर
ब्राह्मण समाजातील उपवर मुलींची कमतरता आणी त्यावर उपाय
हा धागा पाहिला अन विषयाची मांडणी पाहून हसूच आले. यावर आता एकाहून एक प्रतिक्रिया येणार असा विचार करत असतानाच वाटले की मांडणी कशीही असो सध्याच्या एका ज्वलंत विषयाला हात घातला आहे.
जात, धर्म, समाज अन नोकरी वा व्यवसाय कुठलाही असो अनेक उपवर पुरुषांना स्वतःचे लग्न जुळवणे आव्हानात्मक होऊ लागले आहे. प्रश्न कितीही अवघड असला तरी उपाय शोधण्याचे प्रामाणिक प्रयत्न करायला हवेतच.
कुठलीही समस्येवर उपाय शोधण्याची एक पद्धत म्हणजे स्वतःला त्या समस्येच्या केंद्रस्थानी ठेवून बघणे. जसे आपल्याला शाळेत असताना निबंधाचे विषय असत, 'मी मुख्यमंत्री झालो तर' त्याचप्रमाणे 'मी उपवर तरुण असतो तर' मी काय केले असते या दिशेने विचार करू लागलो.
तर सर्वप्रथम समस्येला शब्दबद्ध करूया.
मी व्यवस्थित शिकून अन बऱ्यापैकी ठीकठाक नोकरी मिळवूनही लग्नाच्या बाजारामध्ये दुर्लक्षित आहे. कारणे बरीच असू शकतात जशी
- माझ्या सध्याच्या उत्पन्नापेक्षा अनेक उमेदवारांचे उत्पन्न अधिक असणे.
- माझे बाह्यरूप सामान्य असल्याने माझे पटकन नजरेत न भरणे.
- जसे स्वतःचे काटोकोर आर्थिक नियोजन.
- घरातील खर्चांची संगणकीकृत नोंद ठेवणे अन ठराविक काळानंतर त्या आकडेवारीचे विश्लेषण करणे.
- घरातील नेहमी न लागणाऱ्या वस्तू, कागदपत्रे या ठराविक ठिकाणीच ठेवून शक्य तेवढे त्यांचे वर्गीकरण करणे म्हणजे गरजेच्या वेळी एखादी वस्तू चटकन हाती लागेल.
वाचन
27794
वाचनखूण
प्रतिक्रिया
89
चला आत्मवृत्त नाही हे बघुन बरे वाटले.
In reply to चला आत्मवृत्त नाही हे बघुन बरे वाटले. by ज्ञानोबाचे पैजार
लग्न करणे खरोखर इतके गरजेचे
In reply to लग्न करणे खरोखर इतके गरजेचे by सूड
तुला तुझ्यासारखीच मिळाली तर
In reply to तुला तुझ्यासारखीच मिळाली तर by टवाळ कार्टा
माझ्यासारखी म्हणजे कशी?
In reply to तुला तुझ्यासारखीच मिळाली तर by टवाळ कार्टा
टक्या, उत्तर देतोयेस ना?
In reply to टक्या, उत्तर देतोयेस ना? by सूड
फ्रस्टेट
In reply to फ्रस्टेट by जेपी
गप्रांव मेल्या, इथे नायतर
In reply to गप्रांव मेल्या, इथे नायतर by सूड
वर मिळाले ना उत्तर...बघ
लोल
In reply to लोल by टवाळ कार्टा
अरे टका नशीब त्यांनी भार्यासन
In reply to अरे टका नशीब त्यांनी भार्यासन by प्रमोद देर्देकर
कुठे आहे भार्यासनाची माहिती..
In reply to कुठे आहे भार्यासनाची माहिती.. by टवाळ कार्टा
एवढा घाई कशाला करतोस रे. तुझं
रंगा शेठ काय हे ????
In reply to रंगा शेठ काय हे ???? by एसमाळी
मालीबुवा गल्ली चुकलांव काय?
In reply to रंगा शेठ काय हे ???? by एसमाळी
रंगा शेठ काय हे ????एसमाळी -
In reply to रंगा शेठ काय हे ????एसमाळी - by बॅटमॅन
..
In reply to .. by हाडक्या
बाकी डुआयडी लैच सोज्वळ हो !
In reply to बाकी डुआयडी लैच सोज्वळ हो ! by सस्नेह
(No subject)
In reply to रंगा शेठ काय हे ???? by एसमाळी
जेपी, साधा आहेस हे माहीती
In reply to जेपी, साधा आहेस हे माहीती by सतिश गावडे
अगदी!! =))
In reply to अगदी!! =)) by सूड
चालु द्या..
नोकरीनिमित्त आईवडीलापासून
In reply to नोकरीनिमित्त आईवडीलापासून by नगरीनिरंजन
+१
जोशी बुआ (?)
In reply to जोशी बुआ (?) by विवेकपटाईत
हा प्रतिसाद विनोदाने दिला असेल तर ठीक आहे...
उपवधू असा शब्द आहे.
असे काही लग्न न जमण्याचे
जुईचे अभिनंदन!
शिररंग भौ काहाले आपुन वापस थे
कित्ती चान चान, गोग्गोड
In reply to कित्ती चान चान, गोग्गोड by स्पा
कांदेपोहे?
In reply to कित्ती चान चान, गोग्गोड by स्पा
ओह अच्चा अच्चा तलिच्च तु
In reply to ओह अच्चा अच्चा तलिच्च तु by पियुशा
आता मज्जा येणार मज्जा!
अरेरे, हा लेख १४ वर्षे उशीरा
निबंध लेखन सर्धेत तुम्हाला
In reply to निबंध लेखन सर्धेत तुम्हाला by पॉइंट ब्लँक
नाही. त्यासाठी शेवट कवितेच्या
मनःपुर्वक अभीनंदन, भावा!!! यू
In reply to मनःपुर्वक अभीनंदन, भावा!!! यू by स्वप्नांची राणी
टीकोजीराव कोण हो कोण हे?
In reply to टीकोजीराव कोण हो कोण हे? by बॅटमॅन
नाम म्हणून पाहिलत तर तेच हो
In reply to नाम म्हणून पाहिलत तर तेच हो by स्वप्नांची राणी
अग्गाग्गा काय ते कौतिक उतू
In reply to अग्गाग्गा काय ते कौतिक उतू by टवाळ कार्टा
टका...लगेच मातू नकोस...
In reply to टका...लगेच मातू नकोस... by स्वप्नांची राणी
टक्याचं सोडा हो, अगोदर ते
In reply to टका...लगेच मातू नकोस... by स्वप्नांची राणी
तसे नै ओ...असे अनाहितांनी
In reply to नाम म्हणून पाहिलत तर तेच हो by स्वप्नांची राणी
अनाहितांचे लाडके आणि कोण आता?
उपवर ?
मस्त तोडगे !
In reply to मस्त तोडगे ! by सस्नेह
@ हे लग्नाआधी करायचे की
काँपिटिशन वाढली असती एका
स्नेहांकिताशी सहमत …
In reply to स्नेहांकिताशी सहमत … by कहर
विनोदला (काल्पनिक नाव)
In reply to विनोदला (काल्पनिक नाव) by आनन्दिता
विनोद!!
In reply to विनोदला (काल्पनिक नाव) by आनन्दिता
इतकं सूचक आणि प्रातिनिधिक नाव
व्हेरी फनी!
स्कुटर -बाइकवरून फिरवणारा
उपवर हा शब्द बदलून लग्नाळू हा
जाहिरात
कर्मन्दशा!
In reply to कर्मन्दशा! by धमाल मुलगा
ह्याला हाणा आधी!
In reply to ह्याला हाणा आधी! by पिवळा डांबिस
हे बरंय!
In reply to हे बरंय! by धमाल मुलगा
या निमित्ताने मिपावरील कीती
In reply to या निमित्ताने मिपावरील कीती by खटपट्या
घ्या, घ्या...
डोक्याला ताप
In reply to डोक्याला ताप by प्रथम म्हात्रे
तुच शोध तुझ्यासाठी म्हणू
In reply to तुच शोध तुझ्यासाठी म्हणू by सूड
हो ना !
In reply to हो ना ! by सस्नेह
अगदी !!
आपण तर केल लव्ह मॅरेज
In reply to आपण तर केल लव्ह मॅरेज by बाबा पाटील
आमच लयच मुळमुळीत.
In reply to आमच लयच मुळमुळीत. by सतीश कुडतरकर
:)
In reply to आमच लयच मुळमुळीत. by सतीश कुडतरकर
.
In reply to आमच लयच मुळमुळीत. by सतीश कुडतरकर
हायला, लईच मार्मिक ! वैनींचा
In reply to हायला, लईच मार्मिक ! वैनींचा by डॉ सुहास म्हात्रे
ड्यूआयडी नाही. व्हर्जिनल आहे.
In reply to ड्यूआयडी नाही. व्हर्जिनल आहे. by सतीश कुडतरकर
व्हर्जिनल????
In reply to व्हर्जिनल???? by बॅटमॅन
ते आयडीबद्दल म्हणतायेत
In reply to ते आयडीबद्दल म्हणतायेत by सूड
सूड
In reply to आमच लयच मुळमुळीत. by सतीश कुडतरकर
खिक्क
In reply to आमच लयच मुळमुळीत. by सतीश कुडतरकर
ठ्ठो
In reply to आमच लयच मुळमुळीत. by सतीश कुडतरकर
भारी टोला हाणलाय. खी खी खी.
हाफ शेंच्युरी निमीत्त रंगाशेठ
In reply to हाफ शेंच्युरी निमीत्त रंगाशेठ by जेपी
कोणता वर ?
In reply to हाफ शेंच्युरी निमीत्त रंगाशेठ by जेपी
ओ जेपी जागे व्हा !
In reply to ओ जेपी जागे व्हा ! by डॉ सुहास म्हात्रे
जपून ! ..रंगाभौंना 'वधू'
In reply to जपून ! ..रंगाभौंना 'वधू' by सस्नेह
लेखशिर्षक : मी उपवर तरुण असतो
लेखशिर्षक : मी उपवर तरुण असतो तर...हा सगळा उपवर तरूणांच्या जर, तर वरचा लेख आहे... तेव्हा त्यांना 'वर' देणे गैरकायदेशीर नसले (आणि माझी त्याला हरकतही असू शकत नसली) तरी ते समस्यापूर्ण असू शकते... इतकेच म्हणायचे होते :) ;)In reply to लेखशिर्षक : मी उपवर तरुण असतो by डॉ सुहास म्हात्रे
(No subject)
सर्व प्रतिसादकांचे आभार
- ठरवून विवाह करण्याच्या प्रक्रियेचा मला शून्य अनुभव आहे.
- अन माझ्या मते क्षमता निर्माण करणे अधिक महत्त्वाचे एकदा ती निर्माण झाल्यावर त्याबाबत प्रसिद्धी करण्याचे मार्ग शोधणे फारसे अवघड नसते. कष्टाने जे कौशल्य मिळवले असते त्याची लक्षणे वागण्याबोलण्यातून अन सकारात्मक देहबोलीतून आपोआपच दिसू लागतात.
बाकी या प्रक्रियेत जे मार्ग वापरले जातात जसे बायोडाटा, मॅट्रिमोनियल साइटसवरच्या प्रोफाइलमध्ये उल्लेख करणे वगैरे हा पर्याय आहेच. बाकी मला जे स्वतःला करायला जमलं असतं तेच मी सुचवलं आहे. हे प्रत्येकासाठी उपयोगी ठरेलच असे काही आवश्यक नाही. एकाही प्रतिसादात इतर कुणी स्वतः काय केले असते हे लिहिण्यास प्रवृत्त झाले नाही हे या लेखनाचे अपयश आहे.वराती मागून...
In reply to वराती मागून... by नाखु
मान्य आहेच पण
In reply to मान्य आहेच पण by श्रीरंग_जोशी
+१
In reply to +१ by नाखु
वर्मावर बोट
खाण्या आणि "पिंण्या " च्या सवई बदला आणि बोला.