नमस्कार मिपा मंडळी,
तसा मी आजपर्यंत हौशी छायाचित्रकार आहे. आजपर्यंत जे काही टिपण्यासारख दिसेल ते भ्रमणध्वनी संचातून टिपायचा प्रयत्न केला...आणि मिपा वर प्रदर्शित केला. त्याला संमिश्र प्रतिसाद पण मिळाले.
आता मात्र जरा मोठा कॅमेरा म्हणजेच DSLR घेण्याची अतीव इच्छा झाली आहे. तर मग आता मार्गदर्शनासाठी मिपा करांकडे आलो आहे. मी स्वतः अजून एकदाही DSLR वापरला नाहीये पण तांत्रिक माहिती आणि काय आणि कस वापरायाच याची बर्यापैकी माहिती मिळवली आहे. सध्या हौशी आणि सराव करून कुशलता मिळाली कि व्यवसायिक छायाचित्रकार (लग्न आणि इतर छोटे-मोठे कार्यक्रम) म्हणून प्रयत्न करायची फार इच्छा आहे.
मी स्वतः Nikon ला झुकत माप देतो आहे, कारण Canon बद्दल फार काहीच माहिती नाहीये फक्त Canon 5D mark III अगदी व्यवस्थित माहिती आहे पण ते प्रकरण आवाक्या बाहेरच आहे त्यामुळे त्याबद्दल विचार पण नाही केलाय.
Nikon मध्ये D५२००, D५३०० चा विचार करतो आहे, तेव्हा जाणकारांनी अजून काही मोडेल्स सांगून मार्गदर्शन केल्यास फार मदत होईल.
वाचने
11054
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
Please refer this thread for
NIkon D3300
तो धागा नक्की बघाच
आणिक एक.
+ १
In reply to आणिक एक. by वेल्लाभट
अगदी मनापासून सांगतो
अगदी मनापासून सांगतो
http://www.misalpav.com/node
leica ह्या कॅमेर्या बद्दल
लायका लै म्हाग हाये मास्तर...
In reply to leica ह्या कॅमेर्या बद्दल by मराठी_माणूस
काही अंदाज. एन्ट्री लेव्हल
In reply to लायका लै म्हाग हाये मास्तर... by कॅप्टन जॅक स्पॅरो
लाखाच्या पुढे बेसिक डी.एस.एल
In reply to काही अंदाज. एन्ट्री लेव्हल by मराठी_माणूस
माहीती बद्दल धन्यवाद
In reply to लाखाच्या पुढे बेसिक डी.एस.एल by कॅप्टन जॅक स्पॅरो
"डिएसलार घेणे हे बायको
मिररलेसचा पर्याय बघा
पन्यासोनिक लुमिक्स एफ झेद ७०
कशाला कॅमेरा घेताय?
मुद्दा महत्वाचा आहे
In reply to कशाला कॅमेरा घेताय? by आजानुकर्ण
वरचे सर्व अनुभवाचे सल्ले
बरं झालं मलाही कॅमेरा घ्यायचाच होता.
http://www.dxomark.com
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी:- Ye Naa Gade... ;) { हंटर }सल्ला मागताच आहात तर..
बाहेरचे फोटो काढतांना
अरे……बरेच प्रतिसाद आले आहेत.
मेघनाद राव
In reply to अरे……बरेच प्रतिसाद आले आहेत. by मेघनाद
निर्णयास थोडा उशिर झाला तरी
DSLR is good option
लेन्स फाइन्डर