नुकताच कोल्हापुरच्या टाँंमेटो एफएम या वाहिनीवरील एका जाहिरातपर कार्यक्रमात जयन्त पाटिल नामक एका शिक्षणसंस्था चालकाने सांगितले की गेल्यावर्षी इन्जिनियन्ग च्या ४४००० जागा महाराष्ट्रात रिकाम्या राहिल्या . याचा अर्थ काय?
नवीन संयुक्त प्रवेशपरीक्षा अवघड आहे ,हे एक कारण, परन्तु तसेच आयटी व्यतिरिक्त इतर ट्रेड साठी विद्यार्थी उत्सुक नाहीत का?
तसे असेल तर कठीण परिस्थिती आहे. कारण कॉम्प्युटर व आयटी व्यतिरिक्त सिव्हिल , मेकॅनिकल , ईन्स्ट्रुमेन्टेशन ,इलेक्ट्रिकल ह्या ट्रेडच्या स्किल्ड इन्जिनियर्स ची देखील देश-परदेशात प्रचंड मागणीच नव्हे तर तुटवडा असताना या ट्रेडकडे जाण्यास विद्यार्थी नापसन्ती दाखवत असतील तर हे भयावह आणि दुर्दैवी असेल
आयटी क्षेत्राला लाभलेले अनावश्यक ग्लॅमर कमी झाले पाहिजे असे मनापासुन वाटते
वाचने
10795
प्रतिक्रिया
56
मिसळपाव
प्रतिक्रिया
पुढे?
जल्ला आपुन इंजीनियरच नाय!!!
सेम पिंच
In reply to जल्ला आपुन इंजीनियरच नाय!!! by कैलासवासी सोन्याबापु
शहर तिथे दहा इंजिनिअरिंग
हे पटण्या सारखे आहे!!! मागणी
In reply to शहर तिथे दहा इंजिनिअरिंग by कानडाऊ योगेशु
काही वर्षांपूर्वी कॉलेजसाठी
In reply to हे पटण्या सारखे आहे!!! मागणी by कैलासवासी सोन्याबापु
मुळात..
आणि त्यातून विद्यार्थी म्हणजे
बर्याच अंशी बरोबर आहे
In reply to आणि त्यातून विद्यार्थी म्हणजे by काळा पहाड
लै शाना ह्यांच्याशी बाडीस
In reply to बर्याच अंशी बरोबर आहे by मास्टरमाईन्ड
हांगाशी
In reply to आणि त्यातून विद्यार्थी म्हणजे by काळा पहाड
अहो पण अनेक राजकारण्यांचीच
असहमत.
माबो वरील लिंबुटिंबू यांची प्रतिक्रिया
.
In reply to माबो वरील लिंबुटिंबू यांची प्रतिक्रिया by मंदार कात्रे
ईतर
कशाला हवेत हो सिव्हील
In reply to ईतर by चिरोटा
कशाला हवेत हो सिव्हील
In reply to कशाला हवेत हो सिव्हील by काळा पहाड
सिव्हील इंजीनियर्स रस्ते
In reply to कशाला हवेत हो सिव्हील by काळा पहाड
सिव्हील इंजिनियर्स ऐवजी
In reply to सिव्हील इंजीनियर्स रस्ते by चिनार
ईतर क्षेत्रातील मिळकत जसजशी
इनो
अरे वा . आईटी क्षेत्राला ग्लॅमर आहे म्हणजे भारीच कि
तंत्रज्ञान स्फोट
>बाकी क्षेत्रातील
In reply to तंत्रज्ञान स्फोट by हुप्प्या
+१
In reply to >बाकी क्षेत्रातील by कानडाऊ योगेशु
एकंदरीत सहमत पण फ़क्त
In reply to तंत्रज्ञान स्फोट by हुप्प्या
माझे एक निरीक्षण
. पुढचा नंबर कुणाचा ?
आयटीचे ग्लॅमर आता हळूहळू
अगदी सहमत
In reply to आयटीचे ग्लॅमर आता हळूहळू by पिंगू
ग्लॅमर का नसावे
वर्षभरात ऑनसाइट म्हणून सहा
In reply to ग्लॅमर का नसावे by मित्रहो
सहमत
In reply to वर्षभरात ऑनसाइट म्हणून सहा by विजुभाऊ
आय टी क्षेत्राचे ग्लामर ठीक
मला वाटते
आयटी मधले मुले /मुली लग्न
In reply to मला वाटते by रमेश भिडे
=)) =))
In reply to मला वाटते by रमेश भिडे
लोल!
In reply to मला वाटते by रमेश भिडे
*जीवनसाथी * जनमानसावरून
आयटी क्षेत्राला ग्लॅमर आहे ही
सहमत व्हा अगर नका होउ. कोअर
छान चाललीय
आयटी क्षेत्राला लाभलेले
सध्या काही कंपन्यानी एस ए पी
आयटी तील जॉब हे फार्च जेनेरीक
ओ ते ट्रेड नाही ब्रांच असते
आयटीचे ग्लॅमर
काय बोलावं आता यावर...?
In reply to आयटीचे ग्लॅमर by कपिलमुनी
जावे त्याचे..
In reply to काय बोलावं आता यावर...? by संदीप डांगे
प्रत्येक वंश यातून जातोच राव!
In reply to जावे त्याचे.. by नाखु
जेपी.
काँट्रक्टवाले नारळ आले नाहीत
In reply to जेपी. by नाखु
पॅरेसिटोमॉल
In reply to काँट्रक्टवाले नारळ आले नाहीत by टवाळ कार्टा
सत्काराच्या वस्तु बदलू नैत..
In reply to पॅरेसिटोमॉल by कपिलमुनी
माय "चॉईस".. :)
In reply to सत्काराच्या वस्तु बदलू नैत.. by टवाळ कार्टा